Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ई थॉट प्रोसेस का होता है?
ई थॉट प्रोसेस का होता है?
जब अंग्रेज लोग सोचते है तो उसे थॉट प्रोसेस कहते है
लेकीन ये अंग्रेज सोचते का है?
अज्ञानी मदन
अज्ञानी मदन
या सगळ्यात मी पोस्ट काय
या सगळ्यात मी पोस्ट काय लिहिली होती तेच विसरलो
मी मायबोलीवर बऱ्याच
मी मायबोलीवर बऱ्याच वर्षांपासून येत आहे. माझ्यापुरतं सांगायचं तर फावल्या वेळात आपल्यासारख्या ममव लोकांच्यात गप्पाटप्पा, थोडी नवीन माहिती, चालू घडामोडी, थोडी गम्मत, आणि कधी कधी जवळच्या विषयांवर प्रतिसाद देणे ह्या गोष्टींतून मायबोलीने खूप आनंद दिला आहे. इथल्या चर्चांची सभ्य पातळी हा एक महत्त्वाचा घटक आहे. इथे मी बहुतेक वाचनमात्रच असतो, आणि एका विषयावर दोन-तीन पेक्षा जास्त प्रतिसाद न देण्याचं पथ्थ्य साधारणपणे पाळतो. त्यापेक्षा जास्त वेळसुद्धा नसतो आणि, काही लोकांना वाद उकरून काढून कुस्ती खेळायची हौस असते. त्यातून काही साध्य होत नाही. प्रत्येक प्रतिसादाला प्रत्युत्तर देण्यापेक्षा गच्छ सूकर, भद्रं ते ... असं म्हणून सोडून देणं श्रेयस्कर. असं कुठेतरी वाचलं आहे, "I learned long ago, never to wrestle with a pig. You get dirty, and besides, the pig likes it."
हे मी माझ्यापुरतं सांगितलं. कुणाला पटेल, कुणाला नाही पटणार. परंतु एक कळकळीने सांगतो - काही लोक सोशल मीडिया वरचे वाद फार गांभीर्याने घेतात, कदाचित त्यानांना रक्तदाब वगैरे असू शकेल, काही जणांचा लगेच पारा चढतो त्यांना त्रास होऊ शकतो. काही लोक गोष्ट मनाला लावून घेतात आणि त्यांना डिप्रेस्ड वाटू शकतं. हा एक विचार डोक्यात ठेऊन लिहिलं तर बऱ्याच अप्रिय गोष्टी कमी होतील.
Admin या असभ्य भाषेला काही
Admin या असभ्य भाषेला काही समज वगैरे देणार की आता सगळंच चालतं इथे?
अजबराव +786 अनुमोदन!
अजबराव +786 अनुमोदन!
अजबराव, केशवकुल, फार्स विथ द
अजबराव, केशवकुल, फार्स विथ द डिफरंस आणि स्पार्कल हे वेगवेगळे आयडी आहेत का?
ंइथे मुद्दे मांडण्यापेक्षा
ंइथे मुद्दे मांडण्यापेक्षा तुम्ही ड्युप्लिकेट आयडीज किती बाळगता, त्यांचा उपयोग कसा करता, दोन किंवा तीन आयड्यांवर संशय कसा पेरता याला जास्त महत्व आहे अजबराव, केशवकुल हे आधी एका संवेदनशील धाग्यावर एका असंवेदनशील कमेण्टला डिफेन्ड करायला एका मागोमाग आले होते. त्या वेळी फटकारल्याचा राग ठेवून या धाग्यावर अनेक इल्लॉजिकल आदेश केशवकुल यांनी काढलेत.
जसे कि राजू परूळेकर आणि निरंजन टकले यांची दीपके याच्या आंदोलनाबाबतची चर्चा इथे दिलेली आहे. तर हे महाशय म्हणतात कि अण्णांच्या आंदोलनाबाबत इथे चर्चा करू नका. नंतर लगेच या विद्वानांनी नीट पेपरफुटीची पोस्ट टाकली. केशवकुल यांच्या या असंबद्ध वागणुकीचे नमुने मी देत बसत नाही. सर्वांना माहीत असतीलच हे गृहीत धरतो.
एव्हढी चर्चा झाल्यानंतर मी फक्त इतकेच म्हटले कि अण्णांच्या बाबतीत मी फक्त माझ्या भावावर विश्वास ठेवू शकतो. कारण तो नाझ्याशी अशा गोष्टी शेअर करू शकतो आणि इतर कुणावरही मी त्याच्यावर विश्वस ठेवू शकतो. मी हे इथे शेअर करू शकत नाही. हे म्हटल्यावर ऋन्मेष या आयडीने शेआ करा बिनधास्त असे म्हटले. या आयडीचा इतिहास काय असेल ते असो. पण मी बघतोच आहे. याला वादाची खुमखुमी आहे. आणि कुथलाही अभ्यास न करता, कुठलीही माहिती न ठेवता फक्त इकडून तिकडून पाठ केलेली वाक्ये आणि ऑनलाईन वादात तात्विक कोटस करत काळी पांढरी बाजू लढवत कुणालातरी व्हिलन बनवायचे आणि अडचणीचे प्रश्न आले कि पळ काढायचा किंवा मग असे काही विचित्र नावाचे आयडी उगवतात हे प्रश्न विचारणार्याच्या मानसिक संतुलनाशी खेळत राहतात.
हा मायबोली चर्चांचा पॅटर्न आहे.
दीपकेवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी इतकी पाने भरली. पण विश्वास नाही हे सांगितल्याबरोअर जणू काही युद्ध आरंभलेय अशी रणनीती आखून पहिल्यांदा ऋन्मेषने ही कमेण्ट केली. मी शेअर करू शकत नाही हे म्हटल्यानंतर शेअर करा हा आगाऊपणा केला. म्हणजे समोरचा व्यक्ती इतका मूर्ख आहे कि दोघा व्यक्तीतले खासगी संभाषण इथे देईल मग हे साहेब विचारतील कि पुराबे द्या. जी व्यक्ती या जगात नाही त्याचे पुरावे द्यायचे कसे? ते ही इथे शेअर केलेले नसताना? शेअर केलेले नसताना ऋन्मेष या आयडीने हवेतले विधान करू नका म्हटले. या आयडीला इथून पुढे हवेतल्या विधानांबात प्रत्येक वेळी समज द्दिली जाईल जे निश्चित. हा काही खेळ नाही. एखादी व्यक्ती जगात नाही त्याबाबत कसले पॉलिटिक्स खेळता?
हे पुरावे पण उअलब्ध आहेत. मागे शोधताना ते सापडले नव्हते. कारण नेटवर काही काही माहिती ही अर्काईव्ह मधे जाते किंवा काढून टाकली जाते. कधीच स्वतः कसलीही माहिती शेअर न करणार्या आयडीने ही स्टृएटर्जी घेऊन समोरच्याला नेहमी पुराबे देण्यासाठी भाग पाडावे हे इर्रीटेटींगच आहे.
हे ओळखून आधीच राजू परूळेकर यांची मुलाखत दिली. त्यानंतर अर्काईव्ह वर शोधण्यासाथी की वर्ड दिले. मग एक शिवराळ आयडी उगवला. थॉत प्रोसेस द्या. इथे पहिल्या पानापासून कुणी दिलीय ती? लगेच नियम बदलले का? हा निषेध नोंदवून ती ही दिली. खरे तर इथे विचारण्यापेक्षा ज्या ज्या धाग्यावर त्या त्या लोकांनी लिहीले आहे तिथेच विचारायला हबे. ते इथे लिहायला आलेले नाहीत. त्यांचा उल्लेख मी इथे केला. मग इथे विचारण्याचे कारण काय?
या हुषार्या आहेत. ज्यांचा समाचार घेतल्यावर मग ही व्यक्ती पिसाळली. उर्मट पणा करत खानदान काढले. यांचे अनेक आयडी अशाच पद्धतीने आधीही शिवीगाळ करून गेले असतील. या अशा छपरी व्यक्तींना आपण सभ्य शब्दात उत्तरे देऊन हास्यास्पद होऊन चालत नाही. आयडी गेला तर काही फरक पडत नाही. दोन वेळचं जेवण मिळतंच. पण जर असा खानदानाचा उद्धार करत असेल आणि अभिमानाने सांगत असेल, अॅडमिनला दोन्ही आयडी उडवा हे सांगणे म्हणजे बाळ रडतंय असे सांगून अॅडमिनला आंम्ही टांगतो किंवा अॅडमिन आमच्या खिशात आहे हे दाखवले जात असेल तर त्यांना ठेचायला भाग पाडले आहे.
अजबराव नेमके याच धाग्यावर उगवले. मागच्या वेळीही नेमके केशवकुलच्या संदर्भात उगवले. स्पार्कल, साधा माणुस यांचे टायमिंग बघता एका आयडिने गायब झाले तरी हे चालूच राहते. अजून कोण कोण उगवते ते बघायचेय.
आयड्डी उडाला तर उडाला. मुद्दावर चर्चा एव्हढी अशक्य आहे या पेक्षा अभिजीत दीपकेला कुणाचा पाठिंबा नाही हे पचवणे एव्हढे अवघड आहे का
मी लिहील्यापासून यांचे पवित्रे बघण्यासारखे आहे. आधीच्या आंदोलनाचा संदर्भ देऊन पुढच्यास ठेच मागचा शहाणा हा न्याय आहे. अण्णांच्या आंदोलनाने फजिती झाली आहे हे कारण पुरेसे होऊ शकत नाही?
तर हे विश्वास ठेवा म्हणतात. तुम्ही ठेवा ना. मी कधी नको म्हटले.
मी पहिल्यापासून ज्यांना पाठिंबा द्यायचा त्यांचा तो प्रश्न आहे मी स्वतः तर देणार नाही आणि मुलांनाही सांगितले आहे. पुढचा त्यांचा प्रश्न.
यात यांच्या अंगाचा तीळपापड होण्याचा काय संबंध?
आशुचँप
आशुचँप
तुम्ही प्रश्न विचारले होते. ते माझ्या कमेण्टनंतर विचारले होते. त्याची उत्तरे आधीच दिलेली होती. नंतरही दिलेली आहेत. ती मला द्यायची नव्हती. ती दिल्यानंतर हे आयडी जास्त क्रॉस क्वेश्चनिंग करू लागले आणि एव्हढ्या दीर्घ चर्चेत मला अडकायचे नव्हते. तुम्ही माझी उत्तरे आधी वाचून घ्या. पुन्हा मी ते लिहीणार नाही.
मला फक्त तुमची भूमिका समजायला हवी.
अण्णांच्या आंद्दोलनाने काय नुकसान झाले? काय फसवणूक झाली असे तुम्ही का विचारले?
जनलोकपाल आले आहे असे तुम्हाला वाटते का? आले असेल तर त्याने आजतागायत काय भ्रष्टाचार कमी केला या प्रश्नाचे उत्तर क्रुपया मला द्या.
अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा न देणारे मूर्ख असतील, बिनडोक असतील, शंकेखोर असतील, देशद्रोही असतील.
पण ज्यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला + ज्यांना भाजप संकट वाटते + ज्यांना भ्रष्टाचाराचे उच्चाटन करायचे होते अशांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला का हा माझा प्रश्न होता. हे शहाणे, हुषार लोक होते ना? विश्वास टाकल्याची ही किंमत मोजलीय ना? त्याचा जाब कुणी विचारायचा? मोदी आल्यापासून अण्णा जनलोकपालसाठी उपोषणाला बसलेत हे ऐकिवात नाही. आता जनलोकपाल नको का? त्या आंदोलनातले काही चेहरे आता दिसू लागले आहेत.
हेच कारण होते अण्णांच्या आंदोलनाबाबत इथे लिहीण्याचे.
सुपर अॅडमिन केशवकुल (पेपरफुटीची कमेण्टवाले) यांनी अण्णांच्या आंदोलनाबाबत इथे लिहायचे नाही असा हुकूम काढला आहे. माझे जे लिहायचे ते लिहून झालेले आहे.
आता अजून आयडी आणून माझा संबंध निरइराळ्या आयड्यांशी जोडत बसा. फेक आयड्यांना रान मोकळे आहे.
हे सर्व मायबोलीकरांसाठी: माझा
हे सर्व मायबोलीकरांसाठी: माझा एकमेव आयडी हा फक्त माझाच आहे . त्याचा इतर कुणाशी काही संबंध नाही. मी इथल्या आयडीजना ओळखतही नाही. चर्चेचा स्तर अतिशय खालावलेला पाहून राहवलं नाही म्हणून प्रतिसाद दिला.
ह्या विषयावर बोलायचं तर, कॉक्रोच आंदोलनाने फार काही होईल अशी मला अपेक्षा नाही. ह्या आंदोलनाचं जे काही यश आहे ते भारतातील विरोधी पक्षांचं अपयश अधोरेखित करतं. लोकशाहीत सक्षम विरोधी पक्ष असला तर सरकारच्या चुका / भ्रष्टाचार / अन्याय वगैरेंवर प्रतिक्रिया देण्यासाठी लोकांकडे तो प्लॅटफॉर्म असतो. सध्या सर्व विरोधी पक्ष अतिशय दुबळे झाल्यामुळे (किंवा केल्यामुळे) लोकांना काही पर्याय दिसत नाही म्हणून लोक कॉक्रोच कडे अपेक्षेने पाहत आहेत. विरोधी पक्ष ह्यातून कसा धडा घेतात ते पहायचं. इत्यलम् !
अरेच्चा, सहज फिरत फिरत
अरेच्चा, सहज फिरत फिरत नेमक्या वेळी टपकण्याचे स्कील वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक ठिकाणी ही सहज फिरता फिरता येण्याची टेप पण कौतुकास्पद आहे.
Congress leader Rahul Gandhi
Congress leader Rahul Gandhi on Saturday lashed out at the Modi government after a NEET-UG aspirant from Nagpur was allotted a centre in Abu Dhabi for the re-exam, saying it should "stop gambling" with children's future.
काय काय करतात मोदी
काय काय करतात मोदी
मोदी है तो मुमकिन है .
मोदी है तो मुमकिन है .
ते सोडा हो!
ते सोडा हो!
झुरळांचे काय झालं?
Congress leader Rahul Gandhi
Congress leader Rahul Gandhi on Saturday lashed out at the Modi government after a NEET-UG aspirant from Nagpur was allotted a centre in Abu Dhabi for the re-exam, saying it should "stop gambling" with children's future. Lol>>>
देशाची परीक्षा आंतरदेशीय होते आहे आणि देशद्रोही परीक्षकेंद्र अबू धाबीला का दिले म्हणून गळा काढताय.

लेटेस्टhttps://m.rediff.com
लेटेस्ट
https://m.rediff.com/news/commentary/2026/jun/20/police-asks-cjp-to-vaca...
झुरळांनी जंतर मंतर सोडण्यास नकार दिला.
दिपके ह्यांच्या म्हणण्यानुसार त्याला अटक करण्याची तयारी चालू आहे.
>>> लेटेस्टhttps://m.rediff
>>> लेटेस्ट
https://m.rediff.com/news/commentary/2026/jun/20/police-asks-cjp-to-vaca...
झुरळांनी जंतर मंतर सोडण्यास नकार दिला.
उघड आहे की हे राजकीय हेतूने प्रेरित आंदोलन आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत जागा सोडणार नाही म्हणत आहेत. 'विद्यार्थ्यांचे कायमस्वरूपी भले व्हावे यासाठी ठोस कृती केली', यापेक्षा 'एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन दाखवला' हे यश मोठे समजले जात आहे.
आंदोलनाचा काही दिवसांपूर्वी असलेला जोर ओसरत आहे.
ते अबु धाबी सेण्टर त्या
ते अबु धाबी सेण्टर त्या विद्यार्थ्याने स्वतःच निवडले होते आणि दुबई हे दुसरा चॉईस म्हणून निवडले होते - असे एनटीए ने अधिकृत हॅण्डलद्वारा सांगितले आहे. दोन वेळा फॉर्म रिव्यू करून मग सबमिट केला हे त्यांच्या लॉग्ज मधे दिसते असेही सांगितले आहे. द हिंदू व इतर अनेक "रिलायेबल" साइट्सवर ही बातमी आहे. या दोन्ही ठिकाणी नीट ची सेण्टर्स आहेत असे दिसते.
यावर त्या विद्यार्थ्याची किंवा पालकांची प्रतिक्रिया दिसली नाही अजून.
A student's family claimed he
A student's family claimed he was allotted an Abu Dhabi centre for the NEET-UG re-test, despite preferring Nagpur, Wardha, and Bhandara.
The National Testing Agency (NTA) stated its web-activity records show the city change to Abu Dhabi was made through the candidate's own registered login during the correction window.
Despite the candidate's selection, the NTA received an informal request to change the centre to Nagpur and promptly facilitated the change, re-issuing a fresh examination card.
The NTA emphasised its 'student-first' approach, ensuring no candidate misses the examination due to administrative issues, and noted 3.2 lakh candidates used the correction window.
https://www.rediff.com/news/report/nagpur-neet-aspirant-allotted-abu-dha...
करियर करण्यापेक्षा राजकारण करण्यात रस असणाऱ्या असल्या लोकांना नीट साठी कायमचं अपात्र ठरवलं पाहिजे .
एनटीए चे क्लॅरीफिकेशन
एनटीए चे क्लॅरीफिकेशन
कुंजम लेट पंण्याचे.
यावर त्या विद्यार्थ्याची किंवा पालकांची प्रतिक्रिया दिसली नाही अजून>>>>
Earlier, the candidate's father Mohammad Talib said that though his son opted Nagpur as his preferred city, he was allotted Abu Dhabi as centre. "We are completely unable to send our child abroad for the exam. He does not even have a passport, and there is no time left to make travel arrangements," the candidate's father, Mohammad Talib, told ANI.
Cjp Protest Live,Cjp Protest
Cjp Protest Live,Cjp Protest Live Updates: जंतर-मंतर पर रातभर जारी रहेगा कॉकरोच जनता पार्टी का प्रदर्शन, मौके पर भारी पुलिस फोर्स मौजूद - cockroach janta party protest in delhi jantar mantar news live updates - Navbharat Times https://share.google/ESzbuHtiPZyTut084
सर तिकडे पाणी नाही वीज नाही.
सर तिकडे पाणी नाही वीज नाही.
05:47 PM, Jun 20 2026
05:47 PM, Jun 20 2026
जंतर-मंतर पर गूंजे 'गो प्रधान गो' के नारे
07:53 PM, Jun 20 2026
अभिजीत दीपके ने दिल्ली पुलिस पर आरोप लगाते हुए कहा- पुलिस प्रदर्शन स्थल पर पीने का पानी नहीं ले जाने दे रही है
08:12 PM, Jun 20 2026
'जेल भरो आंदोलन शुरू कर दो', अभिजीत दीपके ने युवाओं से किया आह्वान
08:32 PM, Jun 20 2026
पुलिस जंतर-मंतर के अंदर दोबारा नहीं जाने दे रही
08:51 PM, Jun 20 2026
अंधेरे में भी कॉकरोच जनता पार्टी का प्रदर्शन जारी
आपल्या युवा पिढीचे असे हाल
आपल्या युवा पिढीचे असे हाल हाल होताना पाहून काही लोक आनंदाने उड्या मारत असतील.
>>> ते अबु धाबी सेण्टर त्या
>>> ते अबु धाबी सेण्टर त्या विद्यार्थ्याने स्वतःच निवडले होते आणि दुबई हे दुसरा चॉईस म्हणून निवडले होते - असे एनटीए ने अधिकृत हॅण्डलद्वारा सांगितले आहे.
सिस्टिममध्ये विशिष्टच केंद्रांचे पर्याय असतील ना? असे कसे काहीही निवडता आले कोण जाणे!
>>> पुलिस जंतर-मंतर के अंदर
>>> पुलिस जंतर-मंतर के अंदर दोबारा नहीं जाने दे रही
एकदा बाहेर पडल्यावर परत आत जाताना परत सुरक्षा चेक करावा लागत असेल का? शंका विचारत आहे.
'विद्यार्थ्यांचे कायमस्वरूपी
'विद्यार्थ्यांचे कायमस्वरूपी भले व्हावे यासाठी ठोस कृती केली' >> जसे सरकरने टेलिग्राम वर बंदी घातली
विद्यार्थ्यांचे कायमस्वरूपी
विद्यार्थ्यांचे कायमस्वरूपी भले व्हावे यासाठी ठोस कृती केली' >> जसे सरकरने टेलिग्राम वर बंदी घातली>>>

सिस्टिममध्ये विशिष्टच
सिस्टिममध्ये विशिष्टच केंद्रांचे पर्याय असतील ना? असे कसे काहीही निवडता आले कोण जाणे! >>> फॉर्म भरताना काहीतरी गडबड झाली असेल. पहिला चॉईस अबु धाबी आणि दुसरा दुबई आला होता (हे एन्टीए ने दिलेल्या माहितीवरून). फॉर्म मोबाईलवर भरला की कॉम्प्युटरवर, स्क्रोल करताना, चॉईस निवडताना काहीतरी गडबड झाली असेल - यातले काहीही असू शकते. दोनदा फॉर्म रिव्यूही केला सबमिट करण्याआधी. यावरून कोणीतरी तो इंटरअॅक्शन लॉग पाहिला आहे. जनरल फेकाफेक करणार्या व्यक्तीला हे डिटेल्स माहीत नसतील. त्यामुळे हे खरे असण्याची शक्यता जास्त आहे.
पण यात त्या विद्यार्थ्याची जशी चूक असू शकते तशी त्या अॅपची ही असू शकते. कित्येक फॉर्म्स असे तयार करतात की तुमचे एक उत्तर चुकले तर पूर्ण पेज रिफ्रेश होते. अशा वेळेस प्रत्येक उत्तर पुन्हा बघावे लागते कारण रिफ्रेश होताना काहीतरी बदलू शकते. असेही झाले असेल. भारत सरकारकरता ज्या कंपन्या असे अॅप तयार करतात त्यांच्या फॉर्म्सवर हे खूपदा पाहिले आहे. पेज रिफ्रेश झाले की सगळे पुन्हा बघावे लागते.
Pages