Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57
शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी वाचलं बर्का.
मी वाचलं बर्का.
मी वाळक्या भेद्रांचं लोणचं
मी वाळक्या भेद्रांचं लोणचं आणीन.
(शोनूकडे आणल्यावर तेल टाकीन). पोह्यांचा चिवडा पण घेऊन येते. (जमल्यास) बेसन लाडू.
मृ, ते लोणचं थोडं पन्नाबरोबर
मृ, ते लोणचं थोडं पन्नाबरोबर माझ्याकरता पाठव.
बेसन लाडू ला प्यॅटेंट आहे,
बेसन लाडू ला प्यॅटेंट आहे, उगाच कोर्ट कचेरी होइल मृ. तेच्या नादी लागु नकोस. तू आपलं गाजराचा तक्कू घेऊन ये (तुझं पॅटंट असेलच).
बुवा, (जमल्यास) म्हणजे चवीला
बुवा, (जमल्यास) म्हणजे चवीला जमल्यास असं वाचा, आणायला जमल्यास असं नाही! काळजी करू नका. लाडू इतरांनी खाल्ला की मगच (तासा-दोन तासांनी) तुम्ही खा.
लाडवाक्का आजकाल बिर्याण्या आणतात. त्यांना आता आपा किंवा बाजी म्हणावे काय?
सायो, तू ये(च).
मृ चं पेटंट रुमाली वड्यांवर
मृ चं पेटंट रुमाली वड्यांवर वगैरे. तिला त्याच आणायला सांगा.
आता आपा किंवा बाजी म्हणावे
आता आपा किंवा बाजी म्हणावे काय >>> खाला जास्त शोभेल
रुमाली वड्या!! चालतील, पळतील
रुमाली वड्या!! चालतील, पळतील !!!!
असामी ते लोणचं बरणीभर पाठवायचं निश्चित कर बर्का
रुमाली वड्या खायला फ्लोरिडात
रुमाली वड्या खायला फ्लोरिडात यावं लागेल. (शोनूपुरत्या नेणार आहे. :P)
असामी कुठलं लोणचं आणतोय?
रुमाली वड्या होय.. मी रुमाली
रुमाली वड्या होय.. मी रुमाली वडे वाचलं.. म्हटलं ही काय भानगड (तसं रुमाली वड्या तरी कुणाला माहिती आहेत म्हणा)..
>>> शोनूपुरत्या नेणार आहे. >>> चला, म्हणजे मला पण मिळतील खायला..
बेसन लाडू ला प्यॅटेंट
बेसन लाडू ला प्यॅटेंट आहे,
बुवा, 'आमची पार्सेपनि' येथील दुकानाचे का?
लाडवाक्का आजकाल बिर्याण्या आणतात.
मला वाटले ताज्या बाकरवड्या नि आंबाबर्फी आणतात. बहुधा ते सर्वांना नाही!
स्वाति_आंबोळे,
(No subject)
११४८ चं उद्दिष्ट गाठायचं
११४८ चं उद्दिष्ट गाठायचं म्हणतेस ना? सहज शक्य आहे. २२ दिवस आहेत अजून
स्वाती पण चार्टिस्ट झाली का?
जीटीजी पेन्सिल राज्यात असून
जीटीजी पेन्सिल राज्यात असून त्याला 'न्यूजर्सी एवेएठी' का म्हणत आहेत? आणि 'बाराकरांचा' कसला, बाकीचे लोक पण आहेत. आपण नसतं चालवून घेतलं ..
नामांतर केले तरच मी येईन.
पोष्टी नाय वाढल्या तरी चालेल,
पोष्टी नाय वाढल्या तरी चालेल, येणारे लोक वाढू द्या !
(No subject)
(No subject)
स्वाती, माझ्या नावापुढे
स्वाती, माझ्या नावापुढे स्टार्टर टाक.
बाकी तुला आता चार्टाक्का म्हणायला हरकत नाही
अहो बाई, शोनूचे नाव कुठे आहे
अहो बाई, शोनूचे नाव कुठे आहे यादीत? आँ? झाले की ५०-५०.
एवेएठीला पेन्सिल राज्याचे नाव... दिलेच पाहिजे!!
लालूला अनुमोदन. सार्ख काय
लालूला अनुमोदन. सार्ख काय बाराचं घोडं दामटतात.
माझ्या नावापुढे समोसे टाका.
स्वाती
स्वाती
तिकिटं (एकदाची) बुक झाली.
तिकिटं (एकदाची) बुक झाली.
नागपूरच्या 'फवाराचौक का फ्येमस चिवडा' स्टाइल चिवडा चालेल का? पहिल्या घोटानंतर खाल्ल्यास कानातून जाळ. १०व्या घोटानंतर काय फरक पडतो?
पहिल्या घोटानंतर खाल्ल्यास
पहिल्या घोटानंतर खाल्ल्यास कानातून जाळ. १०व्या घोटानंतर>>> दुसर्या दिवशी जाळ
चिवड्याचा घोट?? आत्ता कळल
चिवड्याचा घोट??
आत्ता कळल स्वाती माझं नाव का लिहित नाहिये ते. मेजॉरीटी मग आमची होइल न?
माझ्या (अनिश्चित) नावापुढे
माझ्या (अनिश्चित) नावापुढे फि.फ्रा. आणि को. का. टाका प्लीज. धन्यवाद.
एवेएठीला पेन्सिल राज्याचे नाव... दिलेच पाहिजे!!

चिवड्याचा घोट??>>>>>>> अजाण
चिवड्याचा घोट??>>>>>>> अजाण आहेस अमृता. चहा, कॉफी वगैरे सारखी पेये आजिबात अभिप्रेत नाहीयेत इथे.

अमृता, शिट्टीची मेजॉरिटी या जन्मी तरी शक्य वाटत नाही मला. लोकं हळू हळू एकतर भारतात तरी किंवा बारात तरी जातायत असं एकवात आहे.
बरोबर पाण्याचा हंडा,कळशीही
बरोबर पाण्याचा हंडा,कळशीही आण. >> हंडे भरुन पाणी कशाला ? नक्की नाश्ताच उरकायचाय ना की ...

असामी ते लोणचं बरणीभर
असामी ते लोणचं बरणीभर पाठवायचं निश्चित कर बर्का>>संपले सुद्धा मेधा ?
असेल तर नक्की आणेन. तुझा पत्ता तोच आहे ना ?
(No subject)
Pages