मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयनना बहुदा चाप्टर २ च म्हणायचे आहे . उदयन , थोड्या थोड्या वेळाने ओपन होतायत . हाऊस नोटिस बोर्ड वर नोटीस येते .

केदार आणि प्रसिक शड्डु ठोकून उभेच आहेत ड्युएलसाठी Proud
स्पेल प्रॅक्टिस केले नाहीत अजून. Incendio मध्ये ८० पर्यंत गेले तेवढंच.
सराव होईपातुर कुणाशीबी ड्युएल खेळणार न्हाय.....
ते स्पेल प्रकरण करताना माझा पीसी हँग होतोय. (पीसी मगलचे साधन आहे म्हणून असेल का ? :अओ:)
सगळ्या विषांवरचा उतारा जमला बरंका...रेस्पी टाकीन सवडीने. ७ पॉइंट मिळतात.

केदार .............ते बुटक्यांना पकडुन फेकायचे असते.....त्याच्या पुढे आलोय.........मी......कार उडत जाते.. वेस्ली च्या घरी त्यच्या पुढचे विचारतोय
.
.
Chapter 4
At Flourish and Blotts

Life at The Burrow was as different as possible from life in Privet Drive. The Dursleys liked everything neat and ordered; the Weasleys’ house burst with the strange and unexpected.
Explore Chapter 4

आयला हे चेपुवरच्या शेती पेक्षाही डेंजर दिसतय....

मी पण मगल.... हॅपॉचं एकही पुस्तक न वाचलेला आणि आत्तापर्यंत टिव्हीवर लागलेला एकूण एक पिक्चर अर्धवटच बघितलेला...

धनश्री, झरबेरा, नताशा आणि चिनूक्स ह्यांचे सॉर्टिंग अजून झालेले दिसत नाही<<<<<<
मला मदत पाहीजे. कस सुरु करायच कळ्त नाहीये. आयपॅड वर वेगळ काही करायचय का?

आत्ता मी पहिल्यांदा स्पेल वापरतेय. त्या अलोहोमोराच्या एवर कसं क्लिकायचं आहे? माझ्याकडनं काही दार उघडत नाहीये.

श्रद्धा,
ए वर क्लिक केल्यानंतर circle आले की MAX circle असताना click कर . मग एक रेष दुसर्या word ला जाते . ती बरोबर त्या word वर असताना click कर . परत circle आले की MAX circle असताना click कर .

इथली काही स्थळं पुस्तक वाचताना जशी मनात कल्पिली होती, अगदी तशीच बघून छान वाटतं..
उदा. मिरर ऑफ इरिस्डची (कल्पतरू तसा हा कल्पारसा?) ज्या वर्गात होता तो वर्ग, ग्रंथालयाची रचना, माऊंटन ट्रॉलशी दोन हात केलेले लेडीज बाथरूम, शेकोटी...

मॅक-गुनगल बाई तरुणपणी मगलच्या प्रेमात पडल्या होत्या!>>>>>>> Happy
स्नेप आणि डार्क लॉर्ड प्रमाणे त्या सुध्दा हाल्फ ब्लड होत्या. या लिंक वर त्यांच्याबद्दल खुप काही सांगितलय
स्नेप आणि मॅक्गॉनिगल मधील स्पेल फाईट
download (1).jpg

हिम्सकूल ,
स्पेलच्या पहिल्या word वर क्लिक केल्यानंतर circle आले की MAX circle असताना click कर . मग एक रेष दुसर्या word ला जाते . ती बरोबर त्या word वर असताना click कर . परत circle आले की MAX circle असताना click कर . Repeat the procedure till last word Happy

इथली काही स्थळं पुस्तक वाचताना जशी मनात कल्पिली होती, अगदी तशीच बघून छान वाटतं.. > अगदी मनातल बोललात . चित्रपट करताना बरचस मगलीकरण (कॉपीराईट सुरक्षित :))करण्यात आलय कपडे, जागा इ.च

कोणता चॅप्टर ५ म्हणताय तुम्ही? मी मला वाटतं १३ च्या आसपास पोहोचलो आहे. > तुम्ही पहिल्या पुस्तकाच्या १३ व्या भागाला पोचलाय . दुसर्या पुस्तकाचे ४ च भाग ओपन झालेत अजुन .

Pages