२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+१

या विकेंडपर्यंत कोण कोण येऊ शकेल आणि नाही हे कन्फर्म करा प्लीज. आयत्या वेळेला क्लबहाऊस मिळण्याची शाश्वती नाही आणि हेड काऊंट किती असेल त्यावर आमचं क्लबहाऊस करायचं की नाही हे ठरवणं सोप्पं होईल.

चहा-कॉफी, चिवडा: मृण्मयी

बुवा, मीठा पान आणा. (यावेळी मी ते मैत्रेयीकडे विसरणार नाही. :P)

आक्का, आणू की! (बाकी बोर्डात आलेली लोकं पाहिलं ना कशी हेटाळणी करतात, त्यापेक्षा आम्ही बरे Proud )

झक्कास, बाफं वाहता झाला!

सिंडे, Proud (रा.पि.नंतरफक्तचर्चाचहोईल!!??)

बुवा, थँक्यू!

सप्रि आणि बॉस्टनगॅंग येणार का? याच.

बोस्टनवासियांना हलवा!

>>>सप्रि, बारा गटगचा शिरस्ता म्हैतीये ना ? कनेटिकटात ब्रेफा करुन मग पुढे.
ब्रेफा न जमल्यास डिनर आणि डोकं टेकायला चांगली जागा पण मिळते! Proud

हो हो मृण येणार म्हणून उंदीर, ढेकूण, झुरळं, पाली, मुंग्या, मुंगळे झालंच तर गोमी सगळ्यांचा बंदोबस्त करुन टाकला होता. सप्रि, बिंधास ये Wink

बॉस्टनकर हलले की नाही ?

१ महिना पण राहिला नाही, बाफ हलता ठेवा. यंदा किती १००० करायच्या का ? Wink

Pages