न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाट नै देखनेका रे... सबकुच फटाफट होना क्या. Happy
अभीसेच बाटलीका इन्तेजाम करना क्या.. बोले तो बादमे नय बोलनेका की मिला नै.
धमाल करेंगे क्या??? Happy

यंदा मला हिडिंबेला फाइट देता येणार नाही. माझा हॅलोविन आयडी गायब आहे Sad

भाई, बाफ काढल्याबद्दल धन्यवाद. इथे गटगशिवाय इतर(च) विषयांवर चर्चा कराव्या Proud

>>अभीसेच बाटलीका इन्तेजाम करना क्या..
बाटलीका कंटाला आया.
इस बार मै मारिऊआनाच लातू. कैसे भी बारा मे लीगल है अब.

<इस बार मै मारिऊआनाच लातू. कैसे भी बारा मे लीगल है अब.>
कायदेशीर असो, नसो, माझ्या घरी चालणार नाही. माझे घर म्हणजे सार्वजनिक जागा नाही, खाजगी मालमत्ता आहे, मी म्हणेन तेच खरे.

या बा. फ. बद्दल माझी अशी इच्छा आहे की या बा. फ. वर, फक्त ज्यांचा स्नेहसंमेलनाला यायचा विचार आहे, त्यांनीच लिहावे. इतर सूचना, सल्ले, प्रतिसाद, बा. रा. बा. फ. वर केल्यास पोचतील. अशी नम्र विनंति.

भाई, नॉट फेअर. तारीख/वार/व्हेन्यू/मेन्यू - सगळं मी ठरवून दिलं आणि तुम्ही मलाच मोजत नाही लिष्टमधे! Proud

मला २६ जुलै नंतर कधीही चालेल.

झक्कींपास्नं अवघ्या काही मिनिटांवर रहायला जातेय, एकाच काऊंटी मधे.. अन ए वे ए ठीला नाही असं नको..

अरे इथे तर कॅच २२ झाला! कोणी तरी येऊन सोडवा रे.
किंवा मग ७ ऑगस्टच तारिख घ्यायची का? कोणी बाराकरांना काही अडचण आहे का?

चालेल तर काय? मी भारतातून तुम्हाला शुभेच्छासंदेश पाठवेन ना Happy
कोणी बाराकरांना काही अडचण आहे का? <<< मला तरी अजीबात नाही.. Happy

ए वे ए ठि बाराचा म्हणजे सगळ्या बाराकरांना जमेल अशी तारीख घ्यायला हवी त्यामुळे तुर्त तरी २४ जुलैच ठेवुयात. पन्ना बघ काही अ‍ॅडजस्ट करता येतय का?
झक्की
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
स्वाती
सिंड्रेला

बुवा, १५ जुनपास्नं मी ऑफिशिअली बाराकर होतेय.

अ‍ॅडजस्ट करायला डायरेक्ट फ्लाईट तिकीट्च बदलावं लागेल. २६ जुलै ला परत येतेय. म्हणून त्यानंतरचा कुठलाही दिवस चालेल मला.

बघा, जमत असेल तर बदला तारखा नाहीतर मी ह्या ए वे ए ठीला मुकणार Sad

Pages