२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेमांच गाण..

पटकन भर भर पाय उचला
पटकन भर भर पाय उचला..

कुठेच नाही जायचे आपण
पण बर असते हे तब्येतीला
व्यायाम म्हणुनी असेच तुम्ही

पटकन भर भर पाय उचला
पटकन भर भर पाय उचला..

Happy

त्यातलं,

"पटकन भर भर पाय उचला
पटकन भर भर पाय उचला.."

हे सानुनासिक / भसाड्या आवाजातलं कोरस..! Proud

अर्ज केला होता लोलादींकडे. त्यांनी तुम्हाला एक प्रत नाही दिली का??
म्हापश्यात हजर राहू शकते पण तुमच्या किनार्‍यावर नाही. Happy

चित्रफित पाठवलेली आहे.. ज्यांना मिळाली नाही त्यांनी मेल टाका मला..

ज्यानी ज्यानी म्हणून आम्हाला मदत केली आहे, त्या सर्वांचे आभार मानण्याची गोड कामगिरी माझ्यावर आलेली आहे, आणि ती मी थोडक्यात आटोपणार आहे... Proud

Pages