Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता:
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात
तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
माहितीचा स्रोत:
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिसळीसाठी फवारा चिवडाही वापरु
मिसळीसाठी फवारा चिवडाही वापरु शकता.
धन्यवाद.
मिसळीवर फरसाण नाही का
मिसळीवर फरसाण नाही का घालायचं? ते कोण आणणारे?
आत्तापासून बांधाबांध? उद्या
आत्तापासून बांधाबांध? उद्या ११ की ११:३०ला विमान आहे. अख्खी सकाळ पडलीय..! काही विसरणार नाही.
चिवडा भयानक तिखट आहे.
चिवडा भयानक तिखट आहे. मिसळीसाठी वापरणार असाल तर कटात्/मटकीत तिखट कमी घाला. (कर्माची फळं वॉर्निंग!)
मिसळी 'वर' नाही घालत. आत
मिसळी 'वर' नाही घालत. आत घालतात (हल्ली). मूळ रेसिपीत चिवडा घालतात. तळलेल्या पोह्याचा.
मिसळीची काळजी करु नये. हुकुमावरुन.
मृण्मयी, दोन्ही पदार्थ
मृण्मयी, दोन्ही पदार्थ तो.पा.सु.दि. आ.
मराठा दरबारच्या रेस्पीत फरसाण
मराठा दरबारच्या रेस्पीत फरसाण बिरसाण घालू नये असं दरडावून सांगितलं आहे.

इतक्या दरडावणीच्या भाषेत रेस्पी आईसुद्धा सांगत नाही.
नने हुकुम गेला.......त!!! ठसन
नने हुकुम गेला.......त!!! ठसन नाही पायजे!!! माझा चिवडा वापरू देणार नाही!
बायजी मोडात..आर, देसायांकडे ए वे ए ठीला या. देसाई मासे खाऊ घालतात.
मराठा दरबार वगैरे नको. लोलाची
मराठा दरबार वगैरे नको. लोलाची सिग्नेचर चवीची फ्रॉम स्क्रॅच मिसळ पायजेल आमाला.
मी मासे नाही खात. पण तुमचे
मी मासे नाही खात.
पण तुमचे दोन्ही पदार्थ माझ्या आवडीचे आहेत. 
मोड कायम... बिल्लो, मग
मोड कायम... बिल्लो, मग मैत्रेयीच्या मदतीला या! ननी उंटावरून बायका हाकणार आहे!
किती ती जय्यत तयारी!!! मला
किती ती जय्यत तयारी!!! मला जाम शंका येत आहे... हे एक जळाऊ गटग आहे..(न येणार्या लोकांना जळवण्यासाठी केलेले) :p
सोनाली, (खाद्यपदार्थांचे)
सोनाली, (खाद्यपदार्थांचे) फोटो टाकून पुरावा देऊ.
तू ये की.
न्यूजर्सीत असून सोनाली गटगला
न्यूजर्सीत असून सोनाली गटगला येत नाही म्हणजे खर तर तिला नुसते फोटो नाही तर अजून कडक शिक्षा द्यायला हवी.
एवेएठि माहितीचे जतन, इथे आणि
एवेएठि माहितीचे जतन, इथे आणि फेसबुकवर फोटो इ. भानगडी करणार आहात काय? सांगा आधीच म्हणजे मी येणे रद्द करीन.
धन्यवाद.
वर्खवाल्या बर्फीचा फोटो किलर!
वर्खवाल्या बर्फीचा फोटो किलर! लहान मुलांसाठी कमी तिखटाचा चिवडा असेल तर तो मी खाईन :p
मला यायला नक्की आवडले असते.
मला यायला नक्की आवडले असते. पण नाही जमणार यावेळेस
म्होरच्या टायमाला नक्की येईन. धन्यवाद.
सातशे आले नी गेले.. जलनेवाले
सातशे आले नी गेले.. जलनेवाले जला करें..
२२ पोस्टी! वा वा! जोरात आहे!
२२ पोस्टी! वा वा! जोरात आहे!
तो.पा.सु.दि. आ.>>>> तोंडाला पाणी सुटून ते पुढे काय झालय ते काय बरोबर वाटत नाही.
लोला का म्हुन काँट्रोवर्शियल बोलून ह्रायलीयेस?
देसाई कणीक भिजवून
देसाई कणीक भिजवून (चट्ट्यापट्ट्याचा लेंगा घालून) बॅकयार्डातून मैत्रेयीकडे पोचवणार का?
देसाई आणि मै ला जास्त पिडू
देसाई आणि मै ला जास्त पिडू नका नाहीतर तेच सिंडरेलाला तिच्या नेबरहुडात भटकायला स्पेशल गाऊन वगैरे भेट देतील बरं!
इश्श गाउन भेट देणार ? कुठलं
इश्श गाउन भेट देणार ? कुठलं गाणं ?
(No subject)
>>>इश्श गाउन भेट देणार ?
>>>इश्श गाउन भेट देणार ? कुठलं गाणं >>>
देसाई म्हणातहेत
सूर ना सजे क्या गाउन मै ..
श्री-सौ देसाईंना आधल्या दिवशी
श्री-सौ देसाईंना आधल्या दिवशी काही मदत हवी आहे का?
श्री-सौ देसाईंना आधल्या दिवशी
श्री-सौ देसाईंना आधल्या दिवशी काही मदत हवी आहे का?<<< जेवण तयार होऊन केव्हाच फ्रिजात टाकलंय..

कामवाली बाई शनिवारी सकाळी येणार आहे.. तेव्हा अजून काही मदत लागेल वाटत नाही.
बरं. अशाच कामवाल्या बायका
बरं. अशाच कामवाल्या बायका -पुरुष एवेएठीनंतर मिळोत!
कामवाल्या बायका -पुरुष
कामवाल्या बायका -पुरुष एवेएठीनंतर मिळोत <<< एवेएठिला येणार आहेत ना?
(जेवण करायचे सामान अजून बाजारात आहे... चमनचे जासूस कधी घरी जातात त्याची वाट बघत.. )
सांग्रिया मुरत आहे-
सांग्रिया मुरत आहे-
त्यात हात बुचकळू नकात.
त्यात हात बुचकळू नकात.
Pages