२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राणीच्या देशातील गटग चर्चा वाचुन मला पुर्वी अबेडेकर आणी जित पुर्वी अटलांटा बाफवर गटग करायची चर्चा करायचे त्याची आठवण झाली. ते गटग कधीच पार पडायचं नाही Happy

लोला इथल्या गटगला न येऊन टांग मारते आणी तिकडे ३च का ४च का असे तुक देतिये.. शोनाहो!!

कोणी कॅरीओकी गाणी म्हणणार आहेत का?. >> व्हाय दिस मायबोली रे चा रिपीट परफॉर्मन्स हवा. Happy
बुवा, मेनु अपडेट करा. >> भाई, मागील वेळी सामोसे झकास होते. कुठुन आणले होते?

समोसे बॅंगलोर एक्सप्रेस मधुन आणले होते.
कोणी माझ्या बरोबर शेअर करणार असेल तर आणेन.
त.टि. शेअर म्हणजे पैसे शेअर. Happy

भाई मी तयार आहे आपण अर्धे अर्धे पैसे देवूयात समोश्याचे.
कैर्‍या मिळाल्या तर मी सखुबत्ता आणेन. (बिल्वा वाचतेयस ना)

बॅंगलोर एक्सप्रेस >> २७ वरचं? त्यांचे बाकी पदार्थ सो सो वाटतात.

मी पण तयार आहे सामोसे शेअर करायला. म्हणजे विकत आणायला.

भाई तुम्हाला काही वेगळे आणायचे असेल तर मी आणी रुनी पॉटर सामोसे शेअर करु शकतो.

१) वैद्यबुवा - रंपा, जमल्यास चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - मिसळ
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - स फ त
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - स फ त
८) नात्या - स फ त
९) सिंडरेला - स फ त
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - स फ त
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त

(स फ त: सध्या फक्त तश्रिफ आणणार)
स फ त वाल्यांनी पटकन मेनू सांगा म्हणजे मी हेडर मध्ये अपडेट करतो.

मै एकदम मॅडम आयोजक झालीये. Proud
(बाकी सगळे समोश्यांवर उड्या टाकतायत, माझ्याबरोबर रंपा शेअर केली तरी चालेल. Proud )

स फ त Proud

स फ त Lol

रुनी वाचलं की पण ते "कैर्‍या मिळाल्या"तर ना .. Sad

गोडात काय आणायचय? मृ , म ब आणणार आहे. मग मी मलाई बहार आणू का तरीसुद्धा? की आम्रखंड करून आणू?

मला भाज्या वगैरे आणणं जरा कठीण आहे.

भेळ फायनल आहे का? चटण्या आणू का? शेव, चुरमुरे कुणीतरी जर्सीकरांनीच आणा पण.

बॉस्टनहून इतर कुणी येत नाहीयेत त्यामुळे माझं जरा तळ्यात-मळ्यात. अजूनही मेंबरं जमवायचे प्रयत्न चालू आहेत.

आले तर काहीतरी नक्कीच घेऊन येईन.

एखादी कोरडी भाजी नको का? कोशिंबीर/सॅलड कोण आणतंय?

केदार, हीच तारीख मुश्किलीने ठरली आहे. तूच लवकर ये जरा. Proud

शोनूने नाव नोंदवलंच नव्हतं की रद्द केलं? बोस्टनवाले का येत नाहीयेत? शोनाहो!

सप्रि
अजय, असामी (भारतातून आला असेल तर), एक मुलगी, भास्कराचार्य, रचु बरेच लोक आहेत ना येऊ शकतील असे.

एडिसनहून कोण येणार त्यांनी गोकुळची जिलबी आणा >>> मी एडिसनहुन येणार असेल तर जिलबी आणते. रस्ते तपासते आधी.

कोरडी भाजी नको का>>> सीमा स्टाइल वांग्याची भाजी आणू का मी ?
पोळ्या कुणीतरी उचला मग, किंवा भाजीच उवला Happy मला इथे ताज्या पोळ्या मिळणारे ठिकाण माहित आहे, सो इन द्याट केस मी पोळ्ञा आणते!!!

Vrinda tai , ek bhaaji annar aahet ashi aata mala adhikrut sutranmarfat batmi aali aahe. Bhaajiche naav kalle ki update karto.

Pages