मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

Submitted by भूत on 8 February, 2011 - 06:42

इतरत्र वाचलेल्या एका धाग्याच्या धर्तीवर हा धागा सुरु करण्यात येत आहे .
येथे सदस्यांनी आपले मदिरानुभव लिहावेत.
दारु कोणती प्यावी ?
किती प्यावी ?
कशी प्यावी ?
कोठे प्यावी ?
कॉकटेलची पाककृती .....ह्याला आपण कॉककृती म्हणुयात ...
सोबतीला काय घ्यावे ? ( चकना ह्या अर्थाने विचारत आहे )
मुजिक कोणते आवडेल ?
मैफील जमणार असेल तर शेरोशायरी वगैरे काही की अजुन ..?
त्या नंतर जेवणाचे काय ? .
उतारा घ्यावा का ? किती आणि कधी घ्यावा ?
दारूमुक्ती
दारूचे परिणाम टाळण्यासाठीचे उपाय
दारू प्यायल्यानंतर घडलेले विनोदी प्रसंग

दारु कशी सोडावी ?
.
.
.
चीअर्स!!

( स्टॅचुटरी वॉर्निंग : मद्यपान शरीरास हानीकारक आहे . २१ वर्षा खालील व्यक्तींना आणि दारु पिण्याचा परवाना न बाळगणार्‍या व्यक्तींना येथे प्रवेश नाही .)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

लग्नापूर्वी-सगळे अलबेल असतांना:

धुंदीत राहू मस्तीत गाऊ
छेडित जाऊ आज प्रीत साजणा

लग्नानंतर दारुड्या झालेल्या आणि वेगळ्यात धुंदीत रहाणार्‍या नवर्‍याविषयी बायकोचे मनोगत:

कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू

नवर्‍याचे त्यावरचे उत्तर:

साकीसे मुहोब्बत होती हैं
हर रोज शरारत होती हैं
पिने को मेरे पिना ना कहो
युं भी तो इबादत होती हैं

नवर्‍याच्या ह्या सवयीला कंटाळून बायको घर सोडून जाते. आपले सुखी संसाराचे स्वप्न भंग झाले, या दु:खात गाते:

ना कोई उमंग हैं
ना कोई तरंग हैं
मेरी जिंदगी हैं क्या
इक कटी पतंग हैं

तिकडे घरात एकटा असलेला नवरा गातो:

नसतेस घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

बायकोला कोणीतरी व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता कळवतो. तो द्यायला म्हणून ती घरी जाते. नवर्‍याला वाटते, ती परतलीच. तो गातो:

तुम आ गये हो, नुर आ गया हैं
नही तो चरागोंसे लौ जा रही थी

बायको म्हणते:

आले नाही मी तुम्हाला न्यायला आले
व्यसनमुक्ती केंद्रात धाडायला आले
सुधारणार असाल तर समजवायला आले
तुटणारा संसार सावरायला आले

नवरा म्हणतो:

तू म्हणशील ते ऐकणार आता मी
तू नेशील तिथे जाणार आता मी
तुझ्याशिवाय माझे पान हलत नाही
रममधे माझे मन आता रमत नाही

व्यसनमुक्ती केंद्रात नवर्‍याची दारु सुटते. त्याला स्वतःची वेगळी ओळख होते. त्याची पूर्वीची प्रतिमा त्याला आता स्पष्ट दिसू लागते. तो म्हणतो:

क्षणभर होतो बहकलेलो जाऊ कशाला साकीकडे
घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे

आता घरात पुन्हा आनंदीआनंद होतो. व्यसनाकडून व्यसनमुक्तीकडे हा प्रवास असा सुफळ संपूर्ण होतो.

Happy Happy Happy

नुकतिच सुचलेली...

जमानेवाले हमे नशे में तर देखते है,
हम कभी साकी, कभी मय देखते है,
आ बैठ जा गालिब सामने,
किस में कितना है
दम देखते है!

'चकना' हा शब्द चुकीचा आहे, त्याचा अर्थ 'डोळ्यात प्रॉब्लेम" असलेला असा आहे. खरा शब्द आहे- 'चखना' !

आग्रहास्तव, दुसरा प्रयत्न.. Happy

गुलीस्तां मे शाम गुजरती नही,
मयखानों में दिन रुकता नही,
ला, पैमांना दे दे हाथ में साकी
की,अब होश संभलता नही !

चातक.... मी पण फक्त कविता केली... तुमच्या आयडीवरुन >>> हा एक विषय आणी प्रेम तसेच निसर्ग यांवर मला शेरोशायरी करायला आवड्तं.

लोकेशन :जे एन यु च्या कोणत्याही हॉस्टेलचे लॉन ..टेरेसही चालेल
वेळ : साधारण रात्री १०:०० नंतरची डिसेंबर महिना ...मस्त देल्ल्ही की सर्दी ...समोर कॅम्प फायर ...
कंपनी :गर्लफ्रेन्ड आणि इतर कपल्स ( सिन्गल्स शक्यतो टाळा ...उगाचच केऑस करतात...)
म्युजिक : सॉफ्ट इन्ग्लेश ...ब्रायन अ‍ॅडम्स बेस्ट
कॉकटेल :आपण शक्यतो लाईट ड्रिन्क्स घ्यावीत ..बकार्डी ब्रीजर बेस्ट ! गर्ल्फ्रेन्ड साठी जीन + स्पाईट +लिंबु+ क्रश्ड आईस
सोबतीला: लाईट्स ..माईल्ड्स ...मोअर ...काहीही चालेल ...आणि चिकन क्रिस्पी
जेवणासाठी :मुघल दरबार मध्ये ... चिकन मोघलाई + रुमाली रोटी + चिकन अफगानी ..( अफगानी जरा जास्तच कॉस्टली आहे पण वर्थ इट )

अ‍ॅडीशन : साधारण २ पर्यन्त हा कार्यक्रम आटोपन ...बाइक्स काढाव्यात अन जावे ...पार्थ सारथी रॉक्स वर ...सह्ही ...समोरदाट झाडी ...मधुन मधुन चमकणारे हॉस्टेलचे दिवे ....थंडगार वारा ...सोबत ती ...अहाहा ....
.
.
देन बॅक टो हॉस्टेल !

चीअर्स !!

आता एखादा अट्टल बेवडा विचारेल लगेच आपण का हुन सॉफ्ट ड्रिन्क घ्यायची ?.... अरे भावा ... जे एन यु तली हॉस्टेल को-एड आहेत......... गर्ल्स कॅन कम इन बॉय्स रूम्स एनी टाईम ....गर्ल्स कॅन लिव इन बॉय्स रूम ..टल्ली न होण्यातच मजा आहे Wink
चीअर्स !!

लोकेशन :हार्ड रॉक कॅफे बॉम्बे डाईंग मिल्स परेल....बस्स नाम ही काफी है Proud
वेळ : साधारण रात्री १०:०० बेस्ट !
कंपनी : बायको , गर्लफ्रेन्ड, इतर कपल्स, मित्र मैत्रीणी , ऑल हार्ड रॉक लव्हर्स !
म्युजिक : हार्ड रॉक ... यु विल गेत थिस मोअर दॅन यु इमॅजिन
कॉकटेल :इथे मी कॉकटेल्स ट्राय केली नाहीयेत ... बीयर पासुन .ग्रीन लेबल ऑन द रॉक्स ...काहीही चालेल ..अ‍ॅक्चुअली म्हुझिकचीच नशा जास्त होते इथे !

जेवणासाठी : बर्गर्स आर बेस्ट हीयर ....स्पेशली बीफ बर्गर ...ऑसम !)
जेवणानंतर : फायर शॉट ...वेटर तुम्हाला सांगेल शक्य तितका मोठ्ठा आ करुन छताकडे पहा अन ९० म्ल आग लागलेले एक मस्त अल्कोहोल तुमच्या तोंडात ओतेल ...यु कॅन सी दॅट ब्लु सेक्सी फ्लेम ....ओह्ह्ह ...अ‍ॅन्ड आय बेट यु , नो वन कॅन हॅव जस्ट वन ! Proud

कॉशन : दारु पिविन गाडी अजिबात चालवु नका ...पोलीस प्रत्येक नाक्यावर सापळा लावुन बसलेले असतात इथे .

कल रात मयकदेमे अजीब वाकीया हुआ
वाईज मेरे हिसाबमे पी कर चला गया !
बाफ जोरात आहे , एकाच दिवशी वाहून चाललाय.

मदिरेमुळे पुरुषाचा तोल ढळतो(बायकांच्या कमी कपड्यांमुळे ढळतो तसाच) त्यामुळे पुरुषांसाठी दारुबंदी झाली पाहिजे!

अरे कसल्ला कल्ला चालवलाय तुम्ही लोकांनी........... धमाल...!!!!!! Happy

उद्याचा ऑफिस डे वाया जाणार बहुतेक........ सारखी या धाग्यावर नजर ठेवायला लागणार...!!! Proud Lol

(बायकांच्या कमी कपड्यांमुळे ढळतो तसाच)>>> १०००% चुक खुप फरक आहे....मदीरेत जी 'नजाकत' आहे ति त्यांच्यात नाही....चुक होतेय्....बायकांच्या कमी कपड्यांमुळे लिंगपिसाट्च ढ्ळतात्...क्रुपया मदीरेस बदनाम करु नये...! उलटपक्षी मदिरा प्राशन करणारा, तो आहे तसा वागतो. (पिसाट असल्यास तसा)

पंतांच्या मदिरा प्राशनक्रिया आजमावुन बघा म्हणजे कळेल नजाकत्... Happy

रच्याकने, कपड्यातुन जेवढं शरीर सुंदर दिसतं तसं प्रत्यक्षात नसतं...:स्मित:

Pages