Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेल्सन मंडेला यांना चिरशांती
नेल्सन मंडेला यांना चिरशांती लाभो!
-गा.पै.
नेल्सन मंडेला यांना
नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली.
सुप्रिया जाधव यांच्या आईंना पण श्रद्धांजली.
R. I. P. Nelson Mandela.
R. I. P. Nelson Mandela.
नेल्सन मंडेला यांना
नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली.
स्वतः शांतीमय क्रांती अंगीकारतानाच सशस्त्र लढ्यालाही पाठींबा देऊन दक्षिण आफ्रिकेतल्या वंचितांना न्याय मिळवून देणारा हा महात्मा अद्वितीय म्हटला पाहीजे. "स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंसेचा मार्ग निषिद्ध आहे" असं निवेदन द्या तुम्हाला लगेच तुरुंगातून सोडतो असं १९८५ मधे सांगितलं गेलं तेव्हा त्यांनी असं करण्यास स्पष्ट नकार दिला. शिवाय अध्यक्षपदाची पहिली टर्म संपल्यावर शांतपणे सत्तापदावरून दूर झाले. अशा धडाडीच्या ऋषितुल्य महात्म्याला श्रद्धांजली.
नेल्सन मंडेलांना भावपुर्ण
नेल्सन मंडेलांना भावपुर्ण श्रद्धांजली......
नेल्सन मंडेला यांना भावपुर्ण
नेल्सन मंडेला यांना भावपुर्ण श्रध्दांजली...
R.I.P.Nelson Mandela
R.I.P.Nelson Mandela
भावपुर्ण श्रद्धांजली.
भावपुर्ण श्रद्धांजली.
माडीबांना भावपूर्ण
माडीबांना भावपूर्ण श्रध्दांजली!
नेल्सन मंडेलांना भावपुर्ण
नेल्सन मंडेलांना भावपुर्ण श्रध्दांजली!
मंडेलाना इथल्या सर्वच देशात
मंडेलाना इथल्या सर्वच देशात मानाचे स्थान आहे. प्रत्येकाला कुणीतरी आपले माणूस गमावले असे वाटतेय.
नेल्सन मंडेला यांना भावपूर्ण
नेल्सन मंडेला यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
अरेरे, फारच वाईट बातमी!
अरेरे, फारच वाईट बातमी! नेल्सन मंडेलांना मनःपुर्वक श्रद्धांजली. सर्वार्थाने फार मोठा माणूस गेला.
नेल्सन मंडेलांना श्रद्धांजली.
नेल्सन मंडेलांना श्रद्धांजली.
नेल्सन मंडेला यांना भावपुर्ण
नेल्सन मंडेला यांना भावपुर्ण श्रध्दांजली...
नेल्सन मंडेला माझा अत्यंत
नेल्सन मंडेला माझा अत्यंत आवडता नेता..
भावपूर्ण श्रद्धांजली.
गप्पिष्ठ, अतिशय उचित आणि संयत
गप्पिष्ठ, अतिशय उचित आणि संयत शब्दांत तुम्ही नेल्सन मंडेलांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याबद्दल धन्यवाद.
आ.न.,
-गा.पै.
श्री नेल्सन मंडेला यांना
श्री नेल्सन मंडेला यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सुप्रसिद्ध अभिनेते विनय आपटे
सुप्रसिद्ध अभिनेते विनय आपटे यांचे दुःखद निधन
श्रद्धांजली !!!
धक्कादायक बातमी !
धक्कादायक बातमी !
श्रद्धांजली
धक्कादायक बातमी. श्रद्धांजली.
धक्कादायक बातमी.
श्रद्धांजली.
धक्कादायक बातमी >>>
धक्कादायक बातमी >>> खरंच.
विनय आपटे यांना श्रद्धांजली..
विनय आपटे यांना श्रद्धांजली!
विनय आपटे यांना श्रद्धांजली!
शाळेच्या सहलीला अपघातात सापडून वारलेल्या सात निरपराध शाळकरी मुलांना श्रद्धांजली!
-गा.पै.
विनय आपटे यांना श्रद्धांजली!
विनय आपटे यांना श्रद्धांजली!
विनय आपटे
विनय आपटे
विनय आपटे माझा विश्वासच बसत
विनय आपटे माझा विश्वासच बसत नाहीये!! फार फार आवडायचे मला ते! इतका सही आवाज आणि बावनकशी सोन्यासारखा अभिनय! देव फार दुष्ट आहे!
बापरे धक्कादायक बातमी !!
बापरे धक्कादायक बातमी !!
विनय आपटे हयांना श्रद्धांजली..
ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे
ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांचं निधन
मराठी चित्रपटावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेते विनय आपटेना भावपूर्ण श्रद्धांजली
ओह!! विनय आपटे?? बापरे!
ओह!! विनय आपटे?? बापरे! !!
श्रद्धांजली!!!
श्रध्दांजली विनय आपटे :(
श्रध्दांजली
विनय आपटे
Pages