Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42
ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा
पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पग्या येणारे म्हणालाय?
पग्या येणारे म्हणालाय? पाठवण्याची व्यवस्था करतो म्हणाला ना?
मी अजूनही (किंवा दुसर) काही
मी अजूनही (किंवा दुसर) काही आणू शकेन. फक्त कॅरीऑन मध्ये आणता यावे असे काहिही सांगा.
बुवा त्या "एग्जॉटिक" नाद सोडा
बुवा त्या "एग्जॉटिक" नाद सोडा आता
ह्या मेनु बरोबर , नऊवारी
ह्या मेनु बरोबर , नऊवारी साडी आणि धोतर्-फेट्याचा आहेर ठेवायला विसरु नका हो.

मेनु वाचुन $५०० च तिकिट काढुन याव का काय अस वाटलं.
पग्या येणार असं कुठे म्हटलं
पग्या येणार असं कुठे म्हटलं मी सायो?
एग्जॉटिक जिलबीचा इतिहास
एग्जॉटिक

जिलबीचा इतिहास गट्गच्या आधी कळावा म्हणून स्वातीला 'योग्य' सूत्रांना संपर्क करायचं जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
आहेर? मधल्या मधे कोणाचे लग्न,
आहेर? मधल्या मधे कोणाचे लग्न, मौंजी वगैरे पण उरकायच्या आहेत का? काही हरकत नाही.
सीमा, ये खरंच. (ते $५००
सीमा, ये खरंच.

(ते $५०० वगैरे कशाला ऐकवायला हवं म्हणते मी! :P)
ड्रेसकोड ठेवायचा का खरंच?
मेनु वाचुन $५०० च तिकिट काढुन
मेनु वाचुन $५०० च तिकिट काढुन याव का काय अस वाटलं>>> सीमा, तिकिट नंतर होईल आधी मेन्यू काय येणारे ते सांग
ह्या गटगसाठी येणार्या
ह्या गटगसाठी येणार्या बॉस्टनवासीयांना आमच्या घरी मुक्कामी रहायचे आग्रहाचे आमंत्रण (मागील पानावरुन पुढे चालू....) बरका
कोड ठरवायच्या आधी आम्हा
कोड ठरवायच्या आधी आम्हा बाप्यांकडे ते ड्रेस आहेत का तेवढं मात्र विचारात घ्या हां!
मिरचीचा ठेचा, बटाटे वडे, रावण
मिरचीचा ठेचा, बटाटे वडे, रावण पिठलं असा मेनु असल्याने जरा "कम्फर्टेबल" ड्रेस कोड ठेवा
सिंडी
सिंडी
(No subject)
ड्रेस कोड म्हटल्यावर मला ,
ड्रेस कोड म्हटल्यावर मला , लालु मोठ कुंकु लावुन ,भवानी माता तलवार चालवत नऊवारी साडी नेसुन आलेली दिसती आहे.
स्वाती आणि मृ पंचारती घेवुन शेजारी. 
~D
आता ढाल घेवुन कोण उभ असणार ते विचारु नका.
अश्विनीला कळवायची सोय करा.
अश्विनीला कळवायची सोय करा.
सीमा, फळी म्हण की मग
सीमा, फळी म्हण की मग
लालू येणार्यांवर तलवार
लालू येणार्यांवर तलवार चालवणार असेल तर आम्ही पंचारत्या कोणापुढे ओवाळायच्यात सीमा?

लालूपुढे का?
इथेही गनिमी कावा? काय म्हणावे
इथेही गनिमी कावा? काय म्हणावे तुमच्या कोल्लापूर फळ्ळीला?
( हे नाही दिलं तर उगाच लोकं उर्मट वगैरे समजायचे मला)
पण घ्या!!!
मुद्दलातच प्रतिस्पर्ध्याकडे नुसतीच ढाल अन म्हणे आमचं पायदळ सगळ्यात उत्तम!
आता ढाल घेवुन कोण उभ असणार ते
आता ढाल घेवुन कोण उभ असणार ते विचारु नका. >>>

लालू येणार्यांवर तलवार चालवणार असेल तर आम्ही पंचारत्या कोणापुढे ओवाळायच्यात सीमा?>>> हो (तिला शांत करायला)
काही प्रश्नः मंगेश देशपांडे
काही प्रश्नः
मंगेश देशपांडे यांचे काय ठरले? चमन म्हणजेच विकु ना?
नि आता एव्हढे पदार्थ आणणार म्हंटल्यावर खायला तीस लोक तरी लागतीलच. 'सिम' यांचे काय झाले?
आरत्या बघून ती अजून खवळली तर
आरत्या बघून ती अजून खवळली तर ? ते नाही का लाल कापड दाखवलं की एक प्रकारचे प्राणी खवळतात तसं
>>> चमन म्हणजेच विकु ना?
>>> चमन म्हणजेच विकु ना?

कसला भन्नाट मेनु आहे!!! अरेरे
कसला भन्नाट मेनु आहे!!!
अरेरे मी सगळे मिसणार, सीमा तु इथेच ये, इथले वाचून जमलं तर एक-दोन पदार्थ करुन खाउ आपण २४ला.
चमन म्हणजे विकु नाही झक्की.
चमन म्हणजे विकु नाही झक्की. चमन म्हणजे विशाल. ज्यानी तुमच्या ए वे ए ठि ला पानं (खायची) आणली होती तो. विकु म्हणजे जे ते गृहस्थ जे लवकर निघुन गेले आणि जितका वेळ होते तितका वेळ त्यांनी सायोच्या मुलाला येंटरटेन करायचा साहसी प्रयत्न केला.
सिम कोण? तो एकदाच काहीतरी विचारुन गेला आणि तुम्ही त्याची पण चौकशी सुरु केली?
सिंडी , सायो तुमचा ड्रेस कोड
ह्या मेनुला नऊवारी कम्फर्टेबल असावी. आता मला कळल खेडेगावात बाया नऊवारी साडी आणि बाप्ये धोतर का नेसतात ते. आणि मी समजत होते संस्कृती.
ह्या मेनुला नऊवारी कम्फर्टेबल
ह्या मेनुला नऊवारी कम्फर्टेबल असावी. आता मला कळल खेडेगावात बाया नऊवारी साडी आणि बाप्ये धोतर का नेसतात ते. आणि मी समजत होते संस्कृती. >>>
आणि मी समजत होते संस्कृती.
आणि मी समजत होते संस्कृती. >>>
मी समजत होते संस्कृती>>>
मी समजत होते संस्कृती>>>
सीमा
सीमा
Pages