Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता:
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात
तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
माहितीचा स्रोत:
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पावभाजी हा एवेएठीतला
पावभाजी हा एवेएठीतला जिन्क्स्ड आयटम आहे <<<
कशाला हव्या त्या आठवणी? अजून माझ्या गाडीला वास आहे
मिसळीची आयडीया भारी आहे << मी कोथिंबीर आणतो वरून भुरभुरवण्यासाठी..
अर्रर्र, असयं का? मंग
अर्रर्र, असयं का? मंग क्यान्सल.
ष्टोरी काय ते सांगा गटगला
काय ती जागा नक्की करा बरं.
काय ती जागा नक्की करा बरं. किती तो गोंधळ
आयजी देसायांनी बायडी देसायांना विचारलंय का? (थोडक्यात पर्मिशन घेतलीये का हळ्ळूच)
सिंडे हो हो. यंदापेक्षा
सिंडे
हो हो. यंदापेक्षा पुढल्यावेळी पाभा आणा. 
>>अजून माझ्या गाडीला वास आहे
वास घालवू नका. एवेएठीला पावभाजी पावभाजी करणार्यांना मनसोक्त घेऊ द्या.
कमी कट(कट) असलेली मिसळ करुन
कमी कट(कट) असलेली मिसळ करुन रुनीच्या गाडीतून पाठवेन. रुनीला आत्ताच या कटाचा वास लागू देऊ नका.
नने, नो शॉर्ट्कट प्लीज!
नने, नो शॉर्ट्कट प्लीज!
पाठवेन>>> का? तू येतेय ना?
पाठवेन>>> का? तू येतेय ना?
आत्तापासून नन्नाचा पाढा वाचून
आत्तापासून नन्नाचा पाढा वाचून आयडीचा ननी हा शॉर्ट्फॉर्म सार्थ करु नका कृपया.
आयजी देसायांनी बायडी
आयजी देसायांनी बायडी देसायांना विचारलंय का? << विचारल्याशिवाय तोंड उघडायची हिम्मत तरी आहे का माझी...
आमचे घर मोकळेच आहे... फक्त निघताना होतं तसं साफ करून द्यावं लागणार.. 
माझ्या क्लबहाऊस मॅनेजमेंटची
माझ्या क्लबहाऊस मॅनेजमेंटची मेल आलीये पेपरवर्क करता. देसाईंचं घर नक्की ना? म्हणजे क्लबहाऊस नकोय अशी मेल टाकते.
नमस्कर, मी काही महिन्यान
नमस्कर, मी काही महिन्यान पुर्वी एदिसोनला राहिला आलो आहे. मला अवडेल एवेएठिला यायल.
आयजी, एकदा "हो" म्हणून
आयजी, एकदा "हो" म्हणून शिक्कामोर्तब करुन टाका.
नाईक, जरुर या. थोड्या दिवसात तुम्हाला पत्ता वगैरे पण मिळेल.
अरे वा, एदिसोनहून आयजी
अरे वा, एदिसोनहून आयजी देसायांचं घर आणखीनच जवळ.
देसाई, तुमच्या गावाचं नाव
देसाई, तुमच्या गावाचं नाव कळवाल का? पत्ता आत्ता नाही दिलात तरी चालेल.
हो जरुर. काय घेऊन येऊ विचार
हो जरुर. काय घेऊन येऊ विचार करतोय.
Plainsboro NJ 08536
Plainsboro NJ 08536 ...
Princeton च्या जवळ आहे..
आणि नक्की आहे.. हॉल कँसल करून टाक..
अर्र आमच्यासाठी अजून थोडं
अर्र आमच्यासाठी अजून थोडं लांब झालं की मग. ठीके
मला देसाईंच्या घरी जाणार्या
मला देसाईंच्या घरी जाणार्या रँपाची भिती वाटते. लैच गोल्गोल आहे.
बाराबशीत ये. सायोच्या घरी
बाराबशीत ये. सायोच्या घरी गाडी लाव. (जर सायो तिची बस काढणार असेल तर, कसला बायजी झालोय मी!
)
त्या रँपासाठी सगळ्यात बेश्ट
त्या रँपासाठी सगळ्यात बेश्ट ड्रायव्हिंग सीट. आगे-मागे कुठे पण बसलं तरी झोक जातो
अर्र आमच्यासाठी अजून थोडं
अर्र आमच्यासाठी अजून थोडं लांब झालं की मग. ठीके <<< नाही. मै च्या घराच्या १०० फुट अलीकडे आहे..
त्या रँपासाठी सगळ्यात बेश्ट
त्या रँपासाठी सगळ्यात बेश्ट ड्रायव्हिंग सीट. आगे-मागे कुठे पण बसलं तरी झोक जातो >>>>>>>अगं तिथे सायो आधीच बसलेली असेल, तिला समोरचं काही दिसणार नाही आजिबात, असं कसं तू.....
एवेएठीत सिंडी चक्करलेलं काही
एवेएठीत सिंडी चक्करलेलं काही बोलली तर खापर रँपावर फोडायची ही पूर्वतयारी आहे असा माझं स्प. आ प्रा. मत आहे!
>>फक्त निघताना होतं तसं साफ करून द्यावं लागणार..
पांगापांग सुरू होण्याआधी देसाई सगळ्यांना लायनीत उभं करून स्क्रबिंग ब्रशेस, विंडेक्स, लायसॉलचं डबडं, हातमोजे वाटताहेत आणि कुणी पलून जाऊ नये म्हणून एक दांडगट कुत्रा समोरच्या अंगणात उभा करून ठेवला आहे असं दृष्य डोळ्यांपुढे तरळलं.
आमची बाराची गाडी निघणार आहेच.
आमची बाराची गाडी निघणार आहेच. दोन शिटा बाकी आहेत. त्वरा करा.
>>>त्या रँपासाठी सगळ्यात
>>>त्या रँपासाठी सगळ्यात बेश्ट ड्रायव्हिंग सीट. आगे-मागे कुठे पण बसलं तरी झोक जातो
तुम्ही रॅम्प बद्दल बोलताय मी 'रंपा' असं वाचलं
झक्कींना न येण्याचा ऑप्शन
झक्कींना न येण्याचा ऑप्शन कोणी दिला?
झक्कींनी न येण्याचं दिलेलं
झक्कींनी न येण्याचं दिलेलं कारण पटण्यासारखं आहे.
आँ? इतक्या पोस्टी? कधी वाचणार
आँ? इतक्या पोस्टी? कधी वाचणार सगळ्या आता!
झक्कींचं काय म्हणे?
मदर्स डे मुळे मुलं घरी येतात
मदर्स डे मुळे मुलं घरी येतात त्या विकेंडला.
स्वाती, देसायांच्या घरी जमायचं आहे आता. माझं क्ल्बहाऊस नाही.
ओह ओके. मग बस जाणार का?
ओह ओके. मग बस जाणार का? माझ्या दोन शिटा धरा.
Pages