न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किंवा बसल्या बसल्या अल्टरनेट रिअ‍ॅलिटीज इमॅजिन कर.
जीटीजी झालेच नाही, जीटीजी झाले आणि तू अटेन्ड केलेस, इ. इ.
मग मूव्ह ऑन कर. Proud

मलापण जमणार आहे २४ जुलै...

कायदेशीर असो, नसो, माझ्या घरी चालणार नाही. माझे घर म्हणजे सार्वजनिक जागा नाही, खाजगी मालमत्ता आहे, मी म्हणेन तेच खरे.
>>
झक्की, तुम्ही विशिष्ट शहराला एवढी नावं ठेवता आणि तिथे जशा पाट्या असतात तशाच पोष्टी टाकता! शो ना हो. Proud

लिस्टः
झक्की
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
स्वाती
सिंड्रेला
सायो
फचिन

<विशिष्ट शहराला एवढी नावं ठेवता >
कोण म्हणते मी नावें ठेवतो? मी त्यांचे स्वभाव गुण लोकांच्या नजरेस आणून देतो. कारण तसे ते मर्यादशील, नि नम्र आहेत, वागायला असेनात का तुसडे!

मूव्ह ऑन मोड ऑन :

मी तर पुण्यात मस्तपैकी ववि एन्जॉय करून आलेली असेन.. सारखं सारखं ए वे ए ठी तसही चांगलं नाही असं माणसाने सांगितलय Wink

मूऑमोऑ:

किती वेळा ते ऑन व्हायचं? आता शेवटी दोनदा ऑफ म्हण आणि परेन्थिसीस टाक.
दोन? Biggrin जोडीनी काय रे चमन्बुवा यावेळी? Proud

मी तर पुण्यात मस्तपैकी ववि एन्जॉय करून आलेली असेन.. सारखं सारखं ए वे ए ठी तसही चांगलं नाही असं माणसाने सांगितलय >>>> अरे खरच कि पन्ना.. मी पण येइन यंदा वविला Happy आपण तिथे धम्म्माल करुया. पावसात भिजुया. पुणेकरांशी बाराकरांच गॉसिप करुया Proud
माणुस कधी कधी योग्य सांगतो नै?? Wink

अरे, आर्चला विचारलं का तिला कधी जमणारे? Wink
अमृता, पन्ना, तुमच्या वविला शुभेच्छा Proud बारा गटगच्या दिवशी पाऊस असेल तर आम्ही ववि नी बारागटग दोन्ही पदरात पाडून घेऊ.

सायो, मी ६ सप्टेंबर तारीख म्हटली म्हणून घाईघाईने जुलैमध्ये ठेवण्यात आलं आहे हे गटग. त्यामुळे मी तेथे आल्यावर फक्त अनिलभाईंना फोन करायचा आहे असं मला सांगण्यात आलं आहे. Proud

मी तेथे आल्यावर फक्त अनिलभाईंना फोन करायचा आहे <<< अमेरिकेत कुठूनही कुठे फोन केला तर हल्ली किमती सारख्याच आहेत. तेव्हा आहेस तिथून आत्ताही फोन करू शकतेस तू Happy

तेव्हा आहेस तिथून आत्ताही फोन करू शकतेस तू >>
अहो देसाई, मी तेथे असताना फोन केल्यावर ते म्हणाले, घरी ये ग बयो. तर जाता येईल न. इथून फोन केल्यावर लगेच जाता येईल का? Proud

पण पुढच्या वेळी आले की नक्की येईन म्हणता येतं ना. परत देसाईंच्या हातात पापलेटची आमटी वगैरे प्लॅन करायला वेळही राहिल की नाही. Proud

ही आत्तापर्यंतची यादी :

झक्की
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
स्वाती
सिंड्रेला
सायो
फचिन

हे सगळे एकेकटेच येणार आहेत का?

(उगाच आपलं बाफ वर काढायला.) Happy

ही आत्तापर्यंतची यादी :

झक्की
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
स्वाती
सिंड्रेला
सायो
फचिन
केदार

कोणी राहीलं नाही ना..

झारा आणि अ‍ॅडमिन पण येतायत ना?

बाकी वरच्या यादीतले लोक सगळे एकेकटेच येणार आहेत का? मी एकटीच येणार आहे.

Pages