निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी हाच फोटो.
साधना ते वेगळे झाड असते. उतरत्या फांद्या असतात. आणि फांदीभर फुले येतात. नायजेरियात आम्ही फांदी तोडून
गाडीत ठेवायचो.
या फुलांना गोल आकार नसतो. प्रत्येक पाकळी हवी तशी वळते.

वरच्या फोटोत, आपल्या उजव्या बाजूला खाली, पांढरा चाफा आणि मोगरा पण दिसतोय.

रतन आबोली केशरी असते. लालभडक असते ती साध्याच अबोलीची जरा पुष्ट बहीण.

==

जागू, आठवा भाग आता !

माधव तो कवठी चाफा आहे. त्याचा वास थोडा थोडा हिरव्या चाफ्यासारखाच असतो. पण त्यापेक्षा कमी. हिरवा चाफा पिकला की खुपच वास घमघमतो.

वा.....किती सुंदर फुल..

मागे जागुने हे फुल टाकलेले इथे असे वाटतेय. तिने जे कोलाज केलेले त्यात हे होते असे मला वाटतेय.

हे फुल मला तगर, चांदणी, सागर, अनंत, स्वस्तिकाचे फुल - सारखे वाटते आहे. निदान क़ळ्या तरी तशा वाटत आहे. तुम्ही फुल ओळखा असेही म्हणता आणि वर फुल धुरकट ब्लर्ड करता!

हो शशांक, मला पण तसेच वाटले. देठ आणि पाने बरीचशी तगरीसारखी होती.

बी तुझ्याकरता त्याच फुलाचे आणखी दोन फोटो. आता सांग बघू Happy

बुलबुल जोडी मग अंडी घालेल बुलबुल त्यानंतर बाळ >>> जागुताई त्या नंतर बारस करता का नाही जर बारस असेल तर आम्ही नक्की येऊ बुलबुलाची बाळ पहायला Happy
हो मला त्या हिरव्या चाफ्याच्या बिया हव्या आहेत.

जागुताई त्या नंतर बारस करता का नाही >> जागूने असे काही केलेच तर एक पक्षी पाळण्यात आणि एक पक्षी पातेल्यात असा कार्यक्रम होइल ना? Happy

इनमिनतीन आता आल्या की साठवून ठेवेन. तसे तो हिरवा चाफा माझ्या माहेरी आहे. पण माझी दर आठवडयाला फेरी असतेच. आता दिसल्या की सुकवून ठेवते.

बुलबुलच बारस ठेवूया योग्य मुहुर्तावर.

जागूने असे काही केलेच तर एक पक्षी पाळण्यात आणि एक पक्षी पातेल्यात असा कार्यक्रम होइल ना?

आम्ही पण येणार... पाळण्यातल्या पक्ष्याला पाहायला.. Wink

माधव, मला कुटज पाहिजे.

मला कुटज पाहिजे. >> आत्ता फक्त फोटोच आहेत माझ्याकडे. पुढच्या वेळेस गोव्याला गेलो की घेऊन येणार आहे त्याची फांदी.

साखरजांभ, हिरवे काजू, हे सगळं फोटो काढताना, खायचे विसरले
शोभा१२३,
पण पुढच्या वेळी अगोदर फळे खाऊन मग फोटो कसे काढणार ? खाता-खाता काढता येतील.

अश्विनीजी,
आम्ही एकदा काढून घेतले होते, पण ते लोक कोवळे वगैरे सगळेच काढतात आणि मग खपवताना नाकी नऊ येतात. म्हणुन आपोआप पडलेलेच वापरतो आम्ही.)
त्या झाडाखाली एखादा निगचा गटग ठेवला तर नारळ तर एकदम खपतीलच, पण (दिनेशदा म्हंटल्याप्रमाणे) झाडावरुन फळ खाण्याचा आनंदही सगळ्यांना मिळेल.

आम्ही पण येणार... पाळण्यातल्या पक्ष्याला पाहायला.. >>> हम्म्म्म्म बोलाव बरका Wink

Pages