हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .
http://www.pottermore.com
या साईट बद्दल .
जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल
आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला
ग्रिफिंडॉर :
१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415
हफलपफ :
१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :
१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723
स्लिदरिन :
१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368
उदयनना बहुदा चाप्टर २ च
उदयनना बहुदा चाप्टर २ च म्हणायचे आहे . उदयन , थोड्या थोड्या वेळाने ओपन होतायत . हाऊस नोटिस बोर्ड वर नोटीस येते .
केदार आणि प्रसिक शड्डु ठोकून
केदार आणि प्रसिक शड्डु ठोकून उभेच आहेत ड्युएलसाठी
स्पेल प्रॅक्टिस केले नाहीत अजून. Incendio मध्ये ८० पर्यंत गेले तेवढंच.
सराव होईपातुर कुणाशीबी ड्युएल खेळणार न्हाय.....
ते स्पेल प्रकरण करताना माझा पीसी हँग होतोय. (पीसी मगलचे साधन आहे म्हणून असेल का ? :अओ:)
सगळ्या विषांवरचा उतारा जमला बरंका...रेस्पी टाकीन सवडीने. ७ पॉइंट मिळतात.
हे कायतरी मुघल सारखं किंवा
हे कायतरी मुघल सारखं किंवा खरंतर काफिर किंवा मोहाजिर सारखं वाटतंय. >> संघमित्रा
रुणुझुणु १२० च्या पुढे स्कोअर
रुणुझुणु १२० च्या पुढे स्कोअर गेल्याशिवाय अजिबात ड्युएल खेळु नकोस.. मी बरेच पॉईंट्स दिलेत त्या दोघांना..
केदार .............ते
केदार .............ते बुटक्यांना पकडुन फेकायचे असते.....त्याच्या पुढे आलोय.........मी......कार उडत जाते.. वेस्ली च्या घरी त्यच्या पुढचे विचारतोय
.
.
Chapter 4
At Flourish and Blotts
Life at The Burrow was as different as possible from life in Privet Drive. The Dursleys liked everything neat and ordered; the Weasleys’ house burst with the strange and unexpected.
Explore Chapter 4
मी चिमुरी ला बरेच पोईंट दिले
मी चिमुरी ला बरेच पोईंट दिले आहे......या मगल लोकांचा किबोर्ड वरची बटने अडकत आहेत
या मगल लोकांचा किबोर्ड वरची
या मगल लोकांचा किबोर्ड वरची बटने अडकत आहेत>>> किबोर्ड बदला
बरोबर उदयन , त्यानंतरचा पार्ट
बरोबर उदयन , त्यानंतरचा पार्ट अजून ओपन झाला नाही आहे .
म्हणजे मी दोन दिवसात बराच
म्हणजे मी दोन दिवसात बराच फास्ट गेलो वाटते.......
ड्युएल्लिंग एकदम अॅडिक्टीव्ह
ड्युएल्लिंग एकदम अॅडिक्टीव्ह आहे राव
आयला हे चेपुवरच्या शेती
आयला हे चेपुवरच्या शेती पेक्षाही डेंजर दिसतय....
मी पण मगल.... हॅपॉचं एकही पुस्तक न वाचलेला आणि आत्तापर्यंत टिव्हीवर लागलेला एकूण एक पिक्चर अर्धवटच बघितलेला...
केदार माझा किबोर्ड खराब
केदार माझा किबोर्ड खराब आहे................स्पर्धे साठी सारखे सारखे विचारु नकोस रे.......
धनश्री, झरबेरा, नताशा आणि
धनश्री, झरबेरा, नताशा आणि चिनूक्स ह्यांचे सॉर्टिंग अजून झालेले दिसत नाही<<<<<<
मला मदत पाहीजे. कस सुरु करायच कळ्त नाहीये. आयपॅड वर वेगळ काही करायचय का?
आत्ता मी पहिल्यांदा स्पेल
आत्ता मी पहिल्यांदा स्पेल वापरतेय. त्या अलोहोमोराच्या एवर कसं क्लिकायचं आहे? माझ्याकडनं काही दार उघडत नाहीये.
मी Hallowcat5736
मी Hallowcat5736
मी PhoenixDragon25122 -
मी PhoenixDragon25122 - Gryffindor मध्ये...
श्रद्धा, ए वर क्लिक
श्रद्धा,
ए वर क्लिक केल्यानंतर circle आले की MAX circle असताना click कर . मग एक रेष दुसर्या word ला जाते . ती बरोबर त्या word वर असताना click कर . परत circle आले की MAX circle असताना click कर .
इथली काही स्थळं पुस्तक
इथली काही स्थळं पुस्तक वाचताना जशी मनात कल्पिली होती, अगदी तशीच बघून छान वाटतं..
उदा. मिरर ऑफ इरिस्डची (कल्पतरू तसा हा कल्पारसा?) ज्या वर्गात होता तो वर्ग, ग्रंथालयाची रचना, माऊंटन ट्रॉलशी दोन हात केलेले लेडीज बाथरूम, शेकोटी...
मॅक-गुनगल बाई तरुणपणी मगलच्या
मॅक-गुनगल बाई तरुणपणी मगलच्या प्रेमात पडल्या होत्या!
मॅक-गुनगल बाई तरुणपणी मगलच्या
मॅक-गुनगल बाई तरुणपणी मगलच्या प्रेमात पडल्या होत्या!>>>>>>>
स्नेप आणि डार्क लॉर्ड प्रमाणे त्या सुध्दा हाल्फ ब्लड होत्या. या लिंक वर त्यांच्याबद्दल खुप काही सांगितलय
स्नेप आणि मॅक्गॉनिगल मधील स्पेल फाईट
स्पेल पूर्ण करण्यासाठी
स्पेल पूर्ण करण्यासाठी काहीतरी सांगा... पहिली तीनच अक्षर होतात.. पुढे जातच नाहीये..
हिम्सकूल , स्पेलच्या पहिल्या
हिम्सकूल ,
स्पेलच्या पहिल्या word वर क्लिक केल्यानंतर circle आले की MAX circle असताना click कर . मग एक रेष दुसर्या word ला जाते . ती बरोबर त्या word वर असताना click कर . परत circle आले की MAX circle असताना click कर . Repeat the procedure till last word
इथली काही स्थळं पुस्तक
इथली काही स्थळं पुस्तक वाचताना जशी मनात कल्पिली होती, अगदी तशीच बघून छान वाटतं.. > अगदी मनातल बोललात . चित्रपट करताना बरचस मगलीकरण (कॉपीराईट सुरक्षित :))करण्यात आलय कपडे, जागा इ.च
YOU KNOW WHO.> Hufflepuff मधे
YOU KNOW WHO.> Hufflepuff मधे आहे
मी अजून चित्रपट (एकही)
मी अजून चित्रपट (एकही) पाहिलेले नाहीत. पहावेत असं मनापासून कधी वाटलं नाही.
डोक्याला ताप चॅप्टर ५ कधी ओपन
डोक्याला ताप चॅप्टर ५ कधी ओपन होणार आहे ?
डोक्याला ताप चॅप्टर ५ कधी ओपन
डोक्याला ताप चॅप्टर ५ कधी ओपन होणार आहे ? > +१
कोणता चॅप्टर ५ म्हणताय
कोणता चॅप्टर ५ म्हणताय तुम्ही? मी मला वाटतं १३ च्या आसपास पोहोचलो आहे.
कोणता चॅप्टर ५ म्हणताय
कोणता चॅप्टर ५ म्हणताय तुम्ही? मी मला वाटतं १३ च्या आसपास पोहोचलो आहे. > तुम्ही पहिल्या पुस्तकाच्या १३ व्या भागाला पोचलाय . दुसर्या पुस्तकाचे ४ च भाग ओपन झालेत अजुन .
ओके धन्यवाद.
ओके धन्यवाद.
Pages