किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेम तर नाशिक प्रांताचा सरसेनापती हाय... तो लवकर ओळखणारच Happy
आशु जिल्हा बदल आता Wink

प्रचि ५०

ओळखण्यासाठी दुवा : १) प्रत्येक ट्रेकर्सच स्वप्न..., दुर्गम रांगापैकी एक
२) गडाचा घेरा खुप मोठा आहे..

उत्तर : गिरिविहार
किल्ला : अलंग

प्रचि - ५१...
क्लु - मनाचे श्लोक....
P1000079.jpg

किल्ला - शिवथर घळीच्या बाजुने दिसणारा कावळया किल्ला...
उत्तर - संदीप पांगारे

गिरी बरोबर ओळखलस ... घाटघरच्या बाजुने दिसणारा अलंग..
प्रचि ५१ .. सज्जनगडच असेल असे मलाही वाटते.

. Happy

Pages