Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह्ह मन्नाडे डे स्टार्ट्स
ओह्ह मन्नाडे
डे स्टार्ट्स विथ अ बॅड न्यूज!>>>+१
अरेरे.. मन्नाडे च्च... जुन्या
अरेरे.. मन्नाडे
च्च... जुन्या जमान्याचा अजून एक मोती निखळला
श्रद्धांजली...
अरेरे, मन्ना डेंना आदरांजली.
अरेरे, मन्ना डेंना आदरांजली. खुपच वाईट बातमी आहे. गायनात अमर्याद वैविध्य असणारा अतिशय नम्र आणि गुणी कलाकार गेला.
मन्ना डे यांना भावपूर्ण
मन्ना डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
श्रद्धांजली !
श्रद्धांजली !
मन्ना - किती गोड नावही -
मन्ना - किती गोड नावही - श्रद्धांजली _/\_
अरेरे श्रद्धांजली.
अरेरे
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
मन्ना डे यांना भावपूर्ण
मन्ना डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मन्ना डे यांना भावपूर्ण
मन्ना डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
नुसतेच नम्र किंवा गुणी नाही
नुसतेच नम्र किंवा गुणी नाही तर खरोखरच विनम्र, विनयशील आणी सहनशील होते ते. काही वेळेस तर आधी त्यांच्याकडुन गाणी गाऊन घेऊन मग ती रफीं च्या आवाजात प्रदर्शीत झाली. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले, पण काही इलाज नव्हता. शेवटी राज कपूरनेच तो प्रकार अतीशय कडक भूमिका घेऊन थांबवला, व सदर प्रोड्युसर्स व फायनान्सर्स ना सक्त ताकीद दिली की मुकेश आणी मन्नादांचा आवाज मी वापरेन.
हे वरचे शब्द त्यांची मी एका दिवाळी अंकात मुलाखत वाचली त्यातले आहेत. वाचुन खरच वाटले होते की एका गुणी कलाकाराला खूपच उशिरा न्याय मिळाला. तो अंक बहुतेक मटा/चित्रलेखा किंवा लोकसत्ता असावा.
श्रद्धांजली अशा विनम्र कलाकाराला आणी त्यांच्यातल्या माणसाला.
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
रफी-किशोर्-मुकेश्-मन्ना या
रफी-किशोर्-मुकेश्-मन्ना या सुरेल चौकडी मधला शेवटचा मोती हरपला. फार मोठा कलाकार!
गायिका रेशमा यांचे
गायिका रेशमा यांचे निधन
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Singer-Reshma-passes-away/...
आजून एक गायिका गेली. ऐन दिवाळीत.
तिच्या आयुष्यातली लंबी जुदाई मरणोत्तर संपुष्टात येवो.
-गा.पै.
आईग्ग रेशमाला श्रद्धान्जली
आईग्ग
रेशमाला श्रद्धान्जली
श्रद्धांजली रेश्मा यांना.
श्रद्धांजली रेश्मा यांना.
रेशमाला श्रद्धांजली
रेशमाला श्रद्धांजली
तरला दलाल
तरला दलाल
(No subject)
श्रद्धांजली. मी तरला दलाल
श्रद्धांजली.
मी तरला दलाल फॅन आहे.
सोप्या आणि साध्या रेसिपीज् असायच्या त्यांच्या. रेसिपिज् सांगायची एक विशिष्ट लकब होती त्यांची.
ऑ ..हे काय झाल?? अरेरे
ऑ ..हे काय झाल?? अरेरे ....काही दिवसा पुर्वी च कुवेत ला येउन गेली .......श्रद्धांजली. अरेरे
अरे बापरे एक प्रसन्न
अरे बापरे
एक प्रसन्न व्यक्तिमत्व गेल
तरला दलाल यांना श्रध्दांजली
अरे बाप रे.... तरला दलालची मी
अरे बाप रे.... तरला दलालची मी पण फॅन. किचन बिगरीमधे असताना त्यांच्या वेबसाईटवरच्या रेसिपीजनी कित्येकवेळा पार केलंय मला.
श्रद्धांजली.
किचन बिगरीमधे असताना
किचन बिगरीमधे असताना त्यांच्या वेबसाईटवरच्या रेसिपीजनी कित्येकवेळा पार केलंय मला. >>> +१.
तरला दलाल ह्यांना
तरला दलाल ह्यांना श्रद्धांजली
नंदिनी +१
विनम्र श्रद्धांजली.
विनम्र श्रद्धांजली.
(No subject)
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
तरला दलाल यांना श्रध्दांजली!
तरला दलाल यांना श्रध्दांजली!
श्रद्धांजली
श्रद्धांजली
Pages