२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरची यादी बदलून घ्या रे.. कोण काय आणणार कळत नाहीय..
(उरलेले पदार्थ घरी नेण्यासाठी फुकट डबे पुरवले जातील...)

झंजुमुंदु फाट झाली , कोंबड्याने बांग दिली च्या चालीवर

'मटकीला मोड आले, कैर्‍या कापून झाले..' Proud

काहीच कळत नाही? मला पोस्टी बघून काहीच कळत नाहीये कोण काय आणतय ते.
आता राहू द्या, कोणी काही वेगळं आणलं तर तुम्ही तुमचा मेनु बदलत नाही ना आहात? (ते महत्वाचं) Proud

तुम्ही तुमचा मेनु बदलत नाही ना आहात? (ते महत्वाचं) <<< एवढ्या गोष्टी घेऊन येणार असाल तर मेन्यु बदलावाच लागेल नाही का? 'मा' करावे पण 'से' नको.. वगैरे.. Happy

चपाती/पोळी मैच्या गळ्यात आहेत.. तेव्हा माशांचे फोटो टाका.. मासे ओळखा स्पर्धा ठेवा..
जो अचूक सांगेल (कुठला मासा शिजणार ते) त्याला एक तुकडा बक्षिस..
(ही स्पर्धा देसाई वगळता सर्वांना खुली आहे.. मासे खात नसलात तरी. विजेत्याने मासे संपायचा आधी हजर रहायचे आहे..)

चला, फार काम झालं सकाळी सकाळी. Proud
आता मीटिंगला जाते. सगळं सामान आणून दिलेलं आहे. बाकीचं (तरी) तुम्ही करा. Proud

देसाई,
तुम्ही जिथून मासे घेणार आहात त्या दुकानात माझे जासूस तैनातच आहेत, तुम्ही तिकडे मासे घेतले की काऊंटरला बिल द्यायच्या आधी 'कुठले मासे' ते मला ईकडे कळालेच म्हणून समजा. Proud

Pages