मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आत्ताच हा धागा पाहिला. वा: मस्त आहे. मला सगळ्या जणांचे युझर नेम मिळाले. मी नवीनच आहे या गेमसाठी. मी तुम्हा सर्वांना माझी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविति आहे.
मी WalnutBronze20368, slytherin

धन्यवाद मधुरीता ,
तुमच्यामुळे परत एकदा ही साईट उघडली .
फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली आहे .
तुम्हाला वरती अ‍ॅड ही केले आहे .

आधी खेळणारे , तुमचे सगळ्यांचेही पॉईंट ० झाले आहेत का ? असेल तर कारण माहित आहे का ?

पोशन तयार करताना शेगडी वरचे भांडे जळुन गेले. असे का होते?
माझे चॅप्टर्स संपले आहेत. पुढचे अजुन यायचे आहेत, मग पॉइंट्स वाढविण्यासाठी काय करु?

पोशन्स मध्ये आम्ही रॉन आहोत .
हर्मायनीना विचारा Happy
तुमचे प्रिझनर ऑफ अस्काबान पर्यंतचे सगळे चॅप्टर संपले ?

पोशन्स मध्ये आम्ही रॉन आहोत .
हर्मायनीना विचारा >>> इथे हर्मायनी कोण आहे?

तुमचे प्रिझनर ऑफ अस्काबान पर्यंतचे सगळे चॅप्टर संपले ?>>>>
हो. पुस्तके वाचण्यात आम्ही हर्माईनीचाच आदर्श घेतला आहे. Happy पण स्पेल्सची प्रॅक्टिस राहिली आहे. मला वाटतेय विझार्ड डुएलमुळे पॉईंट्स मिळवता येतात, खरे ना?

हे भगवान (की हे डंबलडोअर म्हणु?) आता कुठे ग्नोम्सपासून पिच्छा सुटला... तात्पुरता Wink
रच्याक मी ThornGhost5772

हे अजूनि चालू आहे का? मी मध्यंतरी दोन तिनदा लॉगीन करायचा प्रयत्न केला होता. पण आमचा बॅरेलचा बुड चुकतोय. Proud ( wrong username / passoword )

कुठे अडतंय? पॉटर्मोअर जॉन केली का?
मी तीन वर्षांंनंतर गेलो, त्यामुळे पुन्हा रजिस्टर करावं लागलं. कारण संपूर्ण साइट रिडेव्हलप झालीय. पण जुना युझर आयडी इथे लिहिलेला होता, म्हणून तो, जुनं हाऊस आणि वाँड परत मिळाले.
मी सॉर्टिंगच्या फार पुढे गेलो नव्हतो बहुतेक.

माझं सॉर्टिंग झालं, मला छडी मिळाली, पॅट्रोनस मिळाला. पण इथे सांगितल्याप्रमाणे पोशन तयार करणे , लढाई करणे इत्यादी करता येत नाहीये.

ते मलाही नाही आलं. म्हणजे मी तितके प्रयत्नच नाही केले.
पोशन तयार करण्यावर रुणुझुणुनी (बहुतेक) डिटेलमध्ये लिहिलंय. वाचा. या नाहीतर आधीच्या धाग्यावर.

Pages