Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता:
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात
तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
माहितीचा स्रोत:
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथून कशाला? मै चे घर आहे ना?
इथून कशाला? मै चे घर आहे ना? त्याला मिसळीचा वास लागायला नको का, ब वड्याचा लागला तसा?
रुनी +१
रुनी +१
मासे (बुवा, लोला, स्वाती+२,
मासे (बुवा, लोला, स्वाती+२, मै, नितीन, विनय, अनिलभाई)
लई झाले की..
त्याच दिवशी आमच्या जवळच
त्याच दिवशी आमच्या जवळच Princeton Hospital at Plainsboro (तेच Dr. House Series मधले) चे उद्घाटन आहे. चुकून तिकडे जाऊ नका. (Route -1 and ScudderMill Rd). गेलात तर एकादी रक्ताची बाटली घेतील नाहीतर Muffin खायला देतील.
>>नाहीतर Muffin खायला
>>नाहीतर Muffin खायला देतील.
तोही ब्रॅन!
तर प्री-फायनल मेनू काय आहे?
मासे मिसळ मसालेभात मठ्ठा मसाल
मासे
मिसळ
मसालेभात
मठ्ठा
मसाला पान
मार्गारिटा
मोहितो
देसाई, ताट असे दिसले पाहिजे-

मुगभजी? मटण? मिरवणी? मँगोकुल्
मुगभजी?
मटण?
मिरवणी?
मँगोकुल्फी?
पण ही म ची बाराखडी का म्हणे?
पण ही म ची बाराखडी का म्हणे?
मी साधा भात आणते..
मी साधा भात आणते..
मृण मुख्य अतिथी म्हणून
मृण मुख्य अतिथी म्हणून
मिरवणी काय असते ?
हो का? मज्जाय बॉ मृ ची
हो का? मज्जाय बॉ मृ ची
मिरवणी काय असते ?
>>>मुख्य अतिथींचीच आहे ती रेस्पी.
मिरवणीसाठी उद्यापर्यंत
मिरवणीसाठी उद्यापर्यंत सिंडीची विपू बघा!
मला मु.अ.पण नको. ते वर्गातल्या टारगट मुलाला मॉनिटर करण्याइतकं क्रूर आहे!
कशाला उद्याची वाट? मिरवणी
कशाला उद्याची वाट?
मिरवणी
मिरवणी चालते तर शिंगोळे का
मिरवणी चालते तर शिंगोळे का नको ? (त्यात म सायलेंट आहे :फिदी:)
मी जमल्यास मलई बहार करून
मी जमल्यास मलई बहार करून आणेन.
मी ताट लावत नाहीय.. मासा
मी ताट लावत नाहीय.. मासा खाण्याचं आमंत्रण देतोय
मुगाघशी / मुगा मोळो ??
मुगाघशी / मुगा मोळो ??
ड्रेस कोड पण 'म'वरून
ड्रेस कोड पण 'म'वरून का?

मोरपिशी रंग / मलमल मटेरिअल वगैरे?
बायांना मखमली कपडे आणि पुरूष
बायांना मखमली कपडे आणि पुरूष वर्गाला मळखाऊ मांजरपाट का?
म वरून असेल तर "मायबोली
म वरून असेल तर "मायबोली टीशर्ट" हा ड्रेसकोड आहे.
- हुकूमावरून
(माझ्याकडे अंगात घालता येणारा माबो टीशर्ट आहे :फिदी:)
हुकूमावरून >> आम्ही मोडणार.
हुकूमावरून
>> आम्ही मोडणार. सॉरी!
दागिने पण का? मुगूट मनगट्या
दागिने पण का?
मुगूट
मनगट्या (या फक्त बाळांच्या असतात का?)
माळा
कपड्यात..
मुंडासं
मफलर,
माकडटोपी
मुकुट
मुकुट
अर्र्र बिल्वा वरच्या माझ्या
अर्र्र बिल्वा
वरच्या माझ्या पोस्ट मध्ये विनय मोड ऑन आणि विनय मोड ऑफ लिहायचे राहीले हुकूमावरून च्या आहे मागे.
मुंग्या चावतील आता 'म' वरून..
मुंग्या चावतील आता 'म' वरून..
जमलं तर आयडी पण बदलू या एवेएठि साठी: मरदेसाई, मनिलभाई, म्वाती_आंबोळे, मिल्वा, मुनि वगैरे..
माझा बदललेला आयडी म्हणून
माझा बदललेला आयडी म्हणून दाखवणार्याला एक मॅकडेमिया दाणा बक्षिस.
आधी मॅकडेमिया म्हणायला शिका
आधी मॅकडेमिया म्हणायला शिका
पण मी म्हणते तुमच्याकडे कुठून आला मॅकडेमिया दाणा ?
(No subject)
(No subject)
म्वाती मांबोळे व्हायला हवा
म्वाती मांबोळे व्हायला हवा खरंतर.
मरदेसाई मला सगळ्यात आवडला
Pages