Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता:
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात
तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
माहितीचा स्रोत:
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाव आणेन मी. पाव आणि
पाव आणेन मी.
पाव आणि पान....आपल्या नावावर फायनल करून टाका. फक्त किती आणायचे ते सांगून टाका.
पाव गुळचट अमेरिकन नकोत प्लीज.
पाव गुळचट अमेरिकन नकोत प्लीज. डिनर रोल्स किंवा बेष्ट म्हणजे हॉट ब्रेड्सचे आणा.
हॉटब्रेड्सचेच आणणार आहेत फक्त
हॉटब्रेड्सचेच आणणार आहेत फक्त आमच्या हॉटब्रेडसचे नाव केकवॉक आहे
हॉटब्रेड्सच ब्रांड पाहिजे असतील तर ते सुद्धा आणून शकेन.
मैत्रेयी...केकवॉकचे पाव स्वाती म्हणते तसेच असतात ना?
काही कारणाने सध्या १२ मे ला
काही कारणाने सध्या १२ मे ला जमणे थोडे अवघड वाटते आहे. पण जमले तर थोड्या वेळ येवून सगळ्यांना भेटून जाईल .
चमन आणणार्या पदार्थावरुन एक
चमन आणणार्या पदार्थावरुन एक फाको सुचते आहे. आवरते.
तुम्हारे पाव बहोत भारी है
तुम्हारे पाव बहोत भारी है चमन! हीच असावी फाको अशी दाट शंका आहे.
हॉट ब्रेडचे पाव खरच मस्त असतात.
मलाही सुचली होती... पण
मलाही सुचली होती... पण महत्प्रयासाने आवर घालावा लागला, कारण त्या फाकोचे बुमरँग होणार हे मला माहितीये.
एडिसनहून कोण येणार त्यांनी
एडिसनहून कोण येणार त्यांनी गोकुळची जिलबी आणा >>
मी एडिसनहून येणार आहे, गोकुळची जिलबीच मी बघतो.
सिंडरेला, जिलबी एडिसन मध्ये कुठे मिळती तुला माहिती आहे का?
गोकुळची जिलबीच मी
गोकुळची जिलबीच मी बघतो.
सिंडरेला, जिलबी एडिसन मध्ये कुठे मिळती तुला माहिती आहे का?>>> गोकुळची जिलबी गोकुळमध्येच मिळेल ना
http://207.200.102.22/places/
http://207.200.102.22/places/sukhadias-gokul-fine-vgtrn-iselin-nj-1065286/
हेच ना?
थान्क्स चमन. जिलबी आणतो तिथून
थान्क्स चमन. जिलबी आणतो तिथून
सुट्या पुरुषमंडळींना पाव
सुट्या पुरुषमंडळींना पाव आणायची जबाबदारी द्या. नाईक, विकु (येत असल्यास)
का?
का?
>>तुम्हारे पाव बहोत भारी है
>>तुम्हारे पाव बहोत भारी है चमन! हीच असावी फाको अशी दाट शंका आहे.
हॉट ब्रेडचे पाव खरच मस्त असतात.
>> मागे अगो ने टाकलेल्या पावांच्या फोटोवर मी अशी कमेंट मारलेली पण वायाच गेली.
का? करुन आणणं शक्य नसेल तर
का? करुन आणणं शक्य नसेल तर उचलणं सोप्पं जाईल म्हणून
विकु आहेत का मेलींग लिस्ट वर.
विकु आहेत का मेलींग लिस्ट वर. त्यांचे काहीच उत्तर आलेले दिसले नाही.
काय कटकटय आज २-२ पोष्टी का
काय कटकटय आज २-२ पोष्टी का पडताहेत
काय कटकटय आज २-२ पोष्टी का
काय कटकटय आज २-२ पोष्टी का पडताहेत >>
म्हणजे ह्याचा अर्थ तुझा मिनिमम एक तरी डू आय आहे. काही जणांच्या तीन-पाच अश्याही पडतात.
चमन
चमन
रुनि तुला डोळे आले की काय?
रुनि तुला डोळे आले की काय? मला तर एकच पोस्ट दिसतेय तुझी.....
पाव गुळचट अमेरिकन नकोत प्लीज.
पाव गुळचट अमेरिकन नकोत प्लीज. डिनर रोल्स किंवा बेष्ट म्हणजे हॉट ब्रेड्सचे आणा. >>
अरे कैझर रोल्स खाल्ले नाहीस का? अजिबात गुळचट अन गोड नसतात. अगदी पावभाजीला हवे तसेच असतात. हॉट ब्रेड पेक्षा कित्येक पटीने चांगले.
केदार, बरोबर, कैझर् रोल्स
केदार, बरोबर, कैझर् रोल्स रॉक.
आम्हाला मिसळीला पाहिजेत,
आम्हाला मिसळीला पाहिजेत, पावभाजीला नव्हे.
हॉट ब्रेडचे मिळत नसतील तरच कैझर आणावेत.
देसाई, तुम्ही हनी वोडका घेऊन
देसाई, तुम्ही हनी वोडका घेऊन बसलायत का पुढ्यात? ती दुसर्या पोस्टीचा मजकुर मुद्दाम बदलत आहे.
जरा एवेएठिला साजेश्या पोस्टी पडल्या इथे! सुरवात तर चांगली झालीये!
अल्कोहोल चालणारे लोक परत एकदा
अल्कोहोल चालणारे लोक परत एकदा सांगा कोणी सांग्रिया (मी तयार केलेली) प्यायला उत्सुक आहे का, कोणी असेल तरच करून आणेन नाही तर नाही.
मी. बुवा, यंदा वोडका नाही
मी.
बुवा, यंदा वोडका नाही का?
सायो, सुट्यांना काहीही करुन आणणं जास्त सोपं नाही का?
दोन पोस्टी मधे दोन वेगळे विषय
दोन पोस्टी मधे दोन वेगळे विषय (अशी सवय असते बर्याच लोकांना) त्यामुळे मला वाटतंय... हनी वोडका असली असती तर मी पण दोनच्या ऐवजी चारचार पोस्टी टाकल्या असत्या..
बरी आठवण केलीस लोला. आताच
बरी आठवण केलीस लोला. आताच विचारुन आलो. तो पुढच्या विकेंड पर्यंत बृ करु शकतो म्हंटला.
कोणा कोणाला हवी आहे सांगा पटापट. मोठी की छोटी तेही सांगा.
>> जरा एवेएठिला साजेश्या
>> जरा एवेएठिला साजेश्या पोस्टी पडल्या इथे! सुरवात तर चांगली झालीये!
माझं येणं स्पॉन्सर झालं तर शेवटही छानच होइल ..
मला एक मोठी. सशल, ये की.
मला एक मोठी.
सशल, ये की.
Pages