कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !
सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.
या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )
सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना
The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.
ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos
दीपांजली ..
दीपांजली .. सॉलिड स्मरणशक्ती आहे तुझी.. पण मलाही तु लिहील्यावर २००५ चे आठवले.
सोनुचे सारेगम आणि हल्लिचे.. तुलनाच होणार नाही
सा रे गम मी अजुनही पहाते कारण त्याचे पुर्ण भारतीय नाव आहे म्हणुन, नाहीतर त्यात आणि बाकीचे ईंग्रजी नावाचे कार्यक्रम ह्यात फारसा फरक राहीला नाही (फक्त अनु-मलीक ह्यात नाहिये म्हणुन बरे वाटते). कधीही सुमधूर गाणी ऐकायलाच मिळत नाहीत सा रे.. मधे. सारखे सुफी नाहीतर डिस्को नाहीतर पंजाबी नाहीतर प्रेमाच्या नावाखाली काहितरी गाणी..
मला शुक्रवारचे आठवत नाही पण काल वैशाली आणि याशिता चे चांगले झाले गाणे. आणि याशिता ने कपडे पण वेगळे घातले होते म्हणुन गाण्यात पण संयम होता.
). पण तरुण प्रेक्षकांना आवडत असेल हे सर्व म्हणुन ठेवत असतील झी वाले.
बाकी ठीकठाक.. अगदी प्रतिभा - झहीर पण.
काल ते लकडा लावला गेला होता स्पर्धकांना 'त्यांच्या प्रेमाबद्दल'.. त्यात वैशाली चा तर प्रश्नच नव्हता पण झहीर आणि प्रतिभा ने अगदी शहाण्यासारखी उत्तरे दिली (म्हणजे नाही दिली
ह्या
ह्या वर्षीच्या सारेगममध्ये आशा भोसले परिक्षक म्हणुन होत्या ना? त्या कुठे गेल्या?
--------------
The old man was dreaming of lions
त्या
त्या महागुरु म्हणून थोडे दिवस आल्या टण्या. मग गुलाम अली, कविता कृष्णमुर्ती,सुरेश वाडकर ही आले थोडे दिवस.
याशिता चांगलं गायली. दोबो नी वैशालीही आवडले. तरुण, प्रतिभा,सारा ओके ओके.सौमेनही आवडला मला. त्याने म्हटलेलं गाणं आवडतं आहे माझं.
सुनिधी, बरोबर आहे तुझं. तरुण प्रेक्षकांना आवडत असणारचं हा ड्रामा. थोड्या फार प्रमाणात चालतोही. नाहीतर अगदीच अळणी वाटतो प्रोग्रॅम.
माझ्या आठवणीप्रमाणे सोनू निगमच्या वेळी असा काही ड्रामा नसायचा त्यामुळे सिरियसली फक्त गाणं एके गाणं. तेही जरा बोअरच व्हायचं.
सोनू निगम
सोनू निगम सूत्रधार असताना...
आणि नंतर शान आल्यावरही सुरवातीला....
जजेस कडे निकालाची सर्व सूत्र असायची... sms फंडा नव्हता...
त्यामुळे कार्यक्रमाचा दर्जा वरचा होता...
indian idol नी या channels ना sms चं दालन उघडून दिलं... आणि दर्जा ढासळत गेला...
सध्याच्या सा रे ग म प मधे interest आहे तो 'शंकर महादेवन' या एकमेव कारणामुळे....
_______
स्वस्थ खा आणि मस्त रहा !
ह्म्म,
ह्म्म, माझ्या मते त्या sms मुळे गधा ही शेर व्हायला लागलाय. कुणालाही लोकं पुढे आणतात.
शंकर
शंकर महादेवन गायक, संगीतकार म्हणून माझ्या लिस्ट मधे टॉप वर आहे , इतर जजेस शी त्यांची तुलनाच नाही, खूप वरच्या लेव्हल ला आहे शंकर, त्याची तुलना फक्त ए .आर. रेहमान शी होउ शकेल.
परीक्षक म्हणून अचुक कॉमेंट्स शंकर महादेवन देतो हे खरच, पण सॉरी टू से , याशिता चा शंकर महादेवन इतका उदो उदो करतो, तितकी ती मुळीच महान वगैरे वाटत नाही आणि काल तर काय म्हणे इतरां पेक्षा १०० पटीनी गाणं चांगलं झालं , काहीही..हे सगळं निदान शंकर कडून आपेक्षित नाही !:(
असो, काल च रँकिंग पण शुक्रवार सारखच,
१. वैशाली ( परफेक्ट गायली, एकदम प्ले बॅक व्हॉइस ..वैशाली रॉक्स!!)
२.याशिता ( हे गाणं मौली नी कधी कसं नाही निवडलं ?, तिला एकदम सूट झालं असतं !!)
सारा ओके होती पण गाण्याची निवड आणि जितकं जजेस ने कौतुक केली तेवढी नाही आवडली !
बाकी कोणी च आवडलं नाही, प्रतिभा आणि जाहिर या चांगल्या गायकांनी या आठवड्यात निराशा केली !
DJ, तुझ्या
DJ, तुझ्या पोस्टशी एकदम सहमत.
वैशाली छान
वैशाली छान गायली , अन नेहमीच गाते तशी. पण याशिताची गाणी नेहमी गाजतात, लक्षात राहतात. यातला हाईप चा भाग सोडला तरी पण याशिताशी टक्कर द्यायची असेल तर माझ्या मते वैशालीने अशी लो प्रोफाईल गाणी न निवडता जरा 'रॉकिन्ग' कॅटेगरीमधली गाणी निवडावीत तिने. अर्थात तिला चॉइस असला तर!
बाकी आता टाईमपास ला सौमेन ची लव्ह स्टोरी चालू केलेली दिसतेय! कोण 'ती', प्रतिभा का?:अओ:
बाकी देबोजित आता इतका इरिटेटिन्ग झालाय की त्याची गाणी पण मला ऐकावी वाटत नाहियेत!!
ह्म्म,
ह्म्म, प्रतिभा की कोण काय माहित. पण कॅमेरा सारखा तिच्या चेहर्यावर फिरत होता, जसा गेल्यावर्षी सुमेधाच्या चेहर्यावर असायचा अनिकला चिडवायला सुरुवात झाली की.
दरवेळी ह्यांना लागतोच असा कुणीतरी बकरा.
मैत्रेयी, बरोबर आहे तुझं म्हणणं. याशिता चा आवाज वाईट नाहीये खरंतर पण तिला डोक्यावर बसवून उदोउदो करण्याएवढी ग्रेट मला नाही वाटत ती. तिची पुढे पुढे करण्याची वृत्ती आणि ऍटिट्युडमुळे लोकं तिला वोट करतायत नी ती पहिल्या तीनात असणार हेही नक्किच. आणि याच कारणामुळे वैशाली काय नी प्रतिभा काय, ज्यांचं गाणं चांगलं आहे आणि टॅलेन्टेड आहेत , मागे पडतात याशितापेक्षा.
हो,
हो, प्रतिभा आणि शौमेन ची फेक लव्ह स्टोरी सुरु होणारे लवकरच
वैशाली याशिता पेक्षा मागे पडत आहे , शो ऑफ च्या अभावा मुळे पण चॅनल ला तिच्या कडून वेगळी पब्लिसिटी हवी आहे असं दिसतय, गेल्या वर्षी पूनम साठी जी पॉलिसी वापरली ती वैशालीला वापरत आहेत, त्यामुळे याशिता इतकी नाही तरी भरपूर व्होट्स घेणार वैशाली यात काही शंका नाही !
सध्या उलट मला प्रतिभा मागे पडताना दिसतीये आणि सारा चा परफॉर्मन्स सुधारतोय, अचानक व्होटिंग मधे पण आणल पुढे तर काही आश्चर्य वाटणार नाही, काय माहित टॉप ३ मधली एक इंटरनॅशल गायिका म्हणून कदाचित सारा च येइल अचानक !
सारा, याशिता आणि वैशाली ग्रँड फिनाले मधे:)
काय ग
काय ग मुलांना बादच केलंस ग्रँड फिनालेतून.
वैशालीच्या नवर्याचा आणि परिस्थितीचा मुद्दा बाकी कुणा जजेसपेक्षा हिमेशच जास्त उचलून धरतोय. प्रत्येकवेळी गाण्याच्या शेवटी तो जाणीव करुन द्यायला विसरत नाही.
मुलां मधे
मुलां मधे कोणी टॉप ३ मधे जाईल असं दिसत नाहीये, आला तर मग वैशाली ऐवजी झहिर च, आणि मग सारा ऐवजी प्रतिभा !
हिमेश काढतोच वैशलीच्या नवर्याची आठवण पण चॅनल ला पण त्यात च जास्त इंटरेस्ट दिसतोय तिच्या गाण्या पेक्षा, अत्त पर्यंत तीन चार वेळा तरी दाखवून झाल्यत तिच्या पर्सनल आयुष्यातल्या क्लिप्स !
२ पॉसिबिलिटिज टॉप ३ च्या
याशिता प्रतिभा जहिर
याशिता सारा वैशाली
मुलांमध्य
मुलांमध्ये कोण जाईल टॉप ३ ला हे आत्तातरी लक्षात येत नाहीये मला. देबोला चान्स आहे. एकतरी तो बंगाली आहे आणि त्याच्या कमतरतेच्या भांडवलावर जाण्याची शक्यता आहे.
याशिता नक्की. पण वैशाली,प्रतिभा की सारा?
गेल्या वर्षी पूनमच्या परिस्थितीवर आणि तिने ऍडॉप्ट केलेल्या मुलीवर खूप फोकस होता पण तरिही ती टॉप ३ मध्ये येऊ शकली नाही त्यामुळे वैशालीचीही मला खात्री वाटत नाहीये.
या वेळी
या वेळी एकूण कल पहाता फायनल मधे याशिता नक्की. शिवाय हिमेश झी चा (हाईप्ड!) सेलेब्रिटी गुरु म्हणून त्याचा कोणीतरी क्यान्डिडेट हवाच. प्रीतमच्या घराण्याची याशिता आहेच म्हटल्यावर त्याचाच दुसरा कुणी फायनल ला अवघड. शिवाय एक इन्टरनॅशनल असणार.
करा बघू आता हे लॉजिक वर्क आउट
त्यावरून खालील कॉम्बिनेशन्स शक्य वाटतात
याशिता प्रतिभा झहीर
याशिता सारा वैशाली
याशिता आस्मा सौमेन
याशिता आस्मा प्रतिभा
>>>प्रीतम ची
>>>प्रीतम ची याशिता
काय वळण लावलंय चर्चेला.
घे बाई
घे बाई सायो, बदललेय ते वाक्य..
हो, प्रीतम
हो, प्रीतम ची याशिता आहे म्हंटल्यावर देबो चा चान्स निल !!
याशिता वैशाली प्रतिभा ही फिनाले चांगली होईल !
हे घ्या या
हे घ्या या आठवड्याचे अपडेट्स !
'आई वडिल' स्पेशल आहे या वेळी णि याशिता-वैशाली ला भरपूर एमोशनल फुटेज दिले म्हणे !
आणि शंकर च्या 'मा' गाण्या नंतर सगळे बादल्या भरून रडले
http://www.india-forums.com/tellybuzz/article.asp?id=3440
प्रोमोज
प्रोमोज मध्ये बघितली मी रडारडी नी गंगाजमुना, सगळ्यांचे वॉर्डरोब्ज प्रचंड कॉमेडी आहेत.
अरेरे! काय
अरेरे! काय ही ड्रेपरी?
एकतर गाणं म्हणायचं आणि त्यासाठी कंटेस्टंट्सनी हे पण सहन करायचं काय?
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
पॅकेज डिल
पॅकेज डिल आहे ना, काय करणार. मुलींना दोन पोनीज काय नी कलरफुल चेक्स चे फ्रॉक्स काय.विचित्रच दिसत होत्या त्या.
मी दोन
मी दोन ऐपीसोड पासुन फॉलो करने सोडुन दिले. ऐनीवे फायनल मध्ये याशिता, प्रतिभा आणि वैशाली असनार.
आता फायनलच बघु. हे रडके प्रोग्रॅम पाहन्यासाथी वेळ कशाला वाया घालायचा.
फायनल मधे
फायनल मधे याशिता, प्रतिभा आणि देबोजित असतील.
अरे! एकदम
अरे! एकदम ठाम स्टेटमेन्ट !!
महागुरु, तू आमच्यासारखा आकडा लावतोयस की आतल्या गोटातली "स्पॉयलर" इन्फर्मेशन सांगतोयस रे 
क्रिकेट
क्रिकेट मॅच च्या वेळी जशी आतल्या गोटाची बातमी कळायची तशीच आत्ता पण कळते आहे.

जय 'रतन खत्री'
अरे
अरे महागुरु,
प्लिज त्या देबो ला बाहेर काढ आणि वैशाली ली टाक फायनल मधे, तुझी स्टेटमेंट्स खरी होतातः(
खरं तर प्रतिभा ला काढलं तरी चालेल, गेले २-३ एपिसोड ती काही खास गात नाहीये आणि तिच्या कडे काही सांगायला सहानुभुति ची स्टोरी पण नाहीये:)
याशिता कडे आहे, देबोजीत कडे आहेच आणि वैशाली कडे तर भरपूर आहे
पण शंकर इतका फुटेज खातोय म्हंटल्यावर प्रतिभा येणार च फायनल मधे !
याशिताची
याशिताची सहानुभुती स्टोरी मी मिस केलीये की काय? अपडेट करा जरा..
आज कळेल
आज कळेल याशिताची दुखभरी कहानी
आई बाबा स्पेशल भागात!!
अजून अपडेट ची गरज आहे का?
देबोजित ला
देबोजित ला काढणे अवघड आहे. एक तर फायनल ला मुले आणि मुली यांचे मिक्स हवे. मुलात देबो त्यातल्या त्यात योग्य उमेदवार आहे. काय नाही त्याच्याकडे, सगळ्या गुरुंचा लाडावलेला, परत भरपुर इमोशनल ड्रामा दाखवता येईल असे बॅकग्राउंड, परत शो ला जास्तित जास्त(पांचट) कॉमेडी शो करता येईल असा अचरटपणा इ. इ. सगळे सगळे गुण आहेत. परत पुर्व विभागाला खुश ठेवायला कोणी तरी बंगाली हवाच आहे. आणि अधुन मधुन थोडे फार बरे गाणे पण म्हणतो.
पण गुर्जी
पण गुर्जी तुम्ही हिमेस ला चक्क एलिमिनेट केलंत की!! कसं शक्य आहे ते ?
अन इन्टरनॅशनल पण कुणी नाही तुमच्या कॉम्बो मधे !! हे जरा पोलिटिकली इन्करेक्ट झालं ना झी ला .
Pages