मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ मनाली, रश्मी तै, स्टँन्डीन्ग ओवेशन तुमच्या स्माईलीज ना!!!!!!

आउ चालल्या की काय ???
त्या जरा आजारी पडल्या तर सगळे जुने एम्प्लोयी टिपं गाळायला लागली.
कदम काका , नंदीनी फक्त हंबरडा फोडायच बाकी ठेवलं होत.

हो ना.. काल ते त्यांच तस वागण बघुन माझा नवरा म्हणतो हिला नक्की काय झालय? मी काल पहिल्यांदाच रात्रीस खेळ चाले मधल्या शास्त्रज्ञ सुनेच्या श्टाईलीत डायलॉक टाकला कै विशेष नै रे सर्दी आणि ताप.

Happy मुग्धातै , चेहरा ठोकळीसारखा ठेवला होतास की नाही .

आणि त्या आउसाहेब बाहेर आल्या त्या एक्दम टकाटक ! मंडळी मी निघते .
आणि आउ ऑफिसमध्ये नसताना ही लोक काम करत नाही का ?
ती नंदीनी एक्दम यडं आहे. आउ थकल्या तर त्यात ईतकी पॅनिक रिअ‍ॅक्शन द्यायची काय गरज ??

ती नंदीनी एक्दम यडं आहे. आउ थकल्या तर त्यात ईतकी पॅनिक रिअ‍ॅक्शन द्यायची काय गरज ??>>>> काय त म्ह्णे मी आऊ ना ईथे आल्यापासुन बघतेय..नुसत काम काम आणि काम Uhoh
नुस्ती त्या गट्टू आणि अद्दु च्य लग्नाच्या मागे लागली आहे ::राग:

क्लिओपात्रा, ती गट्टू आणि अधु आपल अदुच्या लग्नामागे आत्ता लागलीय. नंदिनी त्यांना गट्टु छोट्टु असल्यापासुन ओळखतेय..

मी आऊ ना ईथे आल्यापासुन बघतेय..नुसत काम काम आणि काम >> नाहीतर काय , आता कंपनीची मालकिण म्हटल्यावर काम नको का करायला ??? .
मला वाटतय , आता आउ अथंरूण धरतील . आणि मग ते हिन्दी चित्रपटात असाअयच ना "आप ध्यान रखे के ईन्हे कोइ सदमा ना पहुंचे " तशी सिच्युएशन येइल . मग आदू आणि जय विचारात Sad . आणि गट्टु - मॉं की आखरी ख्वाइस्श वगैरे.....

मग आदू आणि जय विचारात अरेरे . आणि गट्टु मॉं की आखरी ख्वाइस्श वगैरे.....>>> हो हो , आणि अधु म्हणेल जय अरे थोड्याच दिवसान्चा प्रश्न आहे, मग गट्टु नि अधु सोबत राहु लागतील.. आणि जय आऊ गचकायची वाट बघत बसेल, आणि आऊ काई गचकनारच नै !

Lol

होईलही असे, काही सांगता येत नाही. परवा सुयश च ह ये द्या मध्ये म्हणाला ना, का रे दुरावा इतक्या लवकर संपणार नाहीये, ती चालूच आहे माझी एकीकडे.

कालचा अख्खा एपिसोड 'आऊ, तुम्हाला बरं वाटत नाहीय. तुम्ही लवकर घरी जा' एव्हढ्याच थीमवाक्याभोवती गरगरत होता. ऑफिसातलं प्रत्येक सोंग हेच वाक्य आलटून पालटून म्हणत होतं. बस्स.
असा वैताग आला..
आज काय करताहेत कोण जाणे.

**हो हो , आणि अधु म्हणेल जय अरे थोड्याच दिवसान्चा प्रश्न आहे, मग गट्टु नि अधु सोबत राहु लागतील.. आणि जय आऊ गचकायची वाट बघत बसेल, आणि आऊ काई गचकनारच नै !** - मालिका लेखकानि इथे येउन काहि ideas नक्कि घ्यायला पाहिजेत .. खुप चान्गली होइल कारेदु ...त्यापेक्षा आउ चा फोन आल्यावर ति माहामाया कशी बोलते आनि हे सगळे मख्ख चेहरे करुन एक मेका कडे पाहातात तो सीन खुप छान केला.... दिग्दर्शक cameraman यान्चे कौतुक Happy

ही संपतेय बहुतेक. २८ मार्चपासून एक नवीन मालिका चालू होतेय, च ह ये द्या बघतांना प्रोमो बघितला.

गट्टूपण कलर्सवर अँकरींग करणार आहे, तिथलापण प्रोमो बघितला, मधे कधीतरी.

व्हय जी. आता सम्पल ही सिरीयल. काल चा भाग दणका होता. जय आणी रजनीचा कलगी - तुरा छान रन्गला. जय कधी नव्हे तो स्पष्ट बोलला. मला तर वाटले की तो त्याचे लग्न झाल्याचे सान्गेल, पण नाही बोलला.

Pages