पदार्थ मांडणी आणि सजावट म्हणजे आपण एखादा पदार्थ खास सजवतो. कधी मिरचीची, कांद्याची फुलं करतो तर कधी टॉमॅटो, काकडी, भोपळा कोरुन सजावट करतो.
केक डेकोरेशन, वेगवेगळ्या रंगांच्या बर्फींची अरेंजमेंट इ इ पान वाढायची पद्धत अश्या अनेक प्रकारे आपण आपल्यातली कला दाखवायचा प्रयत्न करतो.
स्पेशली एखाद्या पार्टीसाठी, खास समारंभासाठी जेवण टेबलावर मांडताना टेबल डेकोरेशन म्हणुन कधी खास मॅट्स वापरतो, फुलांचे डेकोरेशन करतो. दिव्यांची आरास करतो. खास पंक्तीत ताटाभोवती रांगोळ्या काढतो. ताट महिरपी ने सजवतो.
नॅपकिन फोल्ड्स, काटे चमचे यांची अरेंजमेंट कशी असावी. कुठल्या प्रकारची भांडी, बोल्स, त्यांचे शेप्स कुठल्या पदार्थांसाठी वापरावेत इ इ. कुणाकडे निरनिराळ्या शेप्स, डिझाईनची भांडी, टेबलवेअर असेल तर कुठुन आणले वगैरे माहिती लिहावी.
हे सगळे कुठेतरी एकत्र वाचायला, बघायला मिळाले तर पुढच्या वेळेस पदार्थ करताना किंवा पार्टीच्या वेळेस इथल्या युक्त्या, अरेंजमेंटस ने इन्स्पिरेशन मिळेल.
तेव्हा काढा तुमच्या पोतडीतुन एक एक फोटो आणि टाका इथे. जमेल तेव्हढी माहिती लिहा.
भाज्या आणि फ्रुट
भाज्या आणि फ्रुट अरेंजमेंट्स:
http://www.maayboli.com/node/23969
कुकी आणि केक डेकोरेशन:
http://www.maayboli.com/node/23971
खुप छान
खुप छान
अहो इतके छान छान फोटो
अहो इतके छान छान फोटो टाकताय!यम्मी! आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया पण मस्त आहेत,फोटो बघताना तोंडाला पाणी सुटतंय आणि वाचताना मज्जा वाटतिये! सह्हीच धागा,सगळ्यांचे फोटो एकसे एक आहेत.
वर्ल्डकप २०११-हे घ्या तोंड
वर्ल्डकप २०११-हे घ्या तोंड गोड करा
वॉव्..पूर्वा..क्या थीम
वॉव्..पूर्वा..क्या थीम है!!व्वा!! एक्सलंट!!
सही
सही
बेबी शोवर साठी केलेले
बेबी शोवर साठी केलेले कपकेक


बेबी अंडर टॅवल
गोंडस!! क्युट आयडिया
गोंडस!!
क्युट आयडिया 
इस्राइल कुसकुस सॅलड्,टेम्पे
इस्राइल कुसकुस सॅलड्,टेम्पे फ्राय्,समोसा रॅवीयोली,बीट चटणी,बीट फुलपाखरु
धन्यावाद लाजो
धन्यावाद लाजो
गोडुले आहेत एकदम कपकेक्स!
गोडुले आहेत एकदम कपकेक्स!
समोसा रॅविओली मस्तच एकदम!!
आश, ते बाळ तर उचलून घ्यावसं
आश, ते बाळ तर उचलून घ्यावसं वाटतय.
कपकेक्स कसले क्यूट आहेत!
कपकेक्स कसले क्यूट आहेत!
वाव, जबरीच आहेत कपकेक्स अन
वाव, जबरीच आहेत कपकेक्स अन बाळ अन बाकीपण.
ते बेबी कपकेक्स मस्तच आहेत,
ते बेबी कपकेक्स मस्तच आहेत, बर झाले ते बाळं आहे हे सांगीतले मला ते गोंडस कासव वाटले होते
फुल्पाखरू छान किती दिसते.
मस्त गं आश...फारच क्युट आहेत
मस्त गं आश...फारच क्युट आहेत कपकेक्स
अफलातून कपकेक्स!!
अफलातून कपकेक्स!!
कपकेक्स जबरी आहेत.
कपकेक्स जबरी आहेत.
मस्त कपकेक्स. पांघरुणातून
मस्त कपकेक्स. पांघरुणातून डोकावणारं बाळ अतिशय गोड दिसतंय.
धन्यवाद.
धन्यवाद.
क्युट आहेत कपकेक्स.
क्युट आहेत कपकेक्स.
यम्मी कपकेक्स
यम्मी कपकेक्स
अरे सही आहेत कपकेक्स
अरे सही आहेत कपकेक्स
कपकेकसाठी साचे असतात का? ते कागदाचे कप दुकानात काय नावाने मागायचे?
मी हा बावळट प्रश्न आधीही कुठेतरी विचारला होता, पण तो न सुटल्याने पुन्हा विचारते आहे. कृपया मदत करा.
कसले क्युट कपकेक आहेत.!! ते
कसले क्युट कपकेक आहेत.!! ते मोठ्याने रडणार बाळही मस्त दिसतय.
मंजूडी मॉल मधे गेलीस तर केक साहित्याच्या भागात मिळतील कदाचित. यावेळी स्टार बझार मधे बघितल्यासारखे वाटताहेत. ते कागदाचेच साचे असतात त्यातच केक बनवावा लागतो. (मी स्वतः केला नाहीये पण कधी)
आश खुप क्युट आहेत ग.
आश खुप क्युट आहेत ग.
कपकेकसाठी साचे असतात का? ते
कपकेकसाठी साचे असतात का? ते कागदाचे कप दुकानात काय नावाने मागायचे? >>> मलाही हा प्रश्न पडला आहे.
मफिन मोल्डस् आणि हे कपकेक मोल्ड्स् वेगळे असतात का?
मफिन पेपर मोल्ड्स आणि कपकेक
मफिन पेपर मोल्ड्स आणि कपकेक पेपर मोल्ड्स सारखेच पण मफिन मोल्ड्स आकाराने मोठे असतात आणि कधीकधी थोडे थिक असतात.
हे पेपर मोल्ड्स मफिन्/कपकेक पॅन मधे ठेऊन त्यात मफिनचे/केक चे बॅटर ओतायचं. हे मोल्ड्स ठेवल्यामुळे मफिन्/कपकेक्स पॅन ला ग्रीसींग/डस्टिंग कराव लागत नाही.
इथे भरपुए व्हरायटी मिळते या पेपर मोल्ड्स ची. माझ्याकडे सिलीकॉन चे मोल्ड्स पण आहेत. हे रीयुजेबल आहेत.
मी एक तासाभरात फोटो टाकते.
हां लाजो, तो सिलीकॉन मोल्ड
हां लाजो, तो सिलीकॉन मोल्ड मायक्रोवेवमधे वापरलेला चालतो का? (जाडजुड रबरासारखा फ्लेक्सिबल असतो तोच सिलिकॉन मोल्ड ना?)
इथे मला कप केक आणि मफिन्स
इथे मला कप केक आणि मफिन्स साठी एकाच प्रकारचा पॅन मिळाला. छोटे छोटे कप केक करुन झालेत त्यात. (मंजू तुझ्या रेसेपीने छोटे मावा कपकेक केले होते). पेपरमोल्ड्स कोणत्या दुकानात मिळतिल हे न कळाल्याने मी मोल्ड न वापरता त्या पॅनला आतून बटर लावून मैदा भुरभुरला होता.
पुण्यात भवानीपेठेत किंवा कँप
पुण्यात भवानीपेठेत किंवा कँप मधे हे मोल्ड्स मिळतात. आपल्याकडे सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद ज्यात देतात तसेच हे असतात.
Pages