Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57
शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायला यावं की काय मुक्कामी
हायला यावं की काय मुक्कामी (मला पण पातळभाजी चालेल्व्ग). रात्री झोपायला माझं गोणपाट आहे(च). आणि सकाळी कळ्शी
सिंडे सकाळी कळशी वापरणार अन
सिंडे सकाळी कळशी वापरणार अन दुपारी त्यातूनच सायो अन मृला पाणी देणार ? शोनाहो
मुक्कामाला ये पण तरिही
चहासाठी पाणी कळ्शीतुन घेता
चहासाठी पाणी कळ्शीतुन घेता येइल असं मला म्हणायचं होतं गं
कळशी घेऊन सकाळी शोनूचं
कळशी घेऊन सकाळी शोनूचं बॅकयार्ड गाठणार की काय?
मला सर्व प्रकारच्या भाज्या
मला सर्व प्रकारच्या भाज्या चिरणे, कणिक मळणे, ओटा आवरणे इत्यादी कामे उत्तम येतात. तू बघच.
वा, वा. छान, टण्या, आता जाता जाता पगार (बोनस, महागाई भत्ता, इतर सटर फटर, धरून) किती ते सांगून टाका.
फचिन, तुम्हाला काय येते तेहि सांगा. आपल्याकडे पगाराव्यतिरिक्त फक्त बोनस मिळतो, तेंव्हा तुमचा पगाराचा आकडा रुपयात सांगा. डॉलरमधे सांगितलात तर कुण्णी बघणार नाहीत तुमच्याकडे!
म्हणजे या बायका, निदान २०-२५ पोरी तुमच्यासमोर उभ्या करतील. आपण एक बॅचलरेट का कुठला तो शोच करून टाकू.
ते उ. उ. वि. वाले येत नाहीत, तर आपण आपलाच शो करून टाकू.
हो. चालेल की काय चालेल?
हो. चालेल की
काय चालेल? नागपूरची मुलगी का पातळभाजी? अहो जरा स्पष्ट लिहा, वय झाल्याने संदर्भ चटकन् लक्षात येत नाहीत.
अयाया!!!! ए वे ए ठीच्या दिवशी
अयाया!!!! ए वे ए ठीच्या दिवशी माझी निर्जळी आहे.
नागपूरहून कुणीही लग्नाळू मुलगी शोनूकडे आणत नाहीये. तेव्हा टण्याचा होकार पातळभाजीला गृहीत धरा.
टण्या आणि मामांच्या (वेगवेगळ्या मुलींशी) लग्नाचा विषय फक्त त्यांनी परवानगी दिली तरच काढावा असं आहे.
शोनू, आठवडाभराची भाजी चिरून आणि कणिक मळून घेणे.
पातळभाजी (जी कोणती असेल ती)
पातळभाजी (जी कोणती असेल ती) दुसर्या दिवशी चवीपुरती का होईना, ठेवण्याचे करावे. धन्यवाद.
(वेगवेगळ्या मुलींशी) >.
(वेगवेगळ्या मुलींशी) >. प्रत्येकी एक मिळताना मारामार ( आठवा फुटकळ ) अन वेगेवेगळ्या मुली कुठनं आल्या आता
पातळभाजी (जी कोणती असेल ती)
पातळभाजी (जी कोणती असेल ती) दुसर्या दिवशी चवीपुरती का होईना
त्यात काय फारसे कठीण नाही. पातळभाजी नाही उरली तर जी कोरडी भाजी असेल त्यात बादलीभर पाणी ओतले की, पातळभाजी. हाका नाका!
झक्की आज सकाळी सकाळी
झक्की आज सकाळी सकाळी फॉर्ममध्ये?
>>>प्रत्येकी एक मिळताना
>>>प्रत्येकी एक मिळताना मारामार ( आठवा फुटकळ ) अन वेगेवेगळ्या मुली कुठनं आल्या आता
"टण्या आणि मामांच्या लग्नाचा विषय फक्त त्यांनी परवानगी दिली तरच काढावा असं आहे." हे वाक्य जास्तच खळबळजनक झालं असतं, म्हणून सुस्पष्ट लिहायला गेले तर आणखी भलते अर्थ!
सायो बघा, सायो बघा. बसेल तर गोणपाटावर, झाडाखाली. पण तरी इकडल्या भाजीत चित्तं.
लग्नाळू मुलांचे डिटेल्स दिले
लग्नाळू मुलांचे डिटेल्स दिले तर मॅच सुचवू.
आर्च.. आमचे येथे लग्नाळू
आर्च.. आमचे येथे लग्नाळू मुलांचे मॅच तसेच पत्रिका जुळवून मिळतील... अशी पाटी लाव..
(परकर मिळतील हे जरा अतीच होईल म्हणून.... )
टण्याला कामाला बसवणारच आहे
टण्याला कामाला बसवणारच आहे मी>> तू/आई जेवण करत असताना टण्याला बाजूला पु.ल. किंवा गेला बाजार कमीत कमी व.पु. मोठ्याने वाचून दाखवायला बसव
टण्या आणि मामांच्या लग्नाचा विषय >>ROFL
मृ काँट्रोवर्शियल श्टेटमेंटं
मृ
काँट्रोवर्शियल श्टेटमेंटं केल्यावर खळबळ ही उडणारच! 
मृ,
मृ,
मला सर्व प्रकारच्या भाज्या
मला सर्व प्रकारच्या भाज्या चिरणे, कणिक मळणे, ओटा आवरणे इत्यादी कामे उत्तम येतात. तू बघच.
>> हा म्हणजे उभं असलेल्या मुलाचा रेझ्युमे आहे.
लग्नाळू मुलांचे डिटेल्स दिले तर मॅच सुचवू >> छे. आर्च तू मॅच मेकर आहेस ना? मग डिटेल्स कशाला हवेत. लग्न जुळविने (पोराचं पोरी सोबत) महत्वाचे, मॅच मेकर ने ते करायचे. ( बाकी लग्न झाल्यावर आधी मॅच होणारे डिटेल्स नंतर मॅच होत नाहीत असा जागतीक / सर्वत्र अनुभव आहे. )
आर्च तू ये पाहू जीटीजीला
आर्च तू ये पाहू जीटीजीला स्वतःच. टण्या अन फचिन इथे काय सांगतात त्यावर भरोसा नको ठेऊस. प्रत्य्क्ष भेटून खात्री करून घे
आर्च येणार असेल तर मी अजुन
आर्च येणार असेल तर मी अजुन जोर लावेन..

मृ, तुझ्यासाठी कधीचा जोर लावत्ये.
>> मला सर्व प्रकारच्या भाज्या
>> मला सर्व प्रकारच्या भाज्या चिरणे, कणिक मळणे, ओटा आवरणे इत्यादी कामे उत्तम येतात.
म्हणजे भाजी शिजवणे, पोळ्या करणे येत नाही. तसंच याने केलेला पसारा इतर कोणी आवरू शकत नसावे.
आर्च येतेय का?. लेबर डे ला
आर्च येतेय का?. लेबर डे ला येणार होती तर टांग दिली तिने.
किती उपयुक्त कला आहेत पण ह्या
किती उपयुक्त कला आहेत पण ह्या स्वाती. ह्या तिन गोष्टी कुणी रोज केल्या तर मी अत्यानंदाने स्वयंपाक करेन.
ह्या तिन गोष्टी कुणी रोज
ह्या तिन गोष्टी कुणी रोज केल्या तर मी अत्यानंदाने स्वयंपाक करेन. >> अमृता, आता परत कर्तव्य? शो. ना. हो.! :p
ए वे ए ठीच्या दिवशी माझी
ए वे ए ठीच्या दिवशी माझी निर्जळी आहे
म्हणजे बीअर, वाईन जरा जास्तच आणायला पाहिजे. मेधा, मी करू का काही मदत? कदाचित् मृ यांना सोबत म्हणून आणखी कुणीहि करतील निर्जळी.
झक्की, तुमची पण का? अम्मो,
झक्की,
तुमची पण का?
अम्मो, नुस्ताच जोर लावू नकोस. पुढे चाल.
अय्या इश्श!
अय्या इश्श!
मला सर्व प्रकारच्या भाज्या
मला सर्व प्रकारच्या भाज्या चिरणे, कणिक मळणे, ओटा आवरणे इत्यादी कामे उत्तम येतात >>> टण्या, चार दिवस येतोस का माझ्याकडे रहायला ? (बदल्यात) स्टॅच्यु ऑफ लिबर्टी दाखवेन
झक्की माझी रोज निर्जळी असते
झक्की माझी रोज निर्जळी असते
बाकी ते करोना वुइथ अ डॅश ऑफ लाइम प्रकरण आपल्याला आवडलय इथलं.. मी हवं तर लिंबं घेउन येउ शकतो.
मी हवं तर लिंबं घेउन येउ
मी हवं तर लिंबं घेउन येउ शकतो.>>
तुला विमान लागतं का?
भाई, टांग नाही हं दिली. मी मला समजल्या समजल्या तुम्हाला कळवलं होतं.
Pages