तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
१२ मेला देसायांचे मागचे अंगण.
१२ मेला देसायांचे मागचे अंगण. याला काय अडचण हाय. देसायांना अडचण असेल तर गोष्ट वेगळी. त्यांच्या घराला मागचे आंगण आहे का?
देसाईच आयजी झालेत असं म्हणता
देसाईच आयजी झालेत असं म्हणता येइल. बर्याच वेळा म्हणाले आणि सध्या तरी कमी आहेत लोकं त्यामुळे तेच बरं पडेल.
तारीख नक्की आहे.. १२
तारीख नक्की आहे.. १२ मे.
जागा: सायोचा हॉल. (बुकिंग झाले नसेल किंवा कँसल होत असेल तर माझे घर, बेसमेंट, बॅकयार्ड..)
पार्किंग आहे...
जेवणखाण करता येईल..
भाईंचे विमान उतरवायला अंगण आहे..
अजून काही हवे असल्यास क्ळ्वाच
तारीख नाही तर मेनू तरी बदला
तारीख नाही तर मेनू तरी बदला बुवा.
भाज्या, भात, चपाती, पोळी, ब्रेड, लोणचे, पापड, रायता... फारच हे आहे!
१२ मे 'आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिन' आहे.
मेनू बाबत कोणी चर्चा करुन
मेनू बाबत कोणी चर्चा करुन नाही ना र्हायले!
झक्की येत नाहीत तर मग विमान
झक्की येत नाहीत तर मग विमान हवेत चढवायला इंधन कोण आणणार आहे?.
येत नाहीयेत हे नक्कीये का? मी
येत नाहीयेत हे नक्कीये का?
मी आणेन बियर.
भाई चिंता नको मी सांग्रिया
भाई चिंता नको मी सांग्रिया करून आणेन.
मेनू मस्त वडे, रगडा पॅटिस,
मेनू मस्त वडे, रगडा पॅटिस, भेळ, मिसळ असला मस्त चमचमीत ठेवू
ते नेहमीचे जेवण नको
मेनू मस्त वडे, रगडा पॅटिस,
मेनू मस्त वडे, रगडा पॅटिस, भेळ, मिसळ असला मस्त (नेहमीसारखा) ठेवू... प्रत्येक एवेएठिला या मेनूचा आग्रह असतोच.. चला यावेळीही झाला..
पाव भाजी राहिली. आता तर
पाव भाजी राहिली. आता तर एक्सपर्ट टिपा पण आहेत मायबोलीवर.
मेनू- गव्हाचा पौष्टिक
मेनू-
गव्हाचा पौष्टिक चिवडा
उपवासाची अंडी
दूधपोहे
गवारीची चवदार चटणी
बाळ कैरीचे लोणचे
भेंडी रायते
शकालाका
केनयन खिमा चपाती
कर्माची फळं
पाकातलं आम्रखंड
कांचमकुंद कॉफी
मस्साला च्या मारी!
पाव भाजी मी आणू शकेन
पाव भाजी मी आणू शकेन
ह्यातलं तू काय करणार आहेस
ह्यातलं तू काय करणार आहेस /करुन पाठवणार आहेस ते लिही लोला. झक्की येत नसतील तर मी बियर घेऊन येइन. मी एक दोन दिवसात फोन करणार आहे त्यांना.
>>मी आणेन बियर. >>मी बियर
>>मी आणेन बियर.
>>मी बियर घेऊन येइन
सारखं सारखं सांगू नका. अजेन्डा कळला सगळ्यांना.
लोला उगाच तो आयटम कोणी
लोला उगाच तो आयटम कोणी दुसर्यानी घेऊ नये म्हणून दोनदा लिहीलं. झक्कींना किंगफिशर वगैरे सापडत नाहीत, आमच्या इथे मिळतात.
देसाय, अहो हा मेनू
देसाय, अहो हा मेनू इतक्यांदासुचवून पण अजून एकदाही झाला नाहिये म्हणून तर ना
अजून एकदाही झाला नाहिये
अजून एकदाही झाला नाहिये म्हणून तर ना <<<<
वडे, भेळ, समोसे... आठवत नाही झाल्याचे, मागची बहुतेक सगळी एवेएठि सोडता..
समोसे झालेत. मी आणि भाईंनी
समोसे झालेत. मी आणि भाईंनी मिळून आणले होते. (म्हणजे भाईंनी आणले, आम्ही खर्चं वाटून घेतला.)
भारी होते ते समोसे. ह्यावेळी
भारी होते ते समोसे. ह्यावेळी ही आणा.
भेळ तर जवळ जवळ प्रत्येक
भेळ तर जवळ जवळ प्रत्येक गटगच्या मेनुत असते
समोसे तर लई एळेला झाले की.
समोसे तर लई एळेला झाले की. आता काय तरी दुसर बोला.
मिसळ नाही झालीये लोला किदर
मिसळ नाही झालीये लोला किदर हय
माझ्या क्लबहाउस बुकींगकरता
माझ्या क्लबहाउस बुकींगकरता मेल टाकली आहे मॅनेजमेंटला. उत्तर आल्यावर कन्फर्म करते.
मिसळीची आयडीया भारी आहे.
मिसळीची आयडीया भारी आहे.
पावभाजी हा एवेएठीतला
पावभाजी हा एवेएठीतला जिन्क्स्ड आयटम आहे!
म्हणजे मृ? मिसळ लै भारी. लोला
म्हणजे मृ?
मिसळ लै भारी. लोला आणणार असेल तर लै भारी +१००
बिल्लो, देसायांना विचार.
बिल्लो, देसायांना विचार.
मृण + पावभाजी हे एकदम खतरा
मृण + पावभाजी हे एकदम खतरा काँबो आहे
सायो, आयजीभाई देसायांकडेच
सायो, आयजीभाई देसायांकडेच करु. (पैसे वाचतील त्याचा गोडायवा चीजकेक आणि बियर आणू)
Pages