Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42
ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा
पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<४. येण्याच्या आदल्यादिवशी
<४. येण्याच्या आदल्यादिवशी किमान २ तरी कविता संग्रह वाचले पाहिजेत.
५. गटगला एक स्वरचित गझल (अचूज वृत, कल्पक मतले/मक्ते, शुध्दलेखनात कॉम्प्रमाईज नाही वगैरे वगैरे) सादर करावी लागेल.
>
४. अशक्य. साध्या दोन कविता सुद्धा वाचणं होत नाही, मग संग्रह? कोण करतात असले संग्रह?
५. मी गझल लिहून आणीन. (अशी धमकी आधीच देतो आहे. परिणामांना मी जबाबदार नाही. शिवाय मला मनात आले तर काही गझला परागला इ-मेलमधून पाठवीन!! बघू हिंमत होते का वाचायची!)
शोनू, ये ये. भाताचा एक
शोनू, ये ये.
भाताचा एक प्रकार होतो आहे. (आणि त्याहून खरं कारण म्हणजे मला शेलफिशची अॅलर्जी आहे!) त्यामुळे फ्राईड फिशच आण.
रंपा चालेल. धावेल.
झक्की, स्वरचित गझल नुसती आणून भागणार नाही. गाऊन दाखवावी लागेल.
उत्साहा बरोबर रंपा ओसंडून
उत्साहा बरोबर रंपा ओसंडून वाहणार आहे ए वे ए ठि ला!
<रंपा आणली तर चालेल का
<रंपा आणली तर चालेल का बाईंच्या घरी ? . ९०-९५ डि असेल तर बियर चालेल का ? >
मला असे वाटते, तुम्ही एव्हढ्या लांबून रं पा. आणण्यापेक्षा मी जवळ आहे, मीच रं पा., नि काही सॉफ्ट ड्रिंक्स आणीन. मला चिप्स 'वगैरे' आणायला सांगितले आहे. त्यातले 'वगैरे' कुठल्याहि दुकानात मिळाले नाही. पण रं पा. चे कसे, नक्की ठाउक आहे कुठे मिळेल ते! ते चालेल 'वगैरे' म्हणून.
प्वाईंट आहे! शोनु, इतल्या
प्वाईंट आहे! शोनु, इतल्या लांबून कुठे बियर वगैरे आणत बसतेस? इथे हनी वोडका आहेच आणि झक्कींना सोपं पडेल बीयर आणायला. झक्की, रेकमेंडेशन्स चालतील का?
अरे बीयर आणणार म्हणजे मी का
अरे बीयर आणणार म्हणजे मी का डोक्यावरून वाहून आणणार आहे ' हनी' ला सांगून गाडीत घालायचा बॉक्स अन तिथे उतरवून घ्यायला जानराव असतीलच. मला काय त्रास
जानराव! मला एकदम "जानराव
जानराव!

मला एकदम "जानराव कुकू" आठवलं
<झक्की, स्वरचित गझल नुसती
<झक्की, स्वरचित गझल नुसती आणून भागणार नाही. गाऊन दाखवावी लागेल. >
क्कैच्च्या क्कैच्च! एव्हढे रं पा. पीत नाही मी! उग्गीच्च सुखाचा जीव धोक्यात. आपला स्वतःचा नि इतरांचाहि!!
<झक्की, रेकमेंडेशन्स चालतील का?>
जरूर सांगा.
स्वाती, झक्की फक्त मौजा ही
स्वाती, झक्की फक्त मौजा ही मौजा आणि छावा छावा अशी दोनच गाणी गातात.
झक्की फक्त मौजा ही मौजा आणि
झक्की फक्त मौजा ही मौजा आणि छावा छावा अशी दोनच गाणी गातात.>>>>
हे मी आपलं दरवेळी वाचते. पण कधी ऐकायला मिळालीच नाहीत. गेल्यावेळी एवढा वेळ गाडीत होते आमच्याबरोबर. पण कसचं काय!!!
बायदवे, रुनी, तू येणार आहेस
बायदवे, रुनी, तू येणार आहेस की नाही? वर तू काही बोलत नाहीयेस. एकदम अळीमिळीगुपचिळी.
अग लालूनी लिहीलेले होते आधीच
अग लालूनी लिहीलेले होते आधीच की आम्ही दोघी येऊ म्हणून मग मी परत काही लिहीले नाही येणार असे.
ओके.
ओके.
अग लालूनी लिहीलेले होते आधीच
अग लालूनी लिहीलेले होते आधीच की आम्ही दोघी येऊ म्हणून मग मी परत काही लिहीले, नाही येणार असे.>> कॉमा बरोबर आहे का?.
भाई
भाई
पण कधी ऐकायला मिळालीच नाहीत.
पण कधी ऐकायला मिळालीच नाहीत. गेल्यावेळी एवढा वेळ गाडीत होते आमच्याबरोबर
म्हणजे केव्हढे हे भाग्य तुमचे. खरे तर सत्यनारायणच करायला पाहिजे. नाहीतर पुनः मी भेटलो की गाणे म्हणण्याचा धोका आहे.
आज २० जुलै. मी मागे लिहील्याप्रमाने आज नक्की काय ते ठरवा. सध्या झक्की -१ व चिप्स आणि रं पा. घेऊन येणार.
आता अजून काय ठरवायचे
आता अजून काय ठरवायचे आहे?
झक्की मौजा ही मौजा गाणे गाणार आहेत काय? मान्यता मिळणार नाही ! मराठी आनंदी आनंद गडे म्हणालात तरच चालेल.
अय्या! केदार, काहितरीच काय?
अय्या! केदार, काहितरीच काय? झक्की "आनंदी आनंद गडे" कसं म्हणतील?
मग ते 'हुडकतो मी तुला... ' हे
मग ते 'हुडकतो मी तुला... ' हे गाणं तयार करून म्हणतील बहुतेक..
अहो पण मी गाणं म्हणणारच
अहो पण मी गाणं म्हणणारच नाहीये. तेंव्हा हिंदी, मराठी इ. वाद किंवा कुठले गाणे हे प्रश्नच येऊ नयेत. त्या ऐवजी श्री. केदार वेदातील काही ऋचा म्हणतील, आधी स्वतः म्हणतील नि मग कुणाकडून तरी वदवून घेतील.
झक्की मौजा ही मौजा गाणे गाणार
झक्की मौजा ही मौजा गाणे गाणार आहेत काय? मान्यता मिळणार नाही !
<, ' मान्यता' अता कशी मिळेल ?
ऑलरेडी मॅरिड (टु संजय दत्त,) लवकरच एक्पेक्टिंग ट्विन्स .
डिज्जे, हे तू झक्कींना
डिज्जे, हे तू झक्कींना सांगत्येस? तू पण कमाल आहेस. त्यांना पार सुनिल दत्त आणि नर्गिस कोण इथुन सुरवात करावी लागेल. मान्यता चा नंबर येऊ पर्यंत झक्की झोपलेले असतील.
आता मान्यता या नावाची बाई आहे
आता मान्यता या नावाची बाई आहे हे मी प्रथमच ऐकले. पण तिचा नि गाण्याचा संबंधच काय्? मौजा हि मौजा हरभजन सिंग ने म्हंटले नि छावा छावा हे अमिताभ बच्चनने म्हंटले आहे.
चुकीच्या किनार्यावरून लिहायचे नि लोकांना गोंधळात टाकायचे!
मौजा ही मौज्जा हे मिक्का सिंग
मौजा ही मौज्जा हे मिक्का सिंग नी म्हंटलय झक्की आणि "शावा शावा" बच्चन व सुदेश भोसले यांनी.
तेच ते. सगळे सिंग नाहीतरी
तेच ते. सगळे सिंग नाहीतरी सारखेच दिसतात.
पण तिचा नि गाण्याचा संबंधच
पण तिचा नि गाण्याचा संबंधच काय्?
<< केदार तुम्हाला 'मान्यता' मिळणार नाही म्हणतोय म्हणून, हाच संबंध
काय मं ठरल़ का? नाही म्हणजे
काय मं ठरल़ का? नाही म्हणजे काय ठरलं? (आमच्या नेहमीप्रमाणे शुभेच्छा..)
कुठे असता उपास आजकाल?
कुठे असता उपास आजकाल?
जेजुरीच्या खंडेराया जीटीजीला
जेजुरीच्या खंडेराया जीटीजीला या या..
आयत्यावेळी सांगते आहे म्हणून
आयत्यावेळी सांगते आहे म्हणून sorry sorry
आम्ही दोघेपण येतो आहोत जीटीजीला ..
Pages