दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानिनी गेली. बुगडी आता कायमचीच सांडली.
आडवं कुंकू, ओठ किंचित दुमडून हसणं, लाडिक-नाजूक झटके, नऊवारीत सजणारी ती मुर्ती..
भिंगरीगत भन्नाट फिरली तब्बल पन्नास वर्षे.
अन भिंगरीगतच हरवली.

जयश्री गडकर ह्यांना माझी भावपुर्ण श्रद्धांजली. शाळेत असताना कितीतरी त्यांचे मराठी चित्रपट पाहिलेत. कृष्णधवल चित्रपटात त्या अप्रतिम दिसायच्यात. अर्थात, त्यांचा अभिनय आणखी खुलायचा.

अन भिंगरीगतच हरवली.

त्यांच्या शेवटच्या आजारपणाबद्दल आज वाचलं... Sad

त्या लीला नायडू वेगळ्या...

चिनुक्ष, त्या 'जाने कैसे सपनोमे सो गई अखियॉं...' वाल्या अनुराधा ना? त्या पण अतिशय सुंदर.. शशी कपुर बरोबर द हाउसहोल्डर नावाच्या एका इंग्रजी चित्रपटातही पाहिलेलं त्याना.

<चिनुक्ष, त्या 'जाने कैसे सपनोमे सो गई अखियॉं...' वाल्या अनुराधा ना? त्या पण अतिशय सुंदर.. शशी कपुर बरोबर द हाउसहोल्डर नावाच्या एका इंग्रजी चित्रपटातही पाहिलेलं त्याना.
<>
बरोबर. अमेरीकेत असतात त्या सध्या. तसं पाहिलं तर हॉलिवुडच्या चित्रपटांत काम करणार्‍या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या...

ही अपेक्षा मोठी अजबच म्हनावी लागेल. कोण टाकणार हे ऑन लाईन लेखन? आणि कुठे ? त्याच्या कॉपी राईटचे काय? अधिकाराशिवाय असे लेखन कोणत्याही माध्यमातून करणे म्हनजे फौजदारी गुन्ह्यास आमन्त्रण नाही काय? मायबोलीवर प्रसिद्ध होणार्‍या नामवन्त लेखकांच्या कविता आदि. लेखन कॉपी राईटचा भंग असू शकतो....

सगळेच कसे फुकट हवे असते लोकाना काही कळत नाही....अन तेही विनासायास एक दोन क्लिका मारून. अर्थात ही ही एक दु:खद घटनाच आहे....tonaga >>>>>>

माझा अशाप्रकार चा काहीही हेतु नव्हता..... मी नेरुळ ला राह्ते त्यामुळे ईथे जास्त books available नसतात्.. वाचनाची आवड असल्याने मला जास्त शोधा शोध करावी लागते....मी बर्याच वेळी online वाचन करते...आणि मला माहीत आहे दुर्मीळ लेखन हे online फार कमी मिळते... तरीही पुस्तकांच्या
स्वरुपातही ते खुप कमी आहे...आणि मी फुकट वाचणार्र्या मधली मुळीच नाही....

---

जयश्रीबाईंना श्रद्धांजली.

jayashri.jpg

ह्या फोटो वरून आठवले , जयश्रीबाईंचे हिन्दी चित्रपटातील दर्शन पौराणिक चित्रपटापुरतेच मर्यादित राहिले . बहुधा त्यांच्या सोज्वळ चेहर्‍यामुळे ...

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

सारंगा मध्ये होत्या ना... मी पाहिला नाही तो चित्रपट पण बहुतेक तो पौराणिक नसावा.. "सारंगा तेरी याद मे' हे मुकेश चे गाणे आजही लागते विविधभारतीवर.

काल "सांगते एका" सिनेमा लागला होता...........

जयश्री गडकरांना श्रध्दांजली.
त्यांचे यजमान बाळ धुरी त्यांच्यावर 'नक्षत्रलेणं' नावाचं आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहित आहेत. ते मिळवायला हवं..
रंजना, जयश्रीताई ,लक्ष्मीकांत , दादा , मच्छिंद्रनाथ ही मराठी सिनेसृष्टीतली नक्षत्रंच !!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
खुश है जमाना आज पहली तारीख है!

ओरिसा मधे हिन्दु च्या धर्मांतरा ला विरोध व त्याच्या साठि
झिजणारे स्वामि लक्ष्मणांनन्द सरस्वति या ८० वर्श्याच्या
वयोव्रुध्दा ला ख्र्स्ति मिशनर्‍यानि ते गोकुळ अष्टमि चि पुजा करत असताना ठार मारले.
हिन्दु चे या पेक्षा दुर्दैव ते कोणते

माझीदेखील स्वामि लक्ष्मणानंद सरस्वतींना श्रद्धांजली. ह्या ख्रिश्चन मिशनर्‍यांचे नेटवर्क बघा, मी ह्या आडबाजूच्या खेड्यात राहतोय हॉलंडमध्ये पण इथल्या ख्रिश्चनांना हे माहिती आहे की भारतातल्या पूर्वेकडच्या राज्यात ख्रिश्चन चर्चेस, पाद्री इ. लोकांवर हल्ला केला गेला आहे मागच्या आठवड्यात (त्यांना अर्थातच सोयिस्कररित्या स्वामिजींच्या हत्येबद्दल काहिही माहिती नाही).

यात फोटो कसे टाकायचे?

ज्या एडिटर मध्ये तुम्ही लिहिता त्याच्या खाली 'मजकुरात image किंवा link द्या' असं लिहिलं आहे.. त्यात image वर click करा आणि इमेज उपलोड करा. मग ऍड करा..

बापरे भयंकरच आहे हे. गोकुळाष्टमिचि पुजा म्हणजे चार लोक असणार आजुबाजुला त्यांच्या समोरच? आजकाल सगळ्याच गुंडांच धैर्य फारच वाढल आहे. अपराध्यांना कडक शासन व्हायला हव.

टण्या, सकाळमध्ये मी फोटो पाहिला एका फलकाचा. अहमदाबादेत एक कॉन्वेंट शाळा बंद होती, आणि फलकावर लिहिले होते, ओरिसातील निष्पाप ख्रिस्तीहत्येचा निषेध म्हणुन शाळा बंद.....

2708-sun2.gifया ख्रिस्ति शाळा कायमच्या बन्द केल्या पाहिजेत.

हा आहे स्वामिंचा फोटो.
हा फोटो पुर्वि त्यान्च्या वर असाच हल्ला झाला
होता त्यावेळि ते जखमि झाले असता काढला. होता.
नेहमि प्रमाणे इन्ग्लिश मिडियाने याच्या कढे दुर्लक्ष केले होते

आजुबाजुला लोक होतेच.
४० मिशनर्‍या नि मशिन्गन घेवुन त्यांच्या शररिराचि चाळण केलि. त्याच्या बरोबर अजुन पाच जण मरण पावले त्यात दोन महिला साध्वि होत्या.

म्हणुनच ओरिसा पेटला.

_44321082_swami-laxmananda203.jpg
अजुन एक फोटो.

हा हल्ला माओवादी कम्युनिस्टांनी केला असे ओरिसा सरकारने जाहिर केले, हत्येनंतर केवळ ३-४ तासात. परंतु स्वामिजींच्या आश्रमाबाहेर बसलेले पोलिस हवालदार (२ किंवा ४) ह्यांना केवळ बांधून, मग आत जाउन आश्रमात गोळीबार केला गेला. नक्षलवादी कधिही पोलिसांना सोडत नाहीत.. तसेच नक्षलवाद्यांची कार्यपद्धतीची काही व्यवच्छेदक लक्षणे आहेत.. जसे कुणाला मारायचे ह्याचे सेन्ट्रल कमिटी कडून निर्देश येतात.. हल्ल्यानंतर लगेच हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी व कारणे जाहिर केली जातात.. आणि मुख्य म्हणजे नक्षलवादी कधिही तोंडावर फडके बांधून हल्ला करत नाहीत. उलट लोकांनी आपल्याला ओळखावे अथवा हल्ला कुणी केला ह्याची प्रसिद्धी व्हावी असा त्यांचा प्रयत्न असतो.

शायर अहमद फराज यांचे निधन.....

रंजिश ही सही दिलको दुखाने के लिये आ.....

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

हा हल्ला प्रत्यक्ष बजरंग दलाच्या कार्यकत्यांनि केला असा काहिसा सुर लोकसत्ताच्या अग्रलेखात दिसतो. अर्थात त्यात आश्चर्य वाटण्यासारख काहिच नाहि. पण याच लेखात नक्षलवादि हा हल्लाका करणार नाहित याचि दिलेलि कारणे पटलित. मारेकर्यांचि ओळख पट्णे आवश्यक आहे. एरवि उठसुठ सी बी आय चौकशि चे आदेश देणारे या वेळि का गप्प आहेत? तसच या निमित्ताने ज्या गरिब ख्रिश्चनांवर हल्ले होतायत ते पण ताबडतोब थांबले पाहिजेत दोन वेळच्या जेवणाचि भ्रांत असलेल्या निरपराध व्यक्तिंवर राग काढण्यात कसला आलाय पुरुषार्थ?

गरिब ख्रिस्त्नाना वरति हल्ले था.बले पाहिजेत))))) १९७० साला पर्यंत इथे एक हि ख्रिस्ति नव्ह्ता पण या मिशनर्‍या नि
लालुच दाखवुन मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले आहे. आता कंधमाळ जिल्ह्याच्या सहा लाख लोक संखे पैकि अडिच लाख लोक संख्या हि ख्रिस्ति आहे म्हणजे ४२%. थोड्याच दिवसात म्हणजे येत्या १० वर्शात. हि लोक सन्ख्या ८०% पर्यंत जाइल.
धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे हे आपल्याला मिझोराम, काश्मिर, नागालॉड येथिल फुटिर चळवळितुन स्पष्ट होते आहे.
असे अस्तताना आपण धर्मांतरावर बन्दि घातलि पाहिजे नाहितर नॉर्थ इस्ट सारखा ओरिसा सुध्दा पुर्ण ख्रिस्ति होवुन जाइल

दु:खद घटना.न्च्या बी बी चा ही वापर या प्रचारी लोकानी सुरू केला वाटते. अरे तुम्हाला तो तिकडे चालू घदामोडीचास्वतत्न्त्र बी बी दिलाय ना. इथले दु:खाचे जरा गाम्भीर्य राहू द्या. मोडरेटर झोपले वाटते. शेवटी एडमिन यानी त्याना तिकडे हाकलावे हे उत्तम..

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

हा काय तुझ्या फुल्या फुल्या फुल्या चा बि बि आहे का?

कृपया हे पान दुखःद घटनांची बातमी देण्यासाठी आहे त्याबद्दल चर्चा करण्यासाठी नाही. इथे चर्चा नको.

ज्येष्ठ साहित्यीक गंगाधर गाडगीळ यांचे आज पहाटे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले.

स्नेहलतेची बांगडी वाढवली Sad

गंगाधर गाडगीळांना माझी भावपुर्ण श्रद्धांजली.

ह्म्म्म. खुपच वाईट.. नवकथेचे जनक गेले. त्यांची किडलेली माणसे ही गोष्ट १२वीला होती.. तेव्हापासुन ब-याच गोष्टी वाचल्यात त्यांच्या. मला वाटते त्यांनी फायनान्स ह्या विषयावरही बरेच लेखन केले होते..

गंगाधर गाडगीळांना माझीही भावपुर्ण श्रद्धांजली.

Pages