च्यवनप्राश पुण्यात मनोज पत्की करतात त्यांचा उत्कृष्ट असतो. >>
अश्विनी, हा च्यवनप्राश किती लहान मुलांना देता येतो?
माझी मुलगी आता १० महिन्यांची आहे, तिला भूक लागावी म्हणुन काय देता येईल?
सध्या दात येत आहेत. बाकी काही तक्रार नाही आहे तिची, पण तिचे खाणे कमी झाले आहे. त्यामुळे वजन पण कमी झाले आहे.
आस, दात येत असतील तर एक गंमत कर तिच्या साठी. जिलेबी आणाय्ची, फ्रिज मध्ये गार करायची व तिला
द्यायची थोडी थोडी. ते गार व गोड त्यामुळे तिचे दात शिवशिवतात त्याला आराम पडेल. पण नंतर तोंड धुतले पाहिजे नाहीतर पाकातली शुगर नवे दात खराब करेल.
Submitted by अश्विनीमामी on 23 October, 2009 - 02:16
डेंटॉनिक नावाच्या गोळ्या मिळतात्..त्या अतिशय उत्तम दातासाठी.. साबुदान्यासारख्या असतात चघळन्यासाठी..दात शिवशिवने पण लगेच कमी होते... पुण्याला कुठल्याही मेडीकल मधे मिळतात, इतर ठीकणी माहित नाही.....मी मझ्या दोन्ही मुलींना दिल्या होत्या...
हो किट्टू, डेंटॉनिकबद्दल ऐकले आहे पण त्याने भुक नाही ना वाढनार .. तिचा प्रॉब्लेम हा आहे की तिला खाणेच नको आहे. रात्री जेमतेम ४-५ चमचे खिमट / खीर / वरणभात खाते आणि मग बाकीचे फुरक्या मारुन बाहेर काढते. मग पहाटेच भुक लागते तिला मग उठून रडते. रात्री मग मी झोपताना दुधही पाजुन पाहिले पण पोट तितके भरत नाही. रात्री जेवणात सगळे करुन बघितले. मी जेवताना तिला जेवायला बसवून बघितले. पण ती जेवायचाच कंटाळा करतीय.
मामी, गोड नाही खात ती आवडीने. काही दुसरा उपाय आहे का?
अश्वीनी खुप खुप धन्यवाद...
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लगेचच च्यवनप्राश चालू केले , सितोपलादि चुर्ण देखील देते.
थोडाफार फरक जाणवलादेखील..
मी त्याला कालपासून बालाम्रुत रात्री एकदा आणि पित्तशांती गोळ्या दिवसातून दोन वेळा देते. ( पुण्याला डॉक्टर बालाजी तांबे यांच्या क्लिनिक मधे फोन केलेला तेव्हा त्यांनी मला वरील मेडिसिन सांगितले. मी त्यांना मी देत असलेल्या च्यवनप्राश आणि सितोपलादि चुर्ण याची कल्पना दिलेली )
तुम्ही पुण्यालाच राहता का ?
मला विचारायच होत की ..
मी त्याला सकाळी च्यवनप्राश दिल्यावर अर्धा तासानंतर पेलाभर कोमट दुध देते, नंतर साधारण ११ वाजता त्याला दिड चपाति दुधात भिजवुन देते, यामध्ये एखाद्या फळाच्या फोडी देते , ( सफरचंद, पपई ) त्याने खाल्यातर, जबरदस्ति करत नाहि. नंतर झोपला की साधारण २.३० , ३.०० वाजेपर्यंत ऊठतो. नंतर माझ्या सासुबाई त्याला भरवतात ( मी त्यावेळेला कामाला असते ), त्यात त्या कधी चपाती, खाल्लातर डाळ भात, उपमा, बिस्किटे वगैरे देतात. रात्री मऊ भाताची खिचडि आणि रात्री पेलाभर दुध देते.
याप्रकारे दिलेले जेवण बरोबर आहे का ? मला त्याला सुप वगैरे द्यायचे आहे. साधारण कधी दिलेले चांगले आणि कुठले ?
जुई- माझी मुलगी पुढच्या महिन्यात दोन वर्षांची होईल. ती पोळी भाजी (कच्च्या केळ्यांची, भेंडीची, शेंगाची , उसळी वगैरे आपण जे खाऊ ते पण बिना मसाल्याचं खाते), कढीवरणभात, वेगवेगळ्या भाज्या घालून केलेले पराठे, दूध, सोयामिल्क, वेगवेगळे लाडू, चिवडा, चकल्या, इडली-दोसा, पास्ता , उकडलेलं अंड, शेंगदाणे, गुळ, काकडी,टमाटे, गाजर, जवळजवळ सगळे सीजनल फ्रुटस वगैरे खाते. सध्या गेले दोन महिने भाज्यांचे प्रमाण वाढवले आहे. अजून एक-दोन महिन्यात ती जवळजवळ अर्ध्या भाज्या खायला लागेल असा माझा प्रयत्न चालु आहे. मधूनमधून तिला विचारलं की तुला काय करायचं खायला की तिला सांगता येतं. मग ते मी करुन देते. पण वादा पाळायला लागतो. त्यासाठी सकाळी ५ वाजता उठुन करायला लागलं तरी हरकत नाही.
मधूनमधून एखाद आठवडा खाण्याची कुरकुर असते. नाही असं नाही. कधीकधी पूर्ण असहकारही असतो. कधीकधी " नाही खाते. बास झालं. पोटं भरते" असं म्हणते. आणि तंबाखुसारखा (नव-याचा शब्द )घास तोंडात धरुन ठेवण्याचा खेळही होतो कधीकधी.
आणि हो २०% वेळा हे लवकर खाल्लस तर, आणि आवडता कार्यक्रम लावून जेवू घालण्याची.. ची लालुच पण दाखवते. पण एकंदरीत तिला पूर्ण जेवण जेवता यावं यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालु आहे. रात्रीचं जेवणं तिला आमच्यासोबत हल्ली टेबलवरच देतो. तिला ते खूप एस्काईटिंग वाटतं. आमच्या ताटातले पदार्थ तिला पहायला आणि खायला आवडतात. तिची स्पेशल खणाची प्लेट, तिचं पाणी वगैरे सरंजाम तिला घेऊ देते. सांडासांडी करु देते. ती प्लेट आणि पेला जेवल्यावर दाणकन घासायला टाकणे हा तिचा आवडता कार्यक्रम आहे (कारण तिची उंची सिंकपर्यंत पोचत नाही).
प्रत्येक भाजी चिरताना तिला कच्ची आणि तीच शिजवताना रोज दाखवते. चवही घेऊ देते. स्वैपाक करताना तिला साखरेचे, गुळाचे, शेंगदाण्याचे तोबरे भरू देते. रोज काय जेवलं दिवसभरात त्याची उजळणी करवते रात्री किंवा फोनवर विचारते,कारण मी घरी नसते. तिला काय आणि किती जेवलं ते सांगता आलं पाहिजे. जवळजवळ ६०% वेळा बरोबर सांगते.
पूर्ण दात आले असतील तर पोळी वगैरे दुधात द्यायची तितकीशी आवश्यकता नाही. त्यांना व्यवस्थित चावता येतं.
आस..
दातांच्या सळसळन्याने मुलांचा खाण्यातला interest जातो..त्याचे रुपांतर फुरक्या मारण्यात होते...
अर्थात हा मी हा माझा अनुभवच सांगत आहे.. मी काही तज्ञ नाही..
तु जर वरण भात एवजी खारिक दिलिस तर ती आनंदाने चावत बसेल... त्यामुळे मला तरी असे वाटते की तु आधि डेंटॉनिक देउन बघवे...आणि म गरज वाटलिच तर डॉ.च्या सल्ल्याने भुकेचे काही औषध..
रैना.. माझा मुलगादेखील पुढ्ल्यावर्षी दोन वर्षाचा होईल..
तो सुकी चपाती , भेंडयाची भाजी, उसळीतले दाणे खातो थोड तिखट असले तरी खातो, वेगळ करायची गरज वाटत नाही. आपण केलेला भात देखील कधी कधी सुकाच खातो. अगदी थोड थोड.
त्याला खायायची सवय व्हावी म्हणून मी देते देखील, पण त्याचे पोट भरणार नाही म्हणुन मी त्याला खिचडी भरवते. चपाति तो असाही खाईल पण फार हळू हळू ( मला तेवढा वेळ नसतो ना...)
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मीपण भाजी वगैरे चिरताना पाहिल की तो देखील आवडीने खायला मागतो मी देते पण. सगळे जेवायला बसले की तो पण येतो , ताटातला काही भाग जमिनीवर, स्वताच्या अंगावर, माझ्या अंगावर असतही, मी त्याला तस करु देते. पण माझ्या सासुला ते आवडत नाही, सारख्या ओरडत असतात. त्यांना मी समजवण्याचा प्रयत्न केलाहि पण त्या समजतच नाही , उलट मलाच ओरडतात आता त्यांना कोण समजावेल?
रैना सोयामिल्क म्हणजे काय ? ( नावावरुन तर सोयाबिनच असाव अस वाट्त) घरी बनवता का.. विकत मिळत ?
मी त्याला साधारण सहा सात महिन्यांचा असताना सुप द्यायची, ( पालक, टॉमेटो, गाजर बिट ) अगदी घट्ट नाही . आता द्यायच आहे, पण माझा मुलगा अगदी चवीचा आहे त्यामुळे टेस्टी होणे फार गरजेचे आहे. काही सुचवाल का? म्हणजे कस बनवायच वगैरे...
उलट मलाच ओरडतात आता त्यांना कोण समजावेल>> मुलांना भरवताना त्यांच्यासमोरच मतांचा गलबला वाढू देण्यात हशील नाही. अशा वेळेस दुस-या खोलीत भरवणे बरं पडतं. खोलीचं दार लावून घेतल्यास उत्तम. वाद नको. शांतपणे पाहिजे तितका वेळ जेऊ घालणे बरे पडते. आणि ऐकायला कितीही कठोर वाटलं तरी आपल्याला भुक लागली असल्यास आधी काहीतरी खाऊन घेणे/ किंवा जेवणेही चांगले असं मला वाटतं. अर्थात सासरी पटणार नाहीच. पण स्वतःलाही खूप भुक लागली म्हणून पोरांना चिडचिड करुन लवकर जेव म्हणुन ओरडल्या जाते असं ब-याच जणींच होतं. स्वतःच पोट भरलं असलं आणि डोकं शांत असलं की पोरांना शांतपणे कितीही वेळ न चिडता जेऊ घालता येतं. हे सांस्कृतीक रित्या सॅक्रीलेज असतं ब-याच घरात.
गोदरेजचं सोयामिल्क मिळतं वेगवेगळ्या फ्लेवर्सचं. चॉकलेट,स्ट्रॉबेरी, केशरबदाम वगैरे फ्लेवरस असतात. टेट्रापॅकमध्ये मिळतात. प्रोटिनसाठि आम्ही ते देतो.
मुलीला एकंदरीत चावायच्याच पदार्थांची हौस होती, त्यामुळे सुप तर पीतच नव्हती. त्यामुळे सुपबद्दल मला फारशी माहिती नाही गं. ती डायरेक्ट भाज्याच खायला लागली.
माझ्या शेजारणीचा दुसरा मुलगा खूपच अंडरवेट आहे. ११ महिन्यांचा आहे पण६,७ महिन्यांचा वाटतो. नीट बसतही नाही.
आजच ती मला काळजीने काय करु काय खायला देउ विचारत होती. मी तीला नाचणी सत्व, कणकेची खीर इ. सांगितल. पण सध्या थंडी पडत असल्याने नाचणी द्यावी कि नाही कळत नाहि.
माझी लेक आता बरीच मोठी असल्याने मला अजुन काही तिला नीट सांगता आल नाही.
डॉ. ने हाय कॅलरीज गोष्टी द्यायला सांगितल्यात.
तिला म्हटल अजुन मैत्रिणींना विचारुन तुला सांगेन. म्हणुन इथे टाकत्ये.
अजुन काही उपाय असतिल तर सांगा.
अम्रुता, कणकेचा शिरा द्यायला सांग तुझ्या मैत्रीणीला. शिवाय सगळ्या प्रकारच्या खिरीही देता येतील्..रव्याची, शेवायाची, सडलेले गहु मिळत असतील तर गव्हाची , दलियाची, खारकेची ..खिरींमुळे शक्ती वाढते, वजनही वाढते.भरपूर dry fruits घालून करायच्या खिरी.
Submitted by स्वप्ना_तुषार on 23 October, 2009 - 16:22
माझा मुलाला (वय अडीच वर्ष) २ दिवासांपासून खूप खोकला झालाय. कोरडा खोकला आहे. रडताना आणि खोकताना घुमल्या सारखा आवाज येतोय. हळदीचे दूध घेत नाहिये. आल्याचा चहा पीतोय. मध पण देतिये.
डॉक्टरची appointment सोमवारी आहे. काही घरगुती उपाय सुचवाल का?
धन्यवाद.
रैना, धन्यवाद. मी कालच त्याल बेसिल, गवती चहा आणि आल्याचा काढा दिला. २ घोट प्याला, मग नाही आवडलं. मध ही घालून दिलं, पण नाही.
अडुळशा आणि सीतोपलादी नाहिये. वेखंड चूर्ण चा काही उपयोग होईल का?
at least घसा सुटायला हवा. बोलता येत नाहीये, म्हणून जरा वैतागलाय
पुन्हा धन्यवाद.
माझा मुलगा दोन वर्षाचा होईल पण मी अजून त्याला दही दिलेले नाही.
त्याला सर्दी खोकल्याचा त्रास आहे. द्यायचे असल्यास आता थंडीत दिले तर चालेल का?
अश्वीनीने सांगितल्याप्रमाणे च्यवनप्राश देते. सर्दि खोकल्याचे प्रमाण थोडेफार कमी झाले आहे.
धन्यवाद अश्वीनी.
मी त्याला सध्या सुप बनवून देते आठवड्यातून दोन तीन वेळा. ( गाजर, बीट, पालकची पाने देठासकट दोन तीन , टॉमेटो, बटाटा, लाल भोपळा, दूधी ) ( सगळेच पदार्थ नाही , जी असतील ती ) थोड मीठ , आणी जिरेपुड घालून.
मला विचारायचे आहे की मी हा सूप त्याला सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान देते ( सकाळी उठल्या उठल्या एक अर्धा चमचा च्यवनप्राश आणि अर्धा तासाने फक्त एक पेला दुध त्यात थोडी सुंठ पावडर, थोडी बदाम, अक्रोड पावडर आणी कींचित हळद ) ही वेळ बरोबर आहे का? कारण मला माझी सासू ओरडत असते की सकाळी सकाळी देऊ नकोस.
जुई दही द्यायला हरकर नसावी. मला तर डॉ. नी आयाम वर्षाचा व्हायच्या आधीपण हिवाळ्यात दही दे म्हणून सांगितलं होतं. सासरी भयानक थंडी असते पण तिथेही मी लहान मुलांना भरपुर दही खाताना बघितलय. मात्र दही फ्रिजमधलं थंड नसावं, अन खुप सर्दी असताना नको देवूस. एरवी देता येईल. तसच शक्यतो रात्रीच्या, संध्याकाळच्या वेळी नको दही न दिलेलं बरं. माझ्या सासुबाई म्हणतात दही प्रकृतीने थंड नसतं तर लस्सी (म्हणजे ताक) मात्र थंड असतं, अन थंडीच्या दिवसात रात्री पिवु नये. तेच भाताबद्दल, सर्दी असेल तर रात्री अन बर्याचदा दिवसापण थंडीमध्ये भात खात नाहीत.
मा़झ्या मुलीचा कान काल रात्रीपासुन खुपच ठणकत आहे.. रात्री १२ वाजता डॉ. कडे पण गेलो होतो त्यांनी एक drops आणि एक औषध दिले आहे .. पण अजुनही कमी नाही कान दुखायचे..काय करावे कळत नाहिये.. ती ३ १/२ वर्षांची आहे.. अजुन काही घरच्या घरी करत येइल का ठणका कमी होण्यासाठी.. अजीबात झोप नाही तिला रात्रभर.... डॉ ने ear infection सांगितले आहे
किट्टू ear infection साठी antibiotic दिले असेल ना? साधारण २ डोस पोटात गेले की कान दुखायचा थांबतो. पण कधीकधी antibiotic work नाही झाले तर कान दुखत राहातो. माझ्या मुलाच्या बाबतीत असे एकदा झाले आहे. तसे झाले तर परत डॉ. कडे घेउन जा. ते औषध बदलून देतील.
घरगुती उपाय म्हणजे कानात लसणाचे तेल घालतात काही लोकं. पण मी कधी तो प्रयोग केलेला नाही.
Submitted by फुलपाखरू on 15 November, 2009 - 20:39
हो दिलय antibiotic.. पण रात्रभर बेचैन होती..आता झोपलिये... आता दुखायचे तरी कमी आहे.. पण सकाळ पर्यंत रडतच होती म्हणुन काळजी वाटली..
लगेच प्रतिसादासाठी धन्यवाद
कान दुखत असला की आपणही बेचैन होतो तर लहान मुलांच काय..
कानात डॉ. च्या सल्ल्याशिवाय काहीही घालू नये. प्रथमोचार म्हणून कापसाला बाम लावून तो दुमडून कानात घालावा. त्याने बराच आराम पडतो. एखादा डोस कॉम्बिफ्लाम द्यायला हरकत नाही. पण लगेच डॉ. गाठावा.
अश्वीनी अल्पना धन्यवाद.
माझा मुलाला या थंडित काढा बनवून द्यायचा असल्यास कसा बनवावा.
आणि कधी द्यावा ( मी त्याला च्यवनप्राश , सितोपलादी देते )
कधी कधी त्याच्या छातीतून घरघर असा आवाज येतो, थोडाफार खोकला आहे. झोपल्यावर तर तो अक्षरश: घोरतो अस वाट्त. काय करू
अश्विनी सांगेलच काढा अन औषध.
सर्दीसाठी माझ्या सासरी एक काढा बनवतात. लहान मुलांसाठी ५ काळे मिरे, एक दालचीनीची काडी, अर्धी मोठी विलायची, २ चमचे बडीशेप, एक जेष्ठमधाची काडी हे सगळं ओबडधोबड कुटुन घ्यायचं अन एक ग्लास पाण्यामध्ये न झाकता निम्मं आटेपर्यंत उकळायचं.हा काढा थोडीशी साखर घालुन ४-५ चमचे पाजायचा. जर मिश्रण न गाळता ठेवलं तर दिवसभर खराब होत नाही. दिवसातून ३-४ वेळा पाजायला हरकत नाही. फक्त हा काढा पाजल्यानंतर थंड हवा लागू नये. झोपताना प्यायलं तर पांघरुण घेता येतं.
च्यवनप्राश पुण्यात मनोज पत्की
च्यवनप्राश पुण्यात मनोज पत्की करतात त्यांचा उत्कृष्ट असतो. >>
अश्विनी, हा च्यवनप्राश किती लहान मुलांना देता येतो?
माझी मुलगी आता १० महिन्यांची आहे, तिला भूक लागावी म्हणुन काय देता येईल?
सध्या दात येत आहेत. बाकी काही तक्रार नाही आहे तिची, पण तिचे खाणे कमी झाले आहे. त्यामुळे वजन पण कमी झाले आहे.
आस, दात येत असतील तर एक गंमत
आस, दात येत असतील तर एक गंमत कर तिच्या साठी. जिलेबी आणाय्ची, फ्रिज मध्ये गार करायची व तिला
द्यायची थोडी थोडी. ते गार व गोड त्यामुळे तिचे दात शिवशिवतात त्याला आराम पडेल. पण नंतर तोंड धुतले पाहिजे नाहीतर पाकातली शुगर नवे दात खराब करेल.
डेंटॉनिक नावाच्या गोळ्या
डेंटॉनिक नावाच्या गोळ्या मिळतात्..त्या अतिशय उत्तम दातासाठी.. साबुदान्यासारख्या असतात चघळन्यासाठी..दात शिवशिवने पण लगेच कमी होते... पुण्याला कुठल्याही मेडीकल मधे मिळतात, इतर ठीकणी माहित नाही.....मी मझ्या दोन्ही मुलींना दिल्या होत्या...
हो किट्टू, डेंटॉनिकबद्दल ऐकले
हो किट्टू, डेंटॉनिकबद्दल ऐकले आहे पण त्याने भुक नाही ना वाढनार .. तिचा प्रॉब्लेम हा आहे की तिला खाणेच नको आहे. रात्री जेमतेम ४-५ चमचे खिमट / खीर / वरणभात खाते आणि मग बाकीचे फुरक्या मारुन बाहेर काढते. मग पहाटेच भुक लागते तिला मग उठून रडते. रात्री मग मी झोपताना दुधही पाजुन पाहिले पण पोट तितके भरत नाही. रात्री जेवणात सगळे करुन बघितले. मी जेवताना तिला जेवायला बसवून बघितले. पण ती जेवायचाच कंटाळा करतीय.
मामी, गोड नाही खात ती आवडीने. काही दुसरा उपाय आहे का?
अश्वीनी खुप खुप
अश्वीनी खुप खुप धन्यवाद...
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लगेचच च्यवनप्राश चालू केले , सितोपलादि चुर्ण देखील देते.
थोडाफार फरक जाणवलादेखील..
मी त्याला कालपासून बालाम्रुत रात्री एकदा आणि पित्तशांती गोळ्या दिवसातून दोन वेळा देते. ( पुण्याला डॉक्टर बालाजी तांबे यांच्या क्लिनिक मधे फोन केलेला तेव्हा त्यांनी मला वरील मेडिसिन सांगितले. मी त्यांना मी देत असलेल्या च्यवनप्राश आणि सितोपलादि चुर्ण याची कल्पना दिलेली )
तुम्ही पुण्यालाच राहता का ?
मला विचारायच होत की ..
मी त्याला सकाळी च्यवनप्राश दिल्यावर अर्धा तासानंतर पेलाभर कोमट दुध देते, नंतर साधारण ११ वाजता त्याला दिड चपाति दुधात भिजवुन देते, यामध्ये एखाद्या फळाच्या फोडी देते , ( सफरचंद, पपई ) त्याने खाल्यातर, जबरदस्ति करत नाहि. नंतर झोपला की साधारण २.३० , ३.०० वाजेपर्यंत ऊठतो. नंतर माझ्या सासुबाई त्याला भरवतात ( मी त्यावेळेला कामाला असते ), त्यात त्या कधी चपाती, खाल्लातर डाळ भात, उपमा, बिस्किटे वगैरे देतात. रात्री मऊ भाताची खिचडि आणि रात्री पेलाभर दुध देते.
याप्रकारे दिलेले जेवण बरोबर आहे का ? मला त्याला सुप वगैरे द्यायचे आहे. साधारण कधी दिलेले चांगले आणि कुठले ?
जुई- माझी मुलगी पुढच्या
जुई- माझी मुलगी पुढच्या महिन्यात दोन वर्षांची होईल. ती पोळी भाजी (कच्च्या केळ्यांची, भेंडीची, शेंगाची , उसळी वगैरे आपण जे खाऊ ते पण बिना मसाल्याचं खाते), कढीवरणभात, वेगवेगळ्या भाज्या घालून केलेले पराठे, दूध, सोयामिल्क, वेगवेगळे लाडू, चिवडा, चकल्या, इडली-दोसा, पास्ता , उकडलेलं अंड, शेंगदाणे, गुळ, काकडी,टमाटे, गाजर, जवळजवळ सगळे सीजनल फ्रुटस वगैरे खाते. सध्या गेले दोन महिने भाज्यांचे प्रमाण वाढवले आहे. अजून एक-दोन महिन्यात ती जवळजवळ अर्ध्या भाज्या खायला लागेल असा माझा प्रयत्न चालु आहे. मधूनमधून तिला विचारलं की तुला काय करायचं खायला की तिला सांगता येतं. मग ते मी करुन देते. पण वादा पाळायला लागतो. त्यासाठी सकाळी ५ वाजता उठुन करायला लागलं तरी हरकत नाही.
आणि तंबाखुसारखा (नव-याचा शब्द )घास तोंडात धरुन ठेवण्याचा खेळही होतो कधीकधी.
मधूनमधून एखाद आठवडा खाण्याची कुरकुर असते. नाही असं नाही. कधीकधी पूर्ण असहकारही असतो. कधीकधी " नाही खाते. बास झालं. पोटं भरते" असं म्हणते.
आणि हो २०% वेळा हे लवकर खाल्लस तर, आणि आवडता कार्यक्रम लावून जेवू घालण्याची.. ची लालुच पण दाखवते. पण एकंदरीत तिला पूर्ण जेवण जेवता यावं यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालु आहे. रात्रीचं जेवणं तिला आमच्यासोबत हल्ली टेबलवरच देतो. तिला ते खूप एस्काईटिंग वाटतं. आमच्या ताटातले पदार्थ तिला पहायला आणि खायला आवडतात. तिची स्पेशल खणाची प्लेट, तिचं पाणी वगैरे सरंजाम तिला घेऊ देते. सांडासांडी करु देते. ती प्लेट आणि पेला जेवल्यावर दाणकन घासायला टाकणे हा तिचा आवडता कार्यक्रम आहे (कारण तिची उंची सिंकपर्यंत पोचत नाही).
प्रत्येक भाजी चिरताना तिला कच्ची आणि तीच शिजवताना रोज दाखवते. चवही घेऊ देते. स्वैपाक करताना तिला साखरेचे, गुळाचे, शेंगदाण्याचे तोबरे भरू देते. रोज काय जेवलं दिवसभरात त्याची उजळणी करवते रात्री किंवा फोनवर विचारते,कारण मी घरी नसते. तिला काय आणि किती जेवलं ते सांगता आलं पाहिजे. जवळजवळ ६०% वेळा बरोबर सांगते.
पूर्ण दात आले असतील तर पोळी वगैरे दुधात द्यायची तितकीशी आवश्यकता नाही. त्यांना व्यवस्थित चावता येतं.
आस.. दातांच्या सळसळन्याने
आस..
दातांच्या सळसळन्याने मुलांचा खाण्यातला interest जातो..त्याचे रुपांतर फुरक्या मारण्यात होते...
अर्थात हा मी हा माझा अनुभवच सांगत आहे.. मी काही तज्ञ नाही..
तु जर वरण भात एवजी खारिक दिलिस तर ती आनंदाने चावत बसेल... त्यामुळे मला तरी असे वाटते की तु आधि डेंटॉनिक देउन बघवे...आणि म गरज वाटलिच तर डॉ.च्या सल्ल्याने भुकेचे काही औषध..
ओके. धन्यवाद किट्टू.
ओके. धन्यवाद किट्टू.
रैना.. माझा मुलगादेखील
रैना.. माझा मुलगादेखील पुढ्ल्यावर्षी दोन वर्षाचा होईल..
तो सुकी चपाती , भेंडयाची भाजी, उसळीतले दाणे खातो थोड तिखट असले तरी खातो, वेगळ करायची गरज वाटत नाही. आपण केलेला भात देखील कधी कधी सुकाच खातो. अगदी थोड थोड.
त्याला खायायची सवय व्हावी म्हणून मी देते देखील, पण त्याचे पोट भरणार नाही म्हणुन मी त्याला खिचडी भरवते. चपाति तो असाही खाईल पण फार हळू हळू ( मला तेवढा वेळ नसतो ना...)
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मीपण भाजी वगैरे चिरताना पाहिल की तो देखील आवडीने खायला मागतो मी देते पण. सगळे जेवायला बसले की तो पण येतो , ताटातला काही भाग जमिनीवर, स्वताच्या अंगावर, माझ्या अंगावर असतही, मी त्याला तस करु देते. पण माझ्या सासुला ते आवडत नाही, सारख्या ओरडत असतात. त्यांना मी समजवण्याचा प्रयत्न केलाहि पण त्या समजतच नाही , उलट मलाच ओरडतात आता त्यांना कोण समजावेल?
रैना सोयामिल्क म्हणजे काय ?
रैना सोयामिल्क म्हणजे काय ? ( नावावरुन तर सोयाबिनच असाव अस वाट्त) घरी बनवता का.. विकत मिळत ?
मी त्याला साधारण सहा सात महिन्यांचा असताना सुप द्यायची, ( पालक, टॉमेटो, गाजर बिट ) अगदी घट्ट नाही . आता द्यायच आहे, पण माझा मुलगा अगदी चवीचा आहे त्यामुळे टेस्टी होणे फार गरजेचे आहे. काही सुचवाल का? म्हणजे कस बनवायच वगैरे...
उलट मलाच ओरडतात आता त्यांना
उलट मलाच ओरडतात आता त्यांना कोण समजावेल>> मुलांना भरवताना त्यांच्यासमोरच मतांचा गलबला वाढू देण्यात हशील नाही. अशा वेळेस दुस-या खोलीत भरवणे बरं पडतं. खोलीचं दार लावून घेतल्यास उत्तम. वाद नको. शांतपणे पाहिजे तितका वेळ जेऊ घालणे बरे पडते. आणि ऐकायला कितीही कठोर वाटलं तरी आपल्याला भुक लागली असल्यास आधी काहीतरी खाऊन घेणे/ किंवा जेवणेही चांगले असं मला वाटतं. अर्थात सासरी पटणार नाहीच. पण स्वतःलाही खूप भुक लागली म्हणून पोरांना चिडचिड करुन लवकर जेव म्हणुन ओरडल्या जाते असं ब-याच जणींच होतं. स्वतःच पोट भरलं असलं आणि डोकं शांत असलं की पोरांना शांतपणे कितीही वेळ न चिडता जेऊ घालता येतं. हे सांस्कृतीक रित्या सॅक्रीलेज असतं ब-याच घरात.
गोदरेजचं सोयामिल्क मिळतं वेगवेगळ्या फ्लेवर्सचं. चॉकलेट,स्ट्रॉबेरी, केशरबदाम वगैरे फ्लेवरस असतात. टेट्रापॅकमध्ये मिळतात. प्रोटिनसाठि आम्ही ते देतो.
मुलीला एकंदरीत चावायच्याच पदार्थांची हौस होती, त्यामुळे सुप तर पीतच नव्हती. त्यामुळे सुपबद्दल मला फारशी माहिती नाही गं. ती डायरेक्ट भाज्याच खायला लागली.
माझ्या शेजारणीचा दुसरा मुलगा
माझ्या शेजारणीचा दुसरा मुलगा खूपच अंडरवेट आहे. ११ महिन्यांचा आहे पण६,७ महिन्यांचा वाटतो. नीट बसतही नाही.
आजच ती मला काळजीने काय करु काय खायला देउ विचारत होती. मी तीला नाचणी सत्व, कणकेची खीर इ. सांगितल. पण सध्या थंडी पडत असल्याने नाचणी द्यावी कि नाही कळत नाहि.
माझी लेक आता बरीच मोठी असल्याने मला अजुन काही तिला नीट सांगता आल नाही.
डॉ. ने हाय कॅलरीज गोष्टी द्यायला सांगितल्यात.
तिला म्हटल अजुन मैत्रिणींना विचारुन तुला सांगेन. म्हणुन इथे टाकत्ये.
अजुन काही उपाय असतिल तर सांगा.
अम्रुता, कणकेचा शिरा द्यायला
अम्रुता, कणकेचा शिरा द्यायला सांग तुझ्या मैत्रीणीला. शिवाय सगळ्या प्रकारच्या खिरीही देता येतील्..रव्याची, शेवायाची, सडलेले गहु मिळत असतील तर गव्हाची , दलियाची, खारकेची ..खिरींमुळे शक्ती वाढते, वजनही वाढते.भरपूर dry fruits घालून करायच्या खिरी.
रैना दोन्ही पोस्ट मस्त आहेत.
रैना दोन्ही पोस्ट मस्त आहेत. इथे दक्षिणेत मुलाना देतात ते इड्ली साखर/ दोसा सांबार. तूप इड्ली. दोसा लोणी. वेजिटेबल इड्ली इत्यादी ट्राय करता येइल.
माझा मुलाला (वय अडीच वर्ष) २
माझा मुलाला (वय अडीच वर्ष) २ दिवासांपासून खूप खोकला झालाय. कोरडा खोकला आहे. रडताना आणि खोकताना घुमल्या सारखा आवाज येतोय. हळदीचे दूध घेत नाहिये. आल्याचा चहा पीतोय. मध पण देतिये.
डॉक्टरची appointment सोमवारी आहे. काही घरगुती उपाय सुचवाल का?
धन्यवाद.
नमुनी- तुळशीचा काढा,
नमुनी- तुळशीचा काढा, अडुळश्याच्या पाल्याचा काढा, सीतोपलादी मधातुन देता येईल.
रैना, धन्यवाद. मी कालच त्याल
रैना, धन्यवाद. मी कालच त्याल बेसिल, गवती चहा आणि आल्याचा काढा दिला. २ घोट प्याला, मग नाही आवडलं. मध ही घालून दिलं, पण नाही.
अडुळशा आणि सीतोपलादी नाहिये. वेखंड चूर्ण चा काही उपयोग होईल का?
at least घसा सुटायला हवा. बोलता येत नाहीये, म्हणून जरा वैतागलाय
पुन्हा धन्यवाद.
नमुनी, खडीसाखर देउन बघा.
नमुनी, खडीसाखर देउन बघा.
गरम दुध् आणि हळद देवुन बघा.
गरम दुध् आणि हळद देवुन बघा.
धन्यवाद मामी, खडीसाखरेनी बराच
धन्यवाद मामी, खडीसाखरेनी बराच फरक आहे.
कोरडा खोकला असेल तर जेष्ठीमध
कोरडा खोकला असेल तर जेष्ठीमध उगाळून किवा पावडर आसेल तर १/२ चमच मधातून चिमुट्भर सुन्ठी सह. चाटवणे.
माझा मुलगा दोन वर्षाचा होईल
माझा मुलगा दोन वर्षाचा होईल पण मी अजून त्याला दही दिलेले नाही.
त्याला सर्दी खोकल्याचा त्रास आहे. द्यायचे असल्यास आता थंडीत दिले तर चालेल का?
अश्वीनीने सांगितल्याप्रमाणे च्यवनप्राश देते. सर्दि खोकल्याचे प्रमाण थोडेफार कमी झाले आहे.
धन्यवाद अश्वीनी.
मी त्याला सध्या सुप बनवून देते आठवड्यातून दोन तीन वेळा. ( गाजर, बीट, पालकची पाने देठासकट दोन तीन , टॉमेटो, बटाटा, लाल भोपळा, दूधी ) ( सगळेच पदार्थ नाही , जी असतील ती ) थोड मीठ , आणी जिरेपुड घालून.
मला विचारायचे आहे की मी हा सूप त्याला सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान देते ( सकाळी उठल्या उठल्या एक अर्धा चमचा च्यवनप्राश आणि अर्धा तासाने फक्त एक पेला दुध त्यात थोडी सुंठ पावडर, थोडी बदाम, अक्रोड पावडर आणी कींचित हळद ) ही वेळ बरोबर आहे का? कारण मला माझी सासू ओरडत असते की सकाळी सकाळी देऊ नकोस.
लवकर मदत कराल का ? अश्विनी, दिनेश,
जुई दही द्यायला हरकर नसावी.
जुई दही द्यायला हरकर नसावी. मला तर डॉ. नी आयाम वर्षाचा व्हायच्या आधीपण हिवाळ्यात दही दे म्हणून सांगितलं होतं. सासरी भयानक थंडी असते पण तिथेही मी लहान मुलांना भरपुर दही खाताना बघितलय. मात्र दही फ्रिजमधलं थंड नसावं, अन खुप सर्दी असताना नको देवूस. एरवी देता येईल. तसच शक्यतो रात्रीच्या, संध्याकाळच्या वेळी नको दही न दिलेलं बरं. माझ्या सासुबाई म्हणतात दही प्रकृतीने थंड नसतं तर लस्सी (म्हणजे ताक) मात्र थंड असतं, अन थंडीच्या दिवसात रात्री पिवु नये. तेच भाताबद्दल, सर्दी असेल तर रात्री अन बर्याचदा दिवसापण थंडीमध्ये भात खात नाहीत.
जुई, शक्यतो दही थंडीत मुद्दाम
जुई,
शक्यतो दही थंडीत मुद्दाम देऊ नकोस. देताना चांगलं लागलेलं, गोड दही दे. अधमुरं, जास्त आंबट झालेलं नको. द्यायचं झालं तर जेवताना दे. सर्दी असताना तर मूळीच नको.
सकाळी ९/९:३० ला सूप द्यायला काहीच हरकत नाही. उलट जेवायच्या वेळेपर्यंत छान भूक लागेल. फक्त दुध आणि सूपमध्ये पुरेसा वेळ जातो ना ते पाहा.
मा़झ्या मुलीचा कान काल
मा़झ्या मुलीचा कान काल रात्रीपासुन खुपच ठणकत आहे.. रात्री १२ वाजता डॉ. कडे पण गेलो होतो त्यांनी एक drops आणि एक औषध दिले आहे .. पण अजुनही कमी नाही कान दुखायचे..काय करावे कळत नाहिये.. ती ३ १/२ वर्षांची आहे.. अजुन काही घरच्या घरी करत येइल का ठणका कमी होण्यासाठी.. अजीबात झोप नाही तिला रात्रभर.... डॉ ने ear infection सांगितले आहे
किट्टू ear infection साठी
किट्टू ear infection साठी antibiotic दिले असेल ना? साधारण २ डोस पोटात गेले की कान दुखायचा थांबतो. पण कधीकधी antibiotic work नाही झाले तर कान दुखत राहातो. माझ्या मुलाच्या बाबतीत असे एकदा झाले आहे. तसे झाले तर परत डॉ. कडे घेउन जा. ते औषध बदलून देतील.
घरगुती उपाय म्हणजे कानात लसणाचे तेल घालतात काही लोकं. पण मी कधी तो प्रयोग केलेला नाही.
हो दिलय antibiotic.. पण
हो दिलय antibiotic.. पण रात्रभर बेचैन होती..आता झोपलिये... आता दुखायचे तरी कमी आहे.. पण सकाळ पर्यंत रडतच होती म्हणुन काळजी वाटली..
लगेच प्रतिसादासाठी धन्यवाद
कान दुखत असला की आपणही बेचैन
कान दुखत असला की आपणही बेचैन होतो तर लहान मुलांच काय..
कानात डॉ. च्या सल्ल्याशिवाय काहीही घालू नये. प्रथमोचार म्हणून कापसाला बाम लावून तो दुमडून कानात घालावा. त्याने बराच आराम पडतो. एखादा डोस कॉम्बिफ्लाम द्यायला हरकत नाही. पण लगेच डॉ. गाठावा.
अश्वीनी अल्पना धन्यवाद. माझा
अश्वीनी अल्पना धन्यवाद.
माझा मुलाला या थंडित काढा बनवून द्यायचा असल्यास कसा बनवावा.
आणि कधी द्यावा ( मी त्याला च्यवनप्राश , सितोपलादी देते )
कधी कधी त्याच्या छातीतून घरघर असा आवाज येतो, थोडाफार खोकला आहे. झोपल्यावर तर तो अक्षरश: घोरतो अस वाट्त. काय करू
अश्विनी सांगेलच काढा अन

Pages