न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> ताटल्या, वाट्या, चमचे यादीत
नको. या गोष्टी फचिनमामा आणतो, आणि तो येईपर्यंत इन्टर्व्हल होऊन गेलेला असतो. म्हणजे नंतर कुठला सस्पेन्स सॉल्व्ह झाला हेच कळायचं नाही. Proud

फच्या, विकु, पन्ना, इसाबेला, मं दे, चमन, संदीप चित्रे, प्राची -वॄंदा, स्वाती दाण्डेकर, सुमंगल्-जय ,
अंजली, उपास, आर्च, पीके, अजय , अश्विनी, माणूस , लालु, रुनी, पग्या, मो, आर्जे , विनायक-पूर्वा, (बाकीचे अटलांटाकर कोण कोण आहेत )

साधारण पूर्वेकडच्या राज्यातले अजून कोण कोण आहेत ?

भाई
बीबीच्यावर शनिवार २५ सप्टेंबर , ११ पासून असं लिहा ना प्लीज .

हि नक्की कुठल्या लोकांची लिस्ट आहे शोनू?? पूर्वेकडची म्हणावी तर काही मंडली मधली नी पश्चिमेकडची आहेत. नाव अजुन न दिलेल्यांची म्हणावी तर काहीनी नावं दिलेली पण आहेत. Proud

पश्चिमेकडचे अ‍ॅडमिन म्हणत्येस का? तिला बहुतेक वेबमास्तर म्हणायचंय.
अ‍ॅडमिनही येणार असतील तर चांगलंच आहे. (हे घाबरून. :P)

इतक्यात पुन्हा एक जीटीजी? (स्वगतः अरे देवा.. )

पण तरीही मी येणार.

स्वाती, म्हणूनच मी ठरवलं आहे की यावेळी कोणाच्याही घरी वगैरे जाऊन तिथून यायचं नाही. डायरेक्ट आपली गाडी काढून शोनूकडे हजर व्हायचं. मी यावेळी वेळेवर येतो की नाही बघ. Proud

एक विनंती: टच्याआले हे एक थोर लेखक आहेत असं टण्याने कबूल केलं तरच त्याला जेवण मिळेल अशी अट घाला. Proud

एक विनंती: टच्याआले हे एक थोर लेखक आहेत असं टण्याने कबूल केलं तरच त्याला जेवण मिळेल अशी अट घाला

आणखी एक विनंती : वपुर्झा मधली काही वाक्ये सर्वांनी पाठ करून यावीत आणी मधे मधे पेरावीत.

विकु, तुम्ही येत नाही का? एक दिवसाची तर ट्रीप आहे?
हवं तर एक ५ बाय ५ इंचाचा सोनियाजींचा फोटो आणि सोनियाजींच्या पोवाड्याची सिडी घेऊन येतो. Proud

चालेल का << नाही चालणारे... 'राजे' लोकांना भारदस्त नांव हवे.. Happy

मेरा नंबर कब आयेगा? << एक दो तीन म्हणायला लाग माधूरी प्रमाणे Happy

फच्या, विकु, पन्ना, इसाबेला, मं दे, चमन, संदीप चित्रे, प्राची -वॄंदा, स्वाती दाण्डेकर, सुमंगल्-जय ,
अंजली, उपास, आर्च, पीके, अजय , अश्विनी, माणूस , लालु, रुनी, पग्या, मो, आर्जे , विनायक-पूर्वा, (बाकीचे अटलांटाकर कोण कोण आहेत )

>>> शोनू, बाकीच्यांनां किमान तोंडदेखलं तरी आमंत्रण दे! :p

सगळ्या मायबोलीकरांना आमंत्रण आहेच! पण पूर्वेकडच्या लोकांना 'गटग ला या नाहीतर कारणे द्या' नोटीस द्यावी का असा विचार आहे .

शोनू, आठवण काढल्याबद्द्ल धन्यवाद!
येतीये मी..
शिट्टीकरांनो, आदल्या रात्री मुक्कामास या माझ्याकडे.. म्हणजे बाराच्या गाडीत बसून आरामात पुढचा प्रवास होईल.

कुठल्या कुठल्या लेखकांबद्दल मी 'चांगलच' बोललं पाहिजे त्याची यादी काढून ठेवा.. त्यांच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही म्हणजे Proud (उगीच एव्हड्या लांबून सगळे येणार आणि मी हळुवार कोपर्‍यावर वगैरे मारणार)..

शोनू, आमंत्रणाबद्दल धन्यवाद
पण ह्यावेळी (खरच) जमणार नाही. Happy तुम्ही मस्त ग्रील करा आणि फोटो पाठवा आम्हांला..

शोनू, निमंत्रणाबद्दल धन्यवाद.
पण ह्यावेळी नाही जमणार. Sad
वृत्तांत येईल(च), त्यावर समाधान मानू.

Pages