२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायदवे, आमच्या क्लबहौसात फुली इक्विप्ड किचन आहे तर तिथे गरमागरम चहा करता येईल. तो करायची जबाबदारी माझी.
बुकिंग करु का आज क्लबहाउसचं?

सायोनं पाऊणतासापूर्वी विचारलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाला अजून उत्तर नाही!

अद्याप झक्कींनी नावनोंदणी केली नाही!

मोणोरंजणाबद्दल कुणी जास्त बोलत नाही!

बॉस्टन हलत नाही.

या एवेएठीचं काही खरं दिसत नाही.!!!

मी नोंदणी केली आहे. असामी भारतात जाणार होता तो तोपर्यंत परत येणार आहे की नाही? अजय यांना संपर्क केला आहे.

आज करते. भाईंनी तरी अजून कुठे कन्फर्म केलंय? आर्चला आणायची जबाबदारी त्यांची आहे. Wink
झक्कींना जमणार नाही अशी त्यांची मेल आली आहे. फचिन, चमन, नात्या यांचं काय आहे?

सायो नाव नोंदणी केली आहे.
फचिन उसगावात नाहीये का? दोन वेळा फोन करून निरोप ठेवला पण त्याचे काहीच उत्तर नाही.

मी नोंदणी केली आहे. पण मी येणार नाही, नितीनच येईल. Proud नितीनसाठी रुमाल टाकलाय. आकडा चुकायला नको.

मामांनी जमणार नसल्याचं कन्फर्म केलं आहे. तसंच माणूस, बामा ह्यांनाही जमणार नाहीये.
आरती, जीएसचं काय आहे?

>>>उसको इदरकु आनेको बोलो.

बोलता हैं। बोलता हैं। मला भाईंच्या ग्यांगमधे हेंचमन असल्यासार्खं वाटायला लागलंय! Proud

आयडया कमी असतील किंवा हॉल मिळत नसेल तर कुणाच्या तरी घरी करू Happy पण परत तारखेच्या बोल्या वगैरे सुरु केले तर अवघड होइल !

देसायांच्या घरीच करायचय ना?

पण परत तारखेच्या बोल्या वगैरे सुरु केले तर अवघड होइल !>>>>> +१
आता हीच फायनल तारिख.

Pages