Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता:
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात
तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
माहितीचा स्रोत:
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माईक..
माईक..
धाग्याचे नाव बदलून 'मे
धाग्याचे नाव बदलून 'मे महिन्यातील मायबोली मेळावा' करावे.
धन्यवाद.
-मालू ऊर्फ मोला.
(No subject)
मालू>> पुढच्या आयडीबदलाच्या
मालू>> पुढच्या आयडीबदलाच्या वेळी याचा विचार करा.
सायो पन्ना कुठे असते हल्ली,
सायो
पन्ना कुठे असते हल्ली, अजिबात दिसत नाही माबोवर.
मूनी, मलापण आठवण आली पन्नाची.
मूनी, मलापण आठवण आली पन्नाची. सायोला विचारणार होते.
मूनी, मलापण आठवण आली मन्नाची.
मूनी, मलापण आठवण आली मन्नाची. मायोला विचारणार होते.
<<< असं हवे ते..
देसाई, बरं! पुन्हा (खर्या)
देसाई,
बरं!
पुन्हा (खर्या) मेनूकडे वळा.
पन्नाची खबरबात माहित नाही.
पन्नाची खबरबात माहित नाही. रोमात मायबोलीवर येत असल्यास कल्पना नाही. हवंतर मेल करुन बघा.
मर्या मेनूकडे मळा
मर्या मेनूकडे मळा
मन्नाला मकाळीच मेल मेलीये
मन्नाला मकाळीच मेल मेलीये
आता इथे म च्या बाराखडीतच
आता इथे म च्या बाराखडीतच बोलायचयं की काय?
नको नको! म भ कुठलीही बाराखडी
नको नको! म भ कुठलीही बाराखडी नको. (पदार्थ ठरवताना गंभीर व्हा!!)
बिल्लू, नको. मांस्कृतिक
बिल्लू, नको.
मांस्कृतिक मार्यक्रम म्हणताना कसंतरीच वाटतंय.
ह ची बाराखडी गेल्या गटगला
ह ची बाराखडी गेल्या गटगला म्हणून झाली तेव्हा ती ही नको.
मेन्यू: मासे , भात , सोलकढी
मेन्यू: मासे , भात , सोलकढी तर ठरलेलीच आहे..एकादी भाजी पण करता येईल..
प्लेट, कप वगैरे आणायची गरज नाही.
रंपाचे काही प्रकार आहेत माझ्याकडे.
Cooler आणून ठेवेन मी..
अहाहा सोलकढी. गेल्या वर्षी
अहाहा सोलकढी. गेल्या वर्षी दापोलीच्या आर्यवर्त मध्ये अप्रतिम सोलकढी प्यायला मिळाली होती.
देसाई, आगळाची करणार का?
'मनोरंजन' म्हणा- मैफल (काही
'मनोरंजन' म्हणा-
मैफल (काही लोक गातील, काही ऐकतील, काही पेंगतील)
मुलाखती
मज्जेचे खेळ (सुचवा)
मानपान (पदार्थ, वस्तू, पुस्तके यांची देवाणघेवाण)
मानपान (पदार्थ, वस्तू,
मानपान (पदार्थ, वस्तू, पुस्तके यांची देवाणघेवाण)>>> मला वेगळंच वाटलं होतं
मागच्या वर्षीचा कल्लोळ याच दिवशी झाला होता. - १४ मे :).
इतर
इतर अॅक्टिव्हिटीजः
मांडवली... (ती काय असते?)
मुस्कटदाबी.. (स्वभावानं) गरीब आयड्यांनी विषेश काळजी घ्या.
मुजोर्या..:P
मठ्ठंपणा..(मला जमतो.)
मस्ती.. (ही फक्त लहान मुलांसाठी!!!!!!!!)
मैत्री...जास्त बोलायला नको.
मिठ्या...बाद अॅक्टिव्हिटी!!!!!
हे १२ ला आहे, १४ नाही.
हे १२ ला आहे, १४ नाही. (काहीही झाले/नाही झाले तरी एन्जे एवेएठीला कल्लोळ म्हणू नये.)
मुष्टीयुद्ध ठेव मृ.
हो हो, चालेल! मर्कटलीला ??
हो हो, चालेल!
मर्कटलीला ??
हेल्थ काँन्शस लोकांना
हेल्थ काँन्शस लोकांना मल्लखांब वगैरे व्यायाम करु देत. मुष्टीयुद्धही आहेच.
आगळाची करणार का? << नाही
आगळाची करणार का? << नाही आमसुलाची
हे १२ ला आहे, १४ नाही.
हे १२ ला आहे, १४ नाही. (काहीही झाले/नाही झाले तरी एन्जे एवेएठीला कल्लोळ म्हणू नये.)>>>> न्हाय बा आमी कशाला म्हणू
वार शनिवार होता. दरवर्षी तारखा एक दिवसाने पुढे जातात. यावर्षी leap year म्हणून २ दिवसांनी पुढे गेल्या. नाहीतर दिवस तोच.
ंमुक्याचा खेळ चालेल का डंब
ंमुक्याचा खेळ चालेल का
डंब शराड्स हो 
मागे एकदा बाईंनी शब्दसंपदा(?)
मागे एकदा बाईंनी शब्दसंपदा(?) असा खेळ आणला होता ना (टॅबू खेळाचेच मराठीकरण) तो पण मस्त होता.
तुम्ही सगळेजण खूप उत्साही
तुम्ही सगळेजण खूप उत्साही आहात. मजा येते तुमचा धागा वाचायला.
धन्यवाद आर. रुनी, फार कष्ट
धन्यवाद आर.
रुनी, फार कष्ट पडतील असे काही नको.
अंजली, येतेय न १२ तारखेला?
अंजली, येतेय न १२ तारखेला?
Pages