न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्च , जुन्या गोष्टी जाउ दे, आता यावेळच्या जीटीजीला ये बरं नक्की .
लिंबं नकोत टण्या, इथे मिळतील. निर्जळी लोकांची सोय करण्यात ग्रिंच पटाइत आहे त्यामुळे काळजी नसावी.

बरं झालं सांगितलस. पानं आणतो. Happy
हनी वोडका चं सांगितलं आहे, बॉस ला जमायला हवं फक्त, जरा कामात व्यस्त आहे तो त्यामुळे सध्या अनिश्चित आहे.

>>>मी हवं तर लिंबं घेउन येउ शकतो Biggrin
टण्याला काय झालं? कुणी खट्टा निंबूडा तर म्हणालं नाही ना? Proud

बुवा, आणा आणा. विडे आणा. माझ्यासाठी घरी न्यायला चार-सहा जास्त आणा. मी तुम्हाला ताबडतोब पैसे देईन.

हनी वोडका.. वावा.. तिकडे पूर्व युरोपात फार चांगली मिळते असे ऐकून आहे. बहुतेक देसायांना माहिती असेल. Happy

बुवा खंड्या का? झक्की आजोबा करोना आणतात असे ऐकून आहे (त्या रो चा री होउन मग मौज्जा ही मौज्जा असे करायला लागतात की काय नंतर?) Light 1

टण्या, आणीन हो तुमच्यासाठी करोना, कच्चे लिंबू, नि प्रसंगानुरुप मौज्जा हि मौज्जा बरोबर निंबुडा नावाचे एक गाणे ऐकले, तेहि मिळाले तर घेऊन येतो.
पुणेकरांनी मला फुकट बटाटेवडा खायला नि चहा प्यायला दिला ते उपकार विसरलो नाही.

फक्त, मी लोकांना दारू पाजतो म्हणून ते माझ्याबद्दल चांगले बोलतात, हा इथल्या लोकांबद्दलचा अपमानकारक गैरसमज दूर करा.

(दारू दिली तरी ते माझी यथेच्छ टिंगल करतात!)
Happy

दारू दिली तरी ते माझी यथेच्छ टिंगल करतात!>>>> हो, आणि दारु नाही दिली तरीही करतातच!!!! थोडक्यात काय तर टिंगल दारु की मोहताज नही है. Proud (झक्की, दुसर्‍या भाषेत लिहिलेलं तुम्हांला कळेल ना?;) )

आता हे मोहताज नि तिकडे बारा वर येणारे मोहता यांचा काही संबंध आहे का?
झक्की, दुसर्‍या भाषेत लिहिलेलं तुम्हांला कळेल ना
तश्या मला अनेक भाषा कळतात हो, पण मला फक्त भाषासंकर आवडत नाही.
आणि एव्हढे उर्दू येते तर सांगा, पशेमान म्हणजे काय?

झक्की, तुम्ही आणलेली दारू कध्धी प्यायले नाही, पण तुमच्याबद्दल नेहमी चांगलं बोलतात असाही एक कंपू आहे. त्याबद्दल त्यांना स्पार्कलिंग अ‍ॅपलसायडर चालेल. Proud त्यांनी टिंगल केली असेल तर बाटली हलवून, fizz घालवून द्या. Proud

मृ, धन्यवाद.
'कंपू' नि 'फळी' यात काय फरक आहे? फक्त बायकांची ती फळी, नि पुरुष आले की कंपू का? या प्रथा तुम्हाला जाख वाटत नाहीत?

आणि एव्हढे उर्दू येते तर सांगा, पशेमान म्हणजे काय?>>>
पशेमान = remorse, ashamed.... >>>>>

मी बरोबर सांगितली होती की नाही तिन्ही नाव काल.. झक्की, देसाई, भाई आणि अर्धे वैद्य Happy Light 1

धन्यवाद.

आता हे ए. वे. ए. ठि. संपेस्तवर इथे काही लिहायचे नाही असे ठरवतो आहे. बघू या जमते का.

नाहीतर त्या वेळी बोलायला काही उरणारच नाही.

तुम्ही बोललेले ऐकत बसलो असतो. पण बरेचदा त्यातले काही कळत नाही, मग 'म्हणजे काय' असे प्रश्न विचारून तुमच्या ग. नि वि. चर्चेत व्यत्यय नकॉ यायला.

वपूंची पुस्तके वाचत बसतो. काही कळले तर बघतो.
पुढल्या बुधवारपर्यंत नक्की किती लोक येणार व कुणि काय आणायचे याची यादी पक्की करा.

२५ ता. ला भेटूच.

मी बरोबर सांगितली होती की नाही तिन्ही नाव काल.. झक्की, देसाई, भाई आणि अर्धे वैद्य>>>>> टणू, फिली तक तो आ जाओगे लेकीन उसके बाद घर कैसे जाओगे? Proud Light 1
चल्ल फुट कळळंचं सार्वजणिक वाचन करायला लावेन हं. Proud

झक्की, कुठे जाताय आता? बसा इथेच निवांत! या आणि अशा बाफांवर लिहिलं वाचलं तरच ए वे ए ठीत बोललेलं कळतं! वपुंची पुस्तकं वाचण्यापेक्षा गाण्यांची प्रॅक्टिस करा. शावा शावा, छैय्या छैय्या, मौजा ही मौजा... बर्‍याच गाण्यांचा रियाझ राहिलाय तुमचा. पुढले १० दिवस साफसफाई आणि भांडी-धुणी करण्यातून सुट्टी मिळते का बघा. आणि हो, अर्थ कशाला विचारताय? तुम्हाला कशाचा पशेमान होतोय?

कंपू आणि फळी हे त्या दिवशीचे 'taboo' शब्द आहेत. उच्चारल्यास निर्जळी सोडावी लागेल.

बुवा,
कसली नाव सांगितली टण्याने?. जरा सांगा. म्हणजे त्याला नीट कोपच्यात घेता येईल. Happy

कंपू आणि फळी मध्ये तब्बू कुठे आली आता? Uhoh Wink
भाई, तो काल असाम्यानी क्लास घेतला तेव्हा एक प्रश्न होता, साडेतीन शहाणे कोण आहेत, त्याचं उत्तर दिलं त्यानी.
सध्या तो पुर्ण आहे आता भेटला की त्याला अर्धा करतो म्हणजे इथून पुढे वो "बेडेकरांचा अर्धा टण्या" करके पेहचाना जाएगा. एक काम करतो, हातावर एक टॅटू पण काढून देतो "मै अर्धा नही था, मुझे अर्धा बनाया गया हय" असा. Proud

मी तुम्हाला ताबडतोब पैसे देईन >>> सुट्टे पैसे देईन म्हण मृ Proud

स्पर्कलिंग अ‍ॅपल सायडर बरोबर ताज्या स्ट्रॅबेरीज आहाहा !!!

मी काय आणु ? Proud

सिंडे, तशरीफ!!! Happy
टण्या. ए.वे.ए.ठी. नंतर तुझ नांव ट्ण्य अस लिहाव लागेल रे तुला. आता शिरस्त्राण घालुनच ये. नही तो ये बुवा तेरेको छोडनेवाला नही. Happy

अरे वरच्या पोस्टी बर्‍याच मिस झाल्या माझ्याकडून.
मृ, तुझ्याकडून खरच पैसे वसूल करायला पाहिजेत, पानाचे नाही पण ह्या वेळी परत टांग दिलीस (मगरीच्या नानीची) म्हणुन. Proud
टण्या, हो हनी वोडका लै हिट झालीये. खुप स्मुथ असते. माझा बॉस घरी बनवतो. थोडी सॅम्बुका सारखी लागते. बाकी इथली खंड्या भारता सारखी नाहीये, थोडी पांचट आहे. Happy

आणि एव्हढे उर्दू येते तर सांगा, पशेमान म्हणजे काय?
>>
वा, झक्की. सही शब्दाची आठवण करुन दिलीत. गुप्त नावाच्या सिनेमामध्ये एक गाणे आहे: मुश्किल बडा ये प्यार है. त्या गाण्यामध्ये हा शब्द आहे. त्या गाण्यामध्ये फक्त शब्दच आहेत, वाक्यं नाहीयेत. मला फार आवडते ते गाणे. तुम्हीपण ऐका. आवडेल तुम्हाला. Happy

सांस्कृतिक कार्यक्रमात टण्या आणि अर्धबुवांची मारामारी बघायला मजा येईल. तेव्हा लगे रहो.
>>
बुवा, टण्या व्यासंगिक तलवार काढेल. तेव्हा तुम्ही कोणती ढाल काढणार ते आधीच विचार करुन या. Proud Light 1

तुम्हीपण ऐका. आवडेल तुम्हाला>>>> नाही आवडणार त्यांना. ज्यां गाण्यात एकच शब्द सारखा वापरला जातो तीच गाणी त्यांना आवडतात. उदा: शावा शावा, छैंया छैंया, मौजा मौजा Proud

मुश्किल बडा ये प्यार है. त्या गाण्यामध्ये हा शब्द आहे. त्या गाण्यामध्ये फक्त शब्दच आहेत, वाक्यं नाहीयेत. मला फार आवडते ते गाणे.
>>>
मला पण आवडते. मनिषा झिंदाबाद Wink

बुवांची ढाल ना? निर्जळी केली की इतकी दिव्य पॉवर प्राप्त होते, की ढालीची गरजच नाही. राणा संगासारखे घाव झेलतील बुवा. टण्याची व्यासंगिक तलवार पार बोथट करून टाकतील. मामा, आहात कुठे? Proud

Pages