मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टवके उडालेले>>> Proud

तो प्रोमो लागला तेव्हा मला वाटले पआमु सम्पणार सो त्या ट्क्क्ल करुन फिरणार्या वासुशी कम्पेअर करुन टवका म्हटले Proud

गोष्टीला कुठलाच देफिनेट एन्ड येत नसताना अचानक संपवायचीच ठरवली मालिका? म्हणजे परत एकदा वाट्टेल तशी गुंडाळणार मालिका. अजून वेळ आहे तर जयादितीचं लग्न झालंय हे आत्ताच बाहेर यायला हवं म्हणजे उरलेले दिवस धक्का, शिमगा आणि मग दिवाळी असं रीतसर करायला मिळालं असतं.

गोष्टीला कुठलाच देफिनेट एन्ड येत नसताना अचानक संपवायचीच ठरवली मालिका?

>>> महत्त्वाचं प्रोजेक्ट, प्रेझेंटेशन, टेन्शन, खूप काम, उशीर होईल, हो औ (यानंतर मला अं अ: म्हणावंसं वाटतं), नाही औ, - हेच सग्ळं लिहित बसायचा लेखकालाही कंटाळा आला असेल Proud

मालिका संपत्ये का ? आता बघायलाचं हवी. शेवट बहुतेक देव टूर्स च्या खर्चाने - काका नंदिनी लग्न आणि लग्न न करण्याची अट गट्टू काढून टाकतो असा होईल Wink

Mala fakt rajni cha chehra (expression) pahaycha ahe jeva tila jay chya lagna che kalel ..
N tehi aditi shi ..aww waiting for that part only...:)

N tehi aditi shi ..aww waiting for that part only.. >>>> २८ मार्चच्या आधी केव्हातरी ही मेजवानी नक्की मिळणार...

सिरीयल संपतेय.
आदिती चे लग्न गट्टऊशी ठरते. तिचे बाबा खूष होतात. विघ्न नको म्हणून रजनी ला जयशी लग्न कर असे सांगतात. शेवटच्या भागात.

जनरली शिरेल संपवायला घेतली की त्यात हिरो आणि हिरवीणच्या मनासारख होत.. काही अशक्य कोटीतल्या गोष्टीही इतक्या चुटकीसरशी होतात, जणु काही याच क्षणाची वाट बघत होत्या..

जनरली शिरेल संपवायला घेतली की त्यात हिरो आणि हिरवीणच्या मनासारख होत.. काही अशक्य कोटीतल्या गोष्टीही इतक्या चुटकीसरशी होतात, जणु काही याच क्षणाची वाट बघत होत्या..>> +१
जयला म्हसोबाने एक वर्षाची मुदत दिलेली ना मोठा बिझनेसमन होण्यासाठी.. त्याचं काय झालं.???

आता तो या उरलेल्या दिवसात होईल डायरेक्ट मोठा बिझनेसमन. एकच मोठी ऑर्डर त्याला मिळेल जी तो प्रेझेंटेशनच्या जोरावर यशस्वी करेल आणि झाला मोठा बिझनेसमन... हाय काय आणि नाय काय

ते काय एक वर्ष एका मिनिटातपण संपतं त्यांना हवं तेव्हा शिरेलीत, नाहीतर नऊ महिने दीड वर्षपण लांबतात. सर्व दोऱ्या शिरेलीवाल्यांच्या हातात असतात.

एकच मोठी ऑर्डर त्याला मिळेल जी तो प्रेझेंटेशनच्या जोरावर यशस्वी करेल आणि झाला मोठा बिझनेसमन...>> म्हणजे अजून सुरुवात पण नै झाली का?
तरीपण शंका नाही त्याच्या कर्तुत्वावर आजपण होईल तो मोठ्ठा बिझनेसमन. Happy

आता तो या उरलेल्या दिवसात होईल डायरेक्ट मोठा बिझनेसमन. एकच मोठी ऑर्डर त्याला मिळेल जी तो प्रेझेंटेशनच्या जोरावर यशस्वी करेल आणि झाला मोठा बिझनेसमन... हाय काय आणि नाय काय
>>> म्हसोबा ईम्प्रेस .. अधु चे डोळे भरुन येतील. सासरेबुवा नि जावयातला दुरावा सम्पेल .

अदिती:- पप्पा कहेते है बडा नाम करेगा
जय ये मेरा ऐसा काम करेगा
मगर ये तो कोई न जाने
पैसे कहासे आयेन्गे बता
Presentation

जयः- इस प्यार को मै अदिती का नाम दे दु
म्हसोबा चाहे कुछ भी करे
इस प्यार को...Thinking heart

म्हसोबा:- आ देखे जरा जयमे कितना है दम
गट्टु से होगी शादी, टुटेगा जयका भरम
आ देखे जराAngry smiley

जुई :- सम्भाला है मैने बहुत अपने दिलको
जुबापे जय का नाम आ रहा हैHello handsome

रजनी:- ए क्या बोलता तू, आता क्या साईटपेMy Sweetheart

आउ :- मेरा गट्टु बेचारा रह गया अकेला
अदितीने किया घोटाssssला
गट्टु रह गया अकेलाShocked

नवरे:- डिजे वाले बाबु मेरा गाना चला दे गाना चला देDancing smiley

नन्दिनी:- कदम कदम बढाये जा, कदम से नाता जोडे जा..Batting Eyelashes

कदमकाका:- जलता है जिया मेरा सिक्रेट छुपाके
बोल अदिती, बोल जय अपना सिक्रेट खुलवा देScared and sweating

वा रश्मी भारीये सर्व गाणी.
जुई चं गाणं आवडलं मला..
सिरीयल कशीही असो हा बाफ खूप enjoy केला..

Pages