प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२
डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.
किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन
*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत.
प्रचि ५५ वैराटगड ??
प्रचि ५५ वैराटगड ??
प्रचि ५५ वैराटगड >> +१ (
प्रचि ५५ वैराटगड >> +१
( पाचवड ) भुइंज जवळचा ....
वैराटगड -नाही
वैराटगड -नाही
एकतर वैराटगड नायतर काळुबाइचा
एकतर वैराटगड नायतर काळुबाइचा डोंगर असच वाटत होतं.
तळबीडचा किल्ला आहे पण हा तोच आहे अस वाटेना राव..
प्रचि ५५ - पांडवगड आहे का
प्रचि ५५ - पांडवगड आहे का मेणवली जवळचा....
बहुतेक हा प्रचि काळुबाईच्या डोंगरावरुन काढलेला आहे...
गिरीविहार- बरोबर -100 पैकी
गिरीविहार-
बरोबर -100 पैकी 100
प्रचि ५६ - जिल्हा
प्रचि ५६ -
जिल्हा -रायगड
विजेता -सह्याद्रीमित्र
किल्ला -कावळ्या किल्ला...
प्रची ५६ - सागरगड वाटतो
प्रची ५६ - सागरगड वाटतो आहे...
प्रचि ५६ - कुर्डुगड...
प्रचि ५६ - कुर्डुगड...
सागरगड- नहि कुर्डुगड- नहि
सागरगड- नहि
कुर्डुगड- नहि
संदिप अजुन काही क्ल्यू?
संदिप अजुन काही क्ल्यू?
हा किल्ला घाटाला अगदी शेजारी
हा किल्ला घाटाला अगदी शेजारी आहे. चिकटूनच म्हणा ना ......
कोकणदिवा ? ........
कोकणदिवा ? ........
कावळ्या किल्ला...वरंधा
कावळ्या किल्ला...वरंधा घाटातला...हा न्हावीण सुळका आहे..
सह्याद्रीमित्र- बरोबर
सह्याद्रीमित्र-
बरोबर ...........
प्रचि ५७- जिल्हा रायगड
प्रचि ५७-
जिल्हा रायगड
प्रचि. ५७ मानगड
प्रचि. ५७
मानगड
प्रचि ५७ = मृगगड
प्रचि ५७ = मृगगड
मानगड नाही.... मृगगड नाही....
मानगड नाही....
मृगगड नाही....
प्रचि ५७ : बिरवाडी आहे का?
प्रचि ५७ : बिरवाडी आहे का?
अवचितगड ?
अवचितगड ?
प्रचि. ५७ चांभारगड
प्रचि. ५७
चांभारगड
चांभारगड >>>> नाही... अवचितगड
चांभारगड >>>> नाही...
अवचितगड >>>> नाही...
बिरवाडी >>>> नाही...
मांडे काकांच्या पुस्तकातला
मांडे काकांच्या पुस्तकातला किल्ला आहे का रे..!!
मांडे काकांच्या पुस्तकातला
मांडे काकांच्या पुस्तकातला किल्ला आहे का रे..!!.>>>>> त्यात सगळेच किल्ले आहेत !!!!!
एखादा अजुन क्लु दे रे ओंकार
एखादा अजुन क्लु दे रे ओंकार
या गडाच्या जवळ एक स्थानिक पण
या गडाच्या जवळ एक स्थानिक पण ट्रेकर्स मधेही प्रसिद्ध मंदिर आहे
प्रचि. ५७- घोसाळगड?
प्रचि. ५७- घोसाळगड?
ओंकार, हा किल्ला तु माझ्या
ओंकार, हा किल्ला तु माझ्या नवर्यासोबत केला आहेस.
सारिका.... बरोब्बर....इथे मी
सारिका....
बरोब्बर....इथे मी आणि आदरणीय अनुप कापर्थी गेलो होतो...:P
Pages