२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२ मेला देसायांचे मागचे अंगण. याला काय अडचण हाय. देसायांना अडचण असेल तर गोष्ट वेगळी. त्यांच्या घराला मागचे आंगण आहे का?

देसाईच आयजी झालेत असं म्हणता येइल. बर्‍याच वेळा म्हणाले आणि सध्या तरी कमी आहेत लोकं त्यामुळे तेच बरं पडेल. Happy

तारीख नक्की आहे.. १२ मे.
जागा: सायोचा हॉल. (बुकिंग झाले नसेल किंवा कँसल होत असेल तर माझे घर, बेसमेंट, बॅकयार्ड..)
पार्किंग आहे...
जेवणखाण करता येईल..
भाईंचे विमान उतरवायला अंगण आहे..

अजून काही हवे असल्यास क्ळ्वाच Happy

तारीख नाही तर मेनू तरी बदला बुवा.
भाज्या, भात, चपाती, पोळी, ब्रेड, लोणचे, पापड, रायता... फारच हे आहे!

१२ मे 'आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिन' आहे.

मेनू मस्त वडे, रगडा पॅटिस, भेळ, मिसळ असला मस्त (नेहमीसारखा) ठेवू... प्रत्येक एवेएठिला या मेनूचा आग्रह असतोच.. चला यावेळीही झाला.. Happy

मेनू-

गव्हाचा पौष्टिक चिवडा
उपवासाची अंडी
दूधपोहे

गवारीची चवदार चटणी
बाळ कैरीचे लोणचे
भेंडी रायते

शकालाका
केनयन खिमा चपाती
कर्माची फळं
पाकातलं आम्रखंड

कांचमकुंद कॉफी
मस्साला च्या मारी!

ह्यातलं तू काय करणार आहेस /करुन पाठवणार आहेस ते लिही लोला. झक्की येत नसतील तर मी बियर घेऊन येइन. मी एक दोन दिवसात फोन करणार आहे त्यांना.

लोला Proud उगाच तो आयटम कोणी दुसर्‍यानी घेऊ नये म्हणून दोनदा लिहीलं. झक्कींना किंगफिशर वगैरे सापडत नाहीत, आमच्या इथे मिळतात.

देसाय, अहो हा मेनू इतक्यांदासुचवून पण अजून एकदाही झाला नाहिये म्हणून तर ना Happy

अजून एकदाही झाला नाहिये म्हणून तर ना <<<<
वडे, भेळ, समोसे... आठवत नाही झाल्याचे, मागची बहुतेक सगळी एवेएठि सोडता.. Proud

Pages