Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
गंगाधर
गंगाधर गाडगीळ हे नामवंत अर्थतज्ज्ञ होते. ते वालचंद ग्रुपमध्ये बरीच वर्षे आर्थिक विषयाशी संबंधित मोठ्या पदावर होते.
स्नेहलता
स्नेहलता
गंगाधर
गंगाधर गाडगिळ यांना माझिहि श्रद्धांजलि.
पार्श्वगा
पार्श्वगायक श्री. महेंद्र कपूर यांचे काल निधन झाले..
पॉल न्यूमन
पॉल न्यूमन यांचे निधन...
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
दामूकाका
दामूकाका (दामू केंकरे) गेले आज सकाळी.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
उर्जा,
उर्जा, जलसिंचन व पर्यावरण या क्षेत्रांत अतिशय मोलाचं काम ज्यांनी केलं, त्या श्री. के. आर. दाते, यांचं काल निधन झालं.
जगभरातील अनेक उद्योगसमुह, 'आनंदवन'सारख्या स्वयंसेवी संस्थांना त्यांनी मार्गदर्शन केलं होतं.
http://www.loksatta.com/daily/20080929/mp03.htm
गेल्या
गेल्या पंधरवड्यात किती दु:खद घटना घडून गेल्या..

९
९ सप्टेंबरच्या TOI मध्ये बातमी होती की वर्षा भोसले [आशाताईंची मुलगी] यांनी आत्महत्त्येचा प्रयत्न केला.
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/3463325.cms
पण बाकी ही बातमी कुठेच आलेली नाही. ही बातमी खोटी असावी असा माझा कयास आहे. कुणाला याबद्द्ल अधिक काही माहिती आहे का?
तो एक
तो एक अपघात होता. वर्षा भोसले यांची प्रकृती आता उत्तम आहे.
मराठी नट
मराठी नट सुनिल तारे (४०) यांचं निधन. सतीशचा भाऊ.
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
WHAT!!! u
WHAT!!! u sure?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
आत्ताच
आत्ताच वाचल ग सकाळ मधे.
http://esakal.com/esakal/09292008/MaharashtraMumbaiPuneTajyabatmya59E700...
खरच, गेल्या पंधरवड्यात बर्याच दु:खद घटना घडुन गेल्या.
शॉकिंग
शॉकिंग आहे!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
धन्यवाद
धन्यवाद चिनूक्स !!
http://in.rediff.com/entertai/may/16varsha.htm
येवढे सुरेख लिहीणारी व्यक्ती असे करेल हे अजिबातच पटत नाही.
धन्यवाद परत एकदा.
कथ्थ्क
कथ्थ्क नृत्याच्या ज्येष्ठ गुरु रोहिणी ताई भाटे यांचे निधन
माझी त्यांना श्रध्दांजली !
समीक्षक
समीक्षक डॉ. स रा गाडगीळ यांचे निधन....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
रविंद्र
रविंद्र पिंगे यांचे निधन ....
या बातमीत
या बातमीत म्हंटले ते खरे आहे, प्रसन्न लिखाण हे त्यांचे वैशिष्ठ्य. रविंद्र पिंगेंना श्रद्धांजली.
रविंद्र
रविंद्र पिंगेचा कोकणातिल दिवस (किंवा असच काहितरि शीर्षक असलेला) धडा होता दहावित. खुपच सुरेख लेखन वाचता वाचता डोळ्यापुढे चित्र उभ रहायच. 'कुळथाच पिठल' हि तिथेच पहिल्यांदा वाचल.
रविंद्र पिंगेना माझिहि श्रध्दांजलि.
काय मस्तं
काय मस्तं धडा होता 'कोकणातले दिवस" ...वाचून भूक लागयाची, इतकं स्वादिष्ट वर्णन आहे !!
रविन्द्र पिंगे यांना माझी श्रध्दांजली.
हो
हो 'कोकणातले दिवस' अजुनहि मनात आहे तो धडा, ...रविन्द्र पिंगे यांना माझी श्रध्दांजली.
प्रसिद्ध
प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांचे निधन .
चोप्रांना
चोप्रांना श्रद्धांजली !!!
{आता भारतात टीव्हीवर रांगेने त्यांचे एकसे बढकर एक चित्रपट दाखवतील. (चोप्रांची पंखी, एक दुष्ट बाहुली)}
एकपात्री
एकपात्री कलाकार सदानन्द जोशी ,(८६)यांचे निधन
'मी अत्रे बोलतोय.'
त्यानी शामच्या आईत मोठ्या शामची भूमिकाही केली होती....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
ज्येष्ठ
ज्येष्ठ लेखक रविन्द्र भट यांचे निधन....
मायबोली परिवारातर्फे त्याना श्रद्धांजली....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
रविंद्र
रविंद्र भटांना माझी भावपुर्ण श्रद्धांजली. मागील गणेशोत्सवातच आम्ही त्यांच्या पुस्तकाचे वाचन केले होते.
भारताचे
भारताचे माजी पंतप्रधान श्री. विश्वनाथ प्रताप सिंह यांचे निधन.
त्यांना
त्यांना रक्ताचा कर्करोग होता.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ज्येष्ठ
ज्येष्ठ रंगकर्मी जयदेव हट्टंगडी यांचं निधन
‘ चालता बोलता नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ’ , म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ रंगकर्मी जयदेव हट्टंगडी यांचं आज सकाळी आपल्या राहत्या घरी निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे ते पती.
Pages