पदार्थ मांडणी आणि सजावट म्हणजे आपण एखादा पदार्थ खास सजवतो. कधी मिरचीची, कांद्याची फुलं करतो तर कधी टॉमॅटो, काकडी, भोपळा कोरुन सजावट करतो.
केक डेकोरेशन, वेगवेगळ्या रंगांच्या बर्फींची अरेंजमेंट इ इ पान वाढायची पद्धत अश्या अनेक प्रकारे आपण आपल्यातली कला दाखवायचा प्रयत्न करतो.
स्पेशली एखाद्या पार्टीसाठी, खास समारंभासाठी जेवण टेबलावर मांडताना टेबल डेकोरेशन म्हणुन कधी खास मॅट्स वापरतो, फुलांचे डेकोरेशन करतो. दिव्यांची आरास करतो. खास पंक्तीत ताटाभोवती रांगोळ्या काढतो. ताट महिरपी ने सजवतो.
नॅपकिन फोल्ड्स, काटे चमचे यांची अरेंजमेंट कशी असावी. कुठल्या प्रकारची भांडी, बोल्स, त्यांचे शेप्स कुठल्या पदार्थांसाठी वापरावेत इ इ. कुणाकडे निरनिराळ्या शेप्स, डिझाईनची भांडी, टेबलवेअर असेल तर कुठुन आणले वगैरे माहिती लिहावी.
हे सगळे कुठेतरी एकत्र वाचायला, बघायला मिळाले तर पुढच्या वेळेस पदार्थ करताना किंवा पार्टीच्या वेळेस इथल्या युक्त्या, अरेंजमेंटस ने इन्स्पिरेशन मिळेल.
तेव्हा काढा तुमच्या पोतडीतुन एक एक फोटो आणि टाका इथे. जमेल तेव्हढी माहिती लिहा.
आपल्या सर्वांच्या पाकक्रूती
आपल्या सर्वांच्या पाकक्रूती पाहुन मस्त आईडीया मिळाल्या. माझ्या लेकीकडुन नवरोबा साठी फादर्सडेचा मी केलेल्या केकचा फोटो टाकावसा वाटला
अरे वा, मस्तच आहे फादर्स डे
अरे वा, मस्तच आहे फादर्स डे केक!
हे दिवाळी स्पेशल पणत्या
हे दिवाळी स्पेशल पणत्या असलेली लाडू
आश, सही . पूर्वा, काय सुन्दर
आश,
सही :).
पूर्वा,
काय सुन्दर सोनेरी झालेत लाडु !!
पूर्वा, इतक्या लवकर दिवाळीची
पूर्वा, इतक्या लवकर दिवाळीची तयारी सुरु पण झाली? मस्त दिसता आहेत लाडू.
आयडिया एकदम सही आहे.
थँक्यू ग..हा २००७ च्या
थँक्यू ग..हा २००७ च्या दिवाळीचा फोटो आहे
फादर्स डे केक एकदम सही लाडु
फादर्स डे केक एकदम सही
लाडु ही मस्तच
मागे काही वर्षापुर्वी
मागे काही वर्षापुर्वी नोव्हेंबर मध्ये दिवाळी आली तेव्हा हापीसात देसी आणि अमेरीकन होलिडे सेअ सिजन सेलिब्रिशन निमीत्तच्या पार्टीला मी हे डेकोरेशन केलं होतं
गाजराचे दिवे, मुळ्याचा स्नोमन.
सही आयडिया! मस्त दिसतय
सही आयडिया! मस्त दिसतय डेकोरेशन
ते कबाब आहेत क?
सही आश काय मस्त कला आहे
सही आश काय मस्त कला आहे तुझ्यात मुळ्याचा स्नो मॅन मस्तच आहे
धन्यवाद. ते कबाब आहेत क? >>>>
धन्यवाद.
ते कबाब आहेत क? >>>> नाही मुठीया केले त्यालाच मसाला कोटींग आहे.
(No subject)
आँ, मला वाटले वैतागून उत्तर
आँ, मला वाटले वैतागून उत्तर दिलेय, 'साला' कोटिंग आहे..
मला मसाला म्हणायचे होते
मला मसाला म्हणायचे होते
दिवाळीला ह्या बेक केल्या
दिवाळीला ह्या बेक केल्या
सॅलड डेकोरेशन
सॅलड डेकोरेशन
व्वाह! काय धागा आहे. मस्त
व्वाह! काय धागा आहे. मस्त वाटलं! अजून येऊदेत!
-'बेफिकीर'!
आश, छान ग!
आश, छान ग!
हॅपी फादर्स डे (या पानावरील
हॅपी फादर्स डे (या पानावरील छायाचित्रांपैकी व सजावटीपैकी) सगळ्यात जास्त आवडला मला!
आर्च, धन्यवाद
आर्च, धन्यवाद
'हॅप्पी दिवाळी' चकलीची आयडिया
'हॅप्पी दिवाळी' चकलीची आयडिया जाम म्हणजे जामच आवडली.
चकली आणि सफरचंद दोन्ही मस्त
चकली आणि सफरचंद दोन्ही मस्त आहे
बेफिकीर,मामी,deepant धन्यवाद
बेफिकीर,मामी,deepant धन्यवाद
आश.. सफरचंदाचा पक्षी एकदम
आश.. सफरचंदाचा पक्षी एकदम मस्त !
ते पक्षी मस्तच दिसतायत! कसे
ते पक्षी मस्तच दिसतायत! कसे केले ते पण लिहा स्टेप बाय स्टेप.
आश.. सफरचंदाचा पक्षी एकदम
आश.. सफरचंदाचा पक्षी एकदम मस्त!!>>> अगदी किती सुंदर जमलाय तो.
ते सफरचंदाचे बदक खूपच गोऽड
ते सफरचंदाचे बदक खूपच गोऽड दिसतय.
आश..तुझी फादर्स डे ची
आश..तुझी फादर्स डे ची केक,क्रिसमस डेको., अॅपल बदके सुरेखच दिसतायेत,..
बदक,क्रिसमस डेको.ची स्टेप बाय स्टेप कृती टाक नं इकडे
हे नुसते शोभेसाठी आहे, पण इथे
हे नुसते शोभेसाठी आहे, पण इथे टाकावे वाटले. कलिंगडावरची कला-
धन्यवाद. सॅलड डेकोरेशनच्या
धन्यवाद. सॅलड डेकोरेशनच्या स्टेप्स लवकरच टाकीन. मला हे करताना प्रत्येक स्टेपचा फोटो घ्यावा लागेल, कारण मला वाटते की मला ते लिहीन्या पेक्षा फोटो सोपा जाईल. नक्की टाकीन.
कार सुंदर टरबुज आहेत!!
Pages