Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42
ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा
पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जेवण झाल्यावर खायला पान कोण
जेवण झाल्यावर खायला पान कोण आणणार आहे?
नि वरचा फोटो माझ्या जावयाचा असे म्हणा. पण यंदा तो येणार नाहीये.
स्वैपाकघरात शेगडीच्या एव्हढ्या जवळ मला घरात जाऊ देत नाहीत. नि मलाहि जायची इच्छा नाही, विशेषतः उन्हाळ्यात!
मृण, तुम्ही कृपया चहा कॉफी आणू नका.
मला जमलं तर मी आणेन. आदल्या
मला जमलं तर मी आणेन. आदल्या दिवशी एडिसन किंवा जर्सी सिटीला जाणं झालं तर नक्की आणेन.
हो, त्या बाईने चेहरापण एकदम
हो, त्या बाईने चेहरापण एकदम विचित्र केलाय.. विंगेत कोणालातरी डोळा मारतीये असं वाटतंय. >>>
लोकहो, एक अत्यंत महत्वाची
लोकहो,
एक अत्यंत महत्वाची बातमी:
येत्या आठवडाभर प्रचंड उन्हाळा आहे. आमच्या घरी वातानुकुलीत काही नाही, करण्याची सोय नाही.
बाहेरसुद्धा खूप गरमच होईल.
अश्या स्थितीत संमेलनाचा आनंद पुरेपूर मिळणार नाही.
तर आता काय करायचे?
पार्कात गेलो तर दारू पिता येणार नाही, आपले जेवण गरम करणे कठीण , वगैरे.
कुणाचे घर वातानुकुलीत असेल, नि पुरेसे मोठे असेल तर तिथे करता येईल.
किंवा सरळ जुलै २४ ऐवजी ऑगस्ट २८, सप्टेंबर ११ वगैरे ला करू.
लोकांनो, लवकर काय ते ठरवा.
लोकांनो, लवकर काय ते ठरवा.
परत बोली लावा तारखेची, हा का
परत बोली लावा तारखेची, हा का ना का?
मी बघतो अजुन कुठल्या जागा उपलब्ध आहेत का ते. पुढच्या आठवड्यात नाही तर जेव्हा करू तेव्हा उपयोगी पडेल.
बुवा, हनी वोडका आता घरीच पिऊन
बुवा, हनी वोडका आता घरीच पिऊन टाका.
त्याची काळजी नाही(च)
त्याची काळजी नाही(च)
सप्टेंबर ११ वगैरे ला करू. <<
सप्टेंबर ११ वगैरे ला करू.
<< सप्टेंबर ११ ला सेलिब्रेशन ?
यावर्षी त्या दिवशी गणपती
यावर्षी त्या दिवशी गणपती बसतात.
गणापती ११ ला आहेत का
गणापती ११ ला आहेत का ?
सहीच..मग मोदक जीटीजी करा :).
अमृता मोदक आणेल.
अमृता मोदक आणेल.
माझ्याकडे करू जीटीजी. त्याच
माझ्याकडे करू जीटीजी. त्याच दिवशी, त्याच वेळी. पत्ता मी मेलमधून पाठवते.
झक्कींच्या घरापासून जवळ आहे माझं घर. तेव्हा येण्याजाण्याच्या वेळाचा जो अंदाज तुम्ही धरला असेल त्यात फार फरक पडणार नाही.
शनिवारी रात्री राहणार्यांना अॅडिशनल गॉसिप्सचा लाभ मिळेल.
स्वाती धन्यवाद. पत्ता मिळाला.
स्वाती धन्यवाद. पत्ता मिळाला.
स्वाती धन्यवाद,
स्वाती धन्यवाद,
स्वाती पत्ता मिळाला.
स्वाती पत्ता मिळाला.
सर्वप्रथम आयत्या वेळी, जागेचा
सर्वप्रथम आयत्या वेळी, जागेचा घोटाळा केल्याबद्दल आपणां सर्वांची मी क्षमा मागतो.
आपल्या सोयीसाथीच असे केले.
स्वाती_आंबोळे यांचे आभार. आयत्या वेळी एव्हढी मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारली म्हणून. स्वाती, तुम्हाला काही मदत हवी असेल तर कळवायला संकोच करू नका.
धन्यवाद.
आता स्वातीच्या घरी जमायचे..
आता स्वातीच्या घरी जमायचे.. मग मेन्यू बदलायला लागेल का? तसं असेल तर परत चर्चा करायला हरकत नाही
विनय तुझा पदार्थ बदलणार आहे
विनय तुझा पदार्थ बदलणार आहे का? 'काहीतरी' आणणार नाहीस का आता?
'काहीतरी' आणणार नाहीस का आता?
'काहीतरी' आणणार नाहीस का आता? <<< हो.. आता मी 'काहीतरीच' आणायच्या विचारात आहे..
विनय, "काहीच्याकाही" आणु नका
विनय, "काहीच्याकाही" आणु नका बाकी "काहीही" चालेल
स्वातीच्या घरी????? झक्कीना
स्वातीच्या घरी????? झक्कीना माहीती आहे ना. नाहीतर ते वाट बघत बसतील.
बाकी सगळ्याना माहीती आहे का हे?.
नाही तर काही जण झक्कींकडे जातील आणि झक्की असतील स्वातीकडे.
पत्ता वर टाकायचा नाही का?.
ते वर टाकायचे प्रताधिकार
ते वर टाकायचे प्रताधिकार आमच्याकडं न्हाईत.. कुनाकडे असतील तर द्या टाकून
तेच विचारतोय. स्वातीला चालेल
तेच विचारतोय. स्वातीला चालेल का?. तिने सगळ्याना ईमेल केलाय. इथे नाही टाकलाय म्हणुन विचारत होतो.
भाई, पत्ता नको वर. मी मेल
भाई, पत्ता नको वर. मी मेल केला आहे सर्वांना. कोणाला मिळाला नसेल त्यांनी तशी मेल करा, मी पाठवते.
वरचा झक्कींचा पत्ता काढा मात्र. आणि ते टेबल (यादी) वर डकवा प्लीज!
थँक्यू. त्या दिवशी
थँक्यू.
त्या दिवशी थंडरस्टॉर्म्स लिहिली आहेत, आणि माझ्याकडे बार्बेक्यूची सोय नाही. तेव्हा फचिन, कणसं वगैरे नको आणूस.
आपले ज्ञानोबा केदारकर बुवा
आपले ज्ञानोबा केदारकर बुवा येणार आहेत तर त्यांच्या पाठीवर भाजता येतील कणसं. ते नाही पुरलं तर माझं डोकं आहेच.
बुवा गरिबाची थट्टा करुन
बुवा गरिबाची थट्टा करुन राहिले का वो?
त्यांच्या पाठीवर भाजता येतील
त्यांच्या पाठीवर भाजता येतील कणसं. >> नशिब त्यांच्या तोंडुन वेद म्हणवुन घेत नाहियात..

त्या साठी पण एक आहेत पण......
त्या साठी पण एक आहेत पण...... जाऊ दे.....
Pages