Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता:
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात
तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
माहितीचा स्रोत:
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोकहो, २०१२ वसंत-ग्रीष्म
लोकहो,
२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)
साठी शुभेच्छा.
तयारी भलतीच जोरात दिसते आहे.
माझा सप्रेम व सादर नमस्कार वेबमास्तर नि इतर सन्माननीय (म्हणजे सगळेच हं) लोकांना कळवा.
खा, प्या नि चैन करा (जरा मर्यादेतच).
'त्या वासंतिक वासाची वर्दळ अजून आहे, असे पुढच्या ए. वे. ए. ठि. पर्यंत वाटले पाहिजे. वृत्तांत लिहा, फोटो पण टाका, बरेच लोक मला नवीन, तेंव्हा नावे पण लिहा!!
परंतु कृपया
'भरली वांगी, मलई बर्फी, मिसळ, मासे, फदफदे'
' स्वाद घेता सांग्रियाचा पाय पडती वाकडे '
असल्या 'तरहि' गझला मात्र लिहू नका.
झक्की
झक्की
(No subject)
ओ बुवा, कल्लोळ नका म्हणू.
ओ बुवा,
कल्लोळ नका म्हणू. आम्ही नसल्यावर कसला कल्लोळ?
जोरदार गटग होऊन जाउ देत. भरपूर खा, प्या, मज्जा करा, फोटू काढा, वृत्तांत टाका
झक्कीं व्ही तै आहेत की दादा
झक्कीं
व्ही तै आहेत की दादा ? सातच च्या मारी का बनवल्या ? अजून पुष्कळ वेळ आहे, आणखी बनवा कृपया.
मग या की तुम्ही पण. आम्ही
मग या की तुम्ही पण.
आम्ही नसताना तुम्ही करता तो कल्लोळ आणि तुम्ही नसताना आम्ही करतो ते गटग का? का?
भरपूर आहेत! खा लागल तितक्या
भरपूर आहेत! खा लागल तितक्या च्या मारी!
>>कल्लोळ नका म्हणू. आम्ही
>>कल्लोळ नका म्हणू. आम्ही नसल्यावर कसला कल्लोळ?>> हेच ते. अनुपस्थितांच गार्हाणं (की गैरसमज म्हणू?)
बिल्लो, लालूला विचार सायो,
बिल्लो,
लालूला विचार
सायो, गैरसमज नव्हे. फॅक्ट आहे
कल्लोळाला नॉर्थ कॅरोलायनाचे लोक नकोत का?
वा ! तों पा सु आहेत च्या
वा ! तों पा सु आहेत च्या मारी.
भारी! च्या मारी ओके. अंजली,
भारी! च्या मारी
ओके. अंजली, लोलाला विचारेन.
नॉर्थ कॅरोलायनाचे लोकं येऊ
नॉर्थ कॅरोलायनाचे लोकं येऊ शकले तर आनंदच आहे पण हा कल्लोळ नाहीच्चे. हे आपलं बाराचं तिमाही 'एवेएठि' आहे.
हे आपलं बाराचं तिमाही
हे आपलं बाराचं तिमाही 'एवेएठि' आहे.>>> म्हा बी ह्येच सांगतु नव्हं कवाधरनं?
बॉस्टनची बस ष्ट्यॅन्डला आली
बॉस्टनची बस ष्ट्यॅन्डला आली आहे
मग कोन कल्लोळ म्हनून
मग कोन कल्लोळ म्हनून र्हायलं?
सप्रि बोष्टन यष्टीवर
सप्रि

बोष्टन यष्टीवर केरसुण्या, फणस दिसत नाहीयेत
मृ चे विमान. मृ येत असल्याने
मृ चे विमान.
मृ येत असल्याने याला कल्लोळ म्हणता येणार नाही.
धन्यवाद.
नंबर बघा बशीचा. बाकर वड्या
नंबर बघा बशीचा. बाकर वड्या आणि आंबा वड्यांची पुडकी मिळतील. फणस नाही.
सिंडी म्हणिंग राईट. कोकणच्या
सिंडी म्हणिंग राईट. कोकणच्या नंबरची बस येऊ द्या.
अजून आम्ही कुठे बसलोय बशीत?
अजून आम्ही कुठे बसलोय बशीत? आताशी गाडी ष्ट्यॅन्डला आलीये. आता डेपोत जाऊन यील तेलपाणी करायला. मग फलाटाला लागल्यावर आम्ही चढू फणस, केरसुण्या, ट्रंका घेऊन :p
ताई, पुणे डेपोची बस हाय. पण
ताई, पुणे डेपोची बस हाय. पण जाती सगळीकडं.
असू दे असूदे एमेच १२ चीच बस.
असू दे असूदे एमेच १२ चीच बस.
तू येणार असशील तेव्हा पुन्हा
तू येणार असशील तेव्हा पुन्हा ऑर्डर करेन>> सिंडे, सप्रि येतेय बरका. गाडगिळांकडुन पुपो आणायला विसरु नका. एक मोगर्याचं रोप पण. वचन पाळा.
वचन पाळा निराशा टाळा... (नवीन
वचन पाळा निराशा टाळा... (नवीन घोषवाक्य कसं वाटतं..)
सप्रिने वेळेत सांगितलं नाही.
सप्रिने वेळेत सांगितलं नाही. गाडगीळ हतबल आहेत. मोगरा मिळेल.
जोरदार होउन जावुद्या गटग /
जोरदार होउन जावुद्या गटग / एवेएठि.. खुप शुभेच्छा !!
भरपुर खा, प्या, धमाल करा, फोटू काढा, वृत्तांत टाका
वरच्या मेन्यूत पुरणपोळी बसत
वरच्या मेन्यूत पुरणपोळी बसत नाही. पुरणपोळीबरोबर कटाची आमटी भाताशिवाय इतर काही मेन्यू असणे हा गुन्हा आहे. पुरणपोळीसाठी पुन्यांदा शिट्टीची वारी करणार.
खा,प्या, मज्जा करा ,नंतर इथे
खा,प्या, मज्जा करा ,नंतर इथे फोटो , वृत्तांत टाका.
पश्चिम किनार्यावरची रिक्षा
पश्चिम किनार्यावरची रिक्षा .. कोणीच पाशिंजर न मिळाल्याने रिकामीच येईल ..
वैद्यबुवा, गटग ची वेळ काय
वैद्यबुवा, गटग ची वेळ काय आहे? १० वाजता नक्की का?
Pages