दिवाळी फराळाच्या पाककृतींची यादी आणि नवीन 'जरा हटके' प्रकार

Submitted by लाजो on 16 October, 2010 - 23:50

श्रावण संपला, गणपती झाले. नवरात्र झाले, आज दसरा Happy आता वेध लागतिल ते दिवाळीचे Happy

दिवाळी म्हंटल की आठवतात दिवे, आकाशकंदिल, फटाके, रांगोळ्या अणि भरपुर फराळ आणि मिठाई Happy

दरवर्षी करंज्या, लाडु, शंकरपळे, चिरोटे, चकली, शेव, चिवडा असे फराळाचे पदार्थ आपण बनवतोच.
त्याच्या पाककृतीच्या लिंक्स ही इथे टाका. म्हणजे सगळे पदार्थ एकाच ठिकाणी पहायला मिळतिल. शोधाशोध वाचेल Happy

त्याव्यतिरीक्त, काहितरी नविन, जरा हटके असे फराळाचे पदार्थ किंवा मिठाई कुणी बनवत असेल, किंवा नेहमीचेच पदार्थ पण जरा वेगळ्या स्वरुपात कुणी बनवत असेल तर इथे सुचवा. पाककृती योग्य जागी टाकुन त्याची लिंक इथे द्या Happy

चला तर आज दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर दिवाळीची तयारी सुरु करु Happy

सर्वांना भरपुर शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करंज्या -

बेक्ड करंज्या - http://www.maayboli.com/node/20472 - लाजो

खव्याच्या बेक्ड करंज्या - http://www.maayboli.com/node/9776 - प्रिती

बेक्ड करंज्या - http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/04/baked-matar-karanji.html - मिनोती

साठ्याच्या रंगित करंज्या - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/134239.html?1194549607 - मनु:स्विनी, रुपाली

साठ्याच्या करंज्या - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/64893.html - मनु:स्विनी

http://www.youtube.com/watch?v=5tzFGiq-k_0 >> ही रेसिपी गेल्यावर्षी दिवाळी अंकासाठी दिली होती. ते पान हे आहे - http://vishesh.maayboli.com/node/687

७ कप बर्फी ओरिजिनल - http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/07/blog-post_3551.html

७ कप बर्फी गाजर घालून - http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/11/7-cup-barfi.html

संत्रे-नारळ बर्फी - http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/08/orange-coconut-barfi.html

वेगन काजूकतली - http://www.maayboli.com/node/6220

दालमूठ - http://www.maayboli.com/node/4247

शेव - http://www.maayboli.com/node/4248

मलई बर्फी : सायो

कवठाच्या वड्या : सिंडरेला (कृती माझ्या आईची आहे. माझं नाव बघून लोक घाबरतील म्हणून मुद्दाम सांगतेय :फिदी:)

मालपुवा : सिंडरेला (पुन्हा, कृती सासुबाईंची आहे). हा फराळाचा प्रकार नाही तरी दिवाळीच्या दिवसांत गोडाचा म्हणून करता येइल.

लाजो या धाग्यावर दिवाळीच्या फराळाचे सगळे दुवे एकत्र आहेत असे सुचित करणारे काही तरी शीर्षकात टाकणार का प्लीज?

रूनी, मी लिहीलय की ... 'दिवाळी फराळं आणि जरा हटके प्रकार'... अजुन दुसर काही सुचत असेल तर सांग...

Can u tell me, how to be a member of aahar & pakkruti. I want to read all that speacial receipe.
thank u

हे चांगल केलस लाजो आता एकाच ठिकाणी दिवाळीचा फराळ बघायला मिळेल.
आजच मी डाळी वाळत लाउन आले.

लाजो, मिनोती - उत्तम संकलन.
इथे वेगळ्या चकल्यांची पण छान कृति होती. त्याची लिंक मिळतेय का ?

hello,
thanks for prompt reply. but still i have some problem. there is no membership coloum seen.
what can i do?

http://www.maayboli.com/og

मयुरा, वरच्या लिंकवर जा. तिथे सगळे गृप्स दिसतील. सामिल व्हा वर क्लिक केलंस की कळेल पुढे काय करायचे ते. धडाधड मेंबरशीप घ्यायला लाग Happy

आहारशास्त्र आणि पा. पहिल्याच पानावर खाली आहे बघ..

अजुन एक बेकिंगची रेसिपी -

http://vadanikavalgheta.blogspot.com/2010/10/edible-sombreros.html

यात बटर्/तूप जास्त लागते पण तळलेले तेल वाया जात नाही. मला पण तळण अज्जिबात आवडत नाही/झेपत नाही. त्यामुळे जेवढे बेकिंगचे आहे ते केले जाते.

मनाली, अर्थबॅलन्स तुला सेफवे मध्ये मिळेल किंवा रेलिज, होलफूड्समधे पण मिळेल.
यात अंजीर बर्फीसारखे सारण, काजू कतली+गुलकंद हे सारण पण मस्त लागेल असे वाटतेय.

चांगला उपयुक्त बाफ आहे हा Happy

शंकरपाळ्यांची लिंक .. ह्यातच प्रतिसादात वेगवेगळया पाकृ सापडतील..
http://www.maayboli.com/node/2597

शेवेचे काही प्रकार :
http://www.maayboli.com/node/11138

चिरोटे :
http://www.maayboli.com/node/11017 (साटाचे)
http://www.maayboli.com/node/11016 (पाकातले)

तांदळाचे अनारसे :
http://www.maayboli.com/node/10717

रवा आणि खोबर्‍याचे लाडू :
http://www.maayboli.com/node/11362

लाजो, मिनोती - उत्तम संकलन
खरच आता कोणताही फराळाचा प्रकार शोधावा लागणार नाही Happy

अर्थबॅलन्स तुला सेफवे मध्ये मिळेल >>>>>>> अर्थबॅलन्स म्हंणजे काय?

मिनोती तुझ्या काकूची पण होती ना बेक्ड करंज्यांची लिंक? जुन्या मायबोलीत होती ती लिंक. फ्रोजन पायशेल वापरून केलेल्या करंज्या. बघते मला मिळाली तर टाकते मी ईथे किंवा तुझ्याकडे असेल तर तू टाकशील का?

प्राडी, वरती प्रितीने लिहीलेल्या खव्याच्या बेक्ड करंज्या, फ्रोझन पायशेल / पायक्रस्ट वापरुनच केल्यात.

Pages