Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता:
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात
तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
माहितीचा स्रोत:
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वचन पाळा निराशा टाळा...
वचन पाळा निराशा टाळा... एवेएठिची सुरूवात ११:०६:२९ वाजता होईल. त्यापूर्वी आल्यास तयारी करण्यास (खुर्च्या ठेवणे, साफसफाई करणे) मदत करणेची अपेक्षा आहे..
सशल, केड्या, १० ला पोचलास तर
सशल,
केड्या, १० ला पोचलास तर देसाईंना मदत कर जरा.
उद्या निघेल. विदाउट सिक्रेट सर्विस
-
anyone going from jersey
anyone going from jersey city?
जिय्स येणार होता ना.
जिय्स येणार होता ना.
खमंग काकडी : तयारी
खमंग काकडी : तयारी
आम्ही साडेबाराला येणार. अन्न
आम्ही साडेबाराला येणार. अन्न गरम करून, पाटपाणी घेऊन ठेवा.
यावेळी एबाबा सगळं काम करतायत
यावेळी एबाबा सगळं काम करतायत वाटतं.
पाटपाणी घेऊन ठेवा.> सगळ
पाटपाणी घेऊन ठेवा.> सगळ 'उभ्या उभ्या' आहे.
एबाबा टांगारु आहेत यावेळी
एबाबा टांगारु आहेत यावेळी
गटगसाठी सर्वाना खूप खूप
गटगसाठी सर्वाना खूप खूप शुभेच्छा, मजा करा आणि फोटो, चलचित्र (आम्हा पुण्यवान
) मा.बो. ना पाठवा.
लोला, माझ्यासाठी म.ब., अ.फ., मि. , चि. आणि सर्व गोड पदार्थ बाजूला काढून ठेवा. (माझ्या आवडीचे प.)
सायो, हम तोहरे घर साढेदस बजे
सायो, हम तोहरे घर साढेदस बजे पहूँच जाईं.
ऊका पहले नहीं आ सकत. कौनो काम रही.
किसीको कोई किताब, कोई मसाला कुछ चाहिये होय तो ईहाँ लिखें या हमका मेल भेजे.
आर आणि इतर हितचिंतक, धन्यवाद.
आर आणि इतर हितचिंतक, धन्यवाद.
अजून २३० पोस्ट्स पडायला हव्यात उद्यापर्यंत.
आर, धन्यवाद. पण तुम्ही हे काम
आर, धन्यवाद.
पण तुम्ही हे काम मला का दिलंय?
ई का बात हुई. साढा दस बजे
ई का बात हुई. साढा दस बजे निकल रही तो
पहुचन साडे बारा तो हुई जात.
कब खाना खावत, कब मनोरंजन होत.
पोस्टन तो आती रहत. चिंता काहे करत रहत.
२०५
२०५
खाली नंबर काहे लीखत हो. कुछ
खाली नंबर काहे लीखत हो. कुछ बाता हो जाय.
हां साडे दस ठिक रहत स्वाती
हां साडे दस ठिक रहत स्वाती माई
( म्हणून आम्ही वेळेत येणार)
केड्या, दहाला पोचलास तर देसाई ब्याकयार्ड कातरुन घेतील तुझ्याकडून
अबेडेकर, तोहार हिसाबमा हमका
अबेडेकर, तोहार हिसाबमा हमका कुछ गडबड लागे है. तनिक फिरसे गिनो तो!
भाई, साढेबारा काहे? घंटाभरहीतो लगत है ना सायो के घर से?
लोलते, तुम्ही माझ्यासाठी खास
लोलते, तुम्ही माझ्यासाठी खास ताई म्हणून हे काम तुम्हाला.
थोड जास्त खा माझ नाव घेऊन.
स्वाती_आंबोळे, हो हो नक्की उद्यापर्यत १००१ पोस्टी होतील. मी आहे मदत करायला.
८००
८००
मी का म्हणून ताई?
मी का म्हणून ताई?
मी काही आणू का कुणासाठी
मी काही आणू का कुणासाठी पुस्तकं वगैरे? विपुत निरोप द्या.
'पॅक ऑफ लाईज' का?
'पॅक ऑफ लाईज' का?
एकदा गटगत पॅकॉफ्लाईजचं जाहिर
एकदा गटगत पॅकॉफ्लाईजचं जाहिर वाचन होऊनच जाऊ द्या. त्या छुप्या धमक्या नकोत ब्वा सारख्या.
गर सायो डिरायवींग करी रही
गर सायो डिरायवींग करी रही तो, हो रहत कल्यान. तोका का बताऊ. बहोत किस्से सुनत हु.
अजिबात गडबड नाही. १९३
अजिबात गडबड नाही. १९३
आमच्या ईकडच्या सगळ्या
आमच्या ईकडच्या सगळ्या मा.बो.करनी ना मी ताई बोलते म्ह्णून तुम्हालापण. तुम्हाला नसेल आवडत तर नाही बोलत.
लोलादी म्हणा त्यापेक्षा.
लोलादी म्हणा त्यापेक्षा.
अक्का म्हणायच हो त्याना.
अक्का म्हणायच हो त्याना.
लादी कायतरीच वाटत.
लादी कायतरीच वाटत.
Pages