मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी बरोबर आहे. ज्या क्षेत्रा वरती ( पर्यटन ) ती अक्खी मालिका काढली जातेय त्याचा व्यवस्थित अभ्यास करून मगच मालिका लिहिली गेली पाहिजे. पण लक्षात कोण घेतो Sad
आउटडोअर्स +१

त्या सिरीयल पेक्षा ईथले प्रतिसाद वाचून जास्त मनोरंजन झाले.... नायक किंवा नायिकेची भीषण अपघातानंतर प्लॅस्टीक सर्जरी करण्याचा किंवा याददाश्त घालवण्याचा ट्रेंड गेला वाटत

त्या सिरीयल पेक्षा ईथले प्रतिसाद वाचून जास्त मनोरंजन झाले.... नायक किंवा नायिकेची भीषण अपघातानंतर प्लॅस्टीक सर्जरी करण्याचा किंवा याददाश्त घालवण्याचा ट्रेंड गेला वाटत

याददाश्त घालवण्याचा ट्रेंड >>>> एका शिरेलीत झाला हा मूर्खपणा करुन. फायनली ती शिरेल संपतेय रवीवारच्या महाएपिसोडानंतर

त्या सिरीयल पेक्षा ईथले प्रतिसाद वाचून जास्त मनोरंजन झाले.... नायक किंवा नायिकेची भीषण अपघातानंतर प्लॅस्टीक सर्जरी करण्याचा किंवा याददाश्त घालवण्याचा ट्रेंड गेला वाटत

परवाच ऐकल , कोणीतरी अॅडव्होकेट , जुना क्लायंट आहे.त्याच्या family and employees ना घेऊन ट्रीपला जातात. यावेळी singapore ला जाणार आहेत — 90 लोक आहेत. किती मोठी family म्हणायाची ?????

त्या सिरीयल पेक्षा ईथले प्रतिसाद वाचून जास्त मनोरंजन झाले.... नायक किंवा नायिकेची भीषण अपघातानंतर प्लॅस्टीक सर्जरी करण्याचा किंवा याददाश्त घालवण्याचा ट्रेंड गेला वाटत

या मालिकातल्या एकेका कॅरेक्टर्सना त्यांच्या मुर्खपणा/बथ्थडपणाबद्दल कोपच्यात घेऊन बदड बदड बदड बदड बदडावेसे वाटते (जसे ते इथल्या काही आयडीज बद्दल वाटते) Proud
पण यावरुनच त्या त्या भुमिकेमागिल कलाकारांची "अ‍ॅक्टिंगही" भारी होते आहे हे मान्य करावे लागते.
अन त्या कॅरेक्टर्सना धरण्या ऐवजी "निर्माता-दिग्दर्शक" कुठे आहेत तेव्हढे दाखवाच... असे सांगावेसे वाटते.

हो ना. मुली पण काय आजकालच्या..श्या काही चाॅइसच नाही ह्यांना.एक वेळ ती माठ जुई ..समजू शकतो आपण की तिला ही माठ च आवडला..पण ती तडफदार रजनी.! ती पण..अरेरे रे.!

जुई गाडगं आहे तर रजनी रांजण आहे आदिती कच्चं मडकं आहे. म्हणजे सगळे एकाच कुळातले आहेत म्हणुन हा माठ त्यांना आवडतो.

हो ना. मुली पण काय आजकालच्या..श्या काही चाॅइसच नाही ह्यांना.एक वेळ ती माठ जुई ..समजू शकतो आपण की तिला ही माठ च आवडला..पण ती तडफदार रजनी.! ती पण..अरेरे रे.!>>>>> रजनी जर इथ कोल्हापुरात अस्ती आणि लोकांच्या गोष्टींमध्ये असे दरवेळी नाक खुपसत असती तर खरच दररोज एक कानाखाली खाल्ली असती

ओ लोको, त्या जयला बोलाचे काम नाय हां.....
एकतर शोले नंतर हाच एक "जय" नावाचा हिरो चमकतोय.
नैतर आमचे नाव शिंच कधी कुठे सिनेमानाटकात शिरियलीतही दिसत नाही....
गुंडपुंड अन राजकारण्यातही "जय" नावाचे कोणि नाही... Wink
तर मुद्दा काय? की "जय" नावाच्या क्यारेक्टरला शिव्या द्यायच्या नाहीत..... Proud

आता ही अफवा कोणी पसरली की
.

.जानव्हीच्या मुलीचा पायगुन चांगला आहे म्हणून india जिंकली

'देव टूर्स' नसुन एक (नायक नायिका) समाज कल्याण केन्द्र आहे.
त्यात फक्त नायक नायिकेचं कल्याण व्हावं यासाठी सतत धड्पड सुरु अस्ते, अगदी स्वत्व विसरून.
राजन भिसे यात कोमल / म्रुदु खलनायक आहे Happy

ओ लिंबूकाका
जयविजय हे हिंदूपुराणातील नाव आहे. त्यामुळे असेल काही लोकांना जय म्हटल्यावर पोटात गोळा उठत असेल..

फक्त नायक नायिकेचं कल्याण व्हावं यासाठी सतत धड्पड सुरु अस्ते>>>> कल्याण कसल? कल्याण-ठाणे-डोम्बिवली महानगरपालिका आहे ते. ती येडपट जुई, जयने स्पष्ट सान्गीतले तरी म्हसोबा ( दाभोळकर) म्हणतो म्हणुन् प्रयत्न सोडणार नाही असे म्हणते. म्हणजे परत हिची धकधक उर्फ उसासे सुरु होतील. लाजत, मुरकत काम करेल आता. कदम काका त्यान्चा येडपटपणा साग्रसन्गीत चालू ठेवतायत.

धन्य आहे ही सिरीयल आणी ती पहाणारे आम्ही पण धन्य!( झीने दुसरा पर्याय ठेवलाच नाहीये, कारण त्या कलर्स वर कमला नावाची अतीशय भन्गार आणी दळभद्री सिरीयल चालू ठेवलीय.)

Pages