प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२
डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.
किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन
*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत.
मल्ल्याजिल्हासांग मल्ल्याजिल्
मल्ल्याजिल्हासांग
मल्ल्याजिल्हासांग
मल्ल्याजिल्हासांग
मल्ल्याजिल्हासांग
गिरी... हरिहरच्या डोक्यावर
गिरी... हरिहरच्या डोक्यावर टोपी नाही दिसत. मल्ल्या क्लू दे.
जिल्हा पुणे. एवढं अवघड आहे?
जिल्हा पुणे.
एवढं अवघड आहे?
(च्यायला आता माझंच चुकलं का असं वाटाअयला लागलंय)
च्यायला आता माझंच चुकलं का
च्यायला आता माझंच चुकलं का असं वाटाअयला लागलंय)? >> जल्ला पाउसच इतका पाडला आहेस की कळत नाय कुणाचा सुळका
हा नक्कीच पुरंदर आहे मग......
हा नक्कीच पुरंदर आहे मग......
हा पदरगड असावा, कारण वरचा भाग
हा पदरगड असावा, कारण वरचा भाग हुबेहुब कलावंतीनच्या महालासारखा वाटट आहे, भीमाशंकरला जाताना दिसतो.
उत्तर चूक असेल तर पास
प्राचि. ४० गोरखगड
प्राचि. ४०
गोरखगड
सारीका हा पदर नसावा, हा
सारीका हा पदर नसावा, हा किल्ला ईन्द्राने केलेला नाही...अन वर मल्ली सांगतोय की हा किल्ला ईंद्राने केलाय...
माझ्याकडे लोहगडाचाही असाच
माझ्याकडे लोहगडाचाही असाच काढलेला फोटो आहे..
सारीका, हा पदरगडच आहे. शेवटी
सारीका, हा पदरगडच आहे.

शेवटी सारीकानेच उत्तर दिले परत...
(हुश्श्श्श्श्....)
मल्ल्या मग हा किल्ला रायगड
मल्ल्या मग हा किल्ला रायगड जिल्ह्यात येतो..
संदर्भ : डोंगरवाटा
भिमशंकर रायगड जिल्ह्यात आहे?
भिमशंकर रायगड जिल्ह्यात आहे?
हा किल्ला रायगड जिल्ह्यात
हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे.
प्रचि. ४१ जिल्हा नाशिक उत्तर
प्रचि. ४१

जिल्हा नाशिक
उत्तर : न्हावी
आशूचँप
रायगड कसे? पुणे जिल्हा.
रायगड कसे? पुणे जिल्हा.
सारीका, हा पदरगडच आहे. >
सारीका, हा पदरगडच आहे. > मल्ल्या तुनाटां... मी कधी केला आणि कोणत्या नदीच उगमस्थान आहे जवळ?
मल्ल्या ईंद्राने कधी पदर
मल्ल्या ईंद्राने कधी पदर केला...अन पदर जवळुन कोणती नदी उगम पावते....
तुनाटा... मी कधी केला आणि
तुनाटा... मी कधी केला आणि कोणत्या नदीच उगमस्थान आहे जवळ?>>>>:हहगलो:
भिमाशंकरला कोणती नदी उगम
भिमाशंकरला कोणती नदी उगम पावते तेही मीच सांगु का?
आणि इंद्रा तु एकदा बोललेलास मला म्हणुन मी म्हणालो कि तु जाउन आलाय्स म्हनुन. तो काही क्ल्हु नव्हता पण.
अरे मल्ल्या भिमाशंकर कुठे,
अरे मल्ल्या भिमाशंकर कुठे, पदरचा किल्ला कुठे ??????
पदरचा किल्ला भिमाशंकरला जाताना वाटेत लागतो....
मी वाजंत्री घाट ते भिमाशंकर
मी वाजंत्री घाट ते भिमाशंकर केला आहे. पदरगड नाही केला.
गिरी :p म्हणून मी ह्याला कुठे नेत नाही
प्रचि ४१ : धोडप?
सालोटा आहे का... नसेल तर काही
सालोटा आहे का...
नसेल तर काही क्लू
पदरचा किल्ला भिमाशंकरला
पदरचा किल्ला भिमाशंकरला जाताना वाटेत लागतो....
हो रे, पण क्लु देण्यासाठी गुगल मॅप वर पहिलेले. त्यावरुन आठवेल म्हणुन तसे सांगितलेले.
अब क्या बच्चे की जान लेंगे आप ?
प्राचि ४१: तोरणा?
मल्लीनाथा...अरे तोरणा नाशिक
मल्लीनाथा...अरे तोरणा नाशिक जिल्ह्यात येतो का????....
थांब तुला एक किल्ल्यांचा आणि जिल्ह्यांचा एक नकाशा पाठवला पाहिजे
मल्लीनाथा...अरे तोरणा नाशिक
मल्लीनाथा...अरे तोरणा नाशिक जिल्ह्यात येतो का????....
धत्तेरेकी... मी वाचलं नाही ते. नुस्ता फोतो पाहिला.
धोडप , सालोटा नाही. या
धोडप , सालोटा नाही.
या किल्ल्याच्या जवळ एक प्रसिद्ध जैनतीर्थ आहे.
हा मनमाड जवळचा गोरखगड तर
हा मनमाड जवळचा गोरखगड तर नव्हे? अंकाई-टंकाई आसपास.
नाही रोहन.
नाही रोहन.
देहेरगड ?
देहेरगड ?
नाही संदीप
नाही संदीप
Pages