Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केशवकुल तुम्ही इतिहासातून भविष्याकडे बघायचं असतं यावर विश्वास ठेवत नसाल. दुसर्‍यांना हुकूम देताय का तसा?
स्वतःकडेच ठेवा ते, हवं तर तुम्ही मेलेल्या सिंहाला जिवंत करणारे खूप विद्वान आहात असं सर्टफुकट देऊ शनिवारवाड्यावर.

दिपकेच्या cause विश्वास ठेवून जनमत जर एकजूट होत असेल तर त्यात अशी कोणती जोखीम आहे जी आज आजूबाजूला असलेल्या परिस्थितीला आणखीनच हलाखीची बनवणार आहे? या कॉक्रोच आंदोलनाच्या ला पाठिंबा दिल्याने भविष्यात होणारे रिस्क/ रिवॉर्ड आणि त्त्यांचा रेशो काय असेल?

नीटचे पेपर या आधीही फुटले होते. जेईई बद्दलही काही शहरात गैरप्रकार चालतात असा संशय आहे आणि ते राजकारण्यांना माहिती असावं. पाच वेळा राजस्थानात एका आमदाराने आपल्या मुलांसाठी पेपर खरेदी केले होते.

या वेळी पेट्रोल डिझेल दरवाढ, अमेरिकेपुढे पत्करलेली शरणागती, एपस्टीन फाईल्स मधे संशयास्पद सहभाग आणि त्यावरून विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या मोहीमा यावरून कमी गंभीर मुद्द्यावर म्हणजे पेपरफुटीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हे डमी आंदोलन लाँच केले असावे हा पहिल्यांदा संशय आला. याचे पुरावे मागणार्‍यांना चितळेची मिठाई बक्षीस. फक्त स्वतःचे पैसे खर्च करा. संशयाचे पण पुरावे असतात. (पत्रकारांनी बोलले कि ठीक सामान्य माणसाने शंका, संशय व्यक्त करू नयेत.)

ही थॉट प्रोसेस आहे. डमी आंदोलनामुळे भविष्यात निघणारे खरोखरचे आंदोलन पंक्चर होईल. पुढच्या निवडणुका २०२९ ला आहेत.

आता जे लोक २०२६ ला तुमची २०११ साली काय थॉत प्रोसेस होती हे विचारत आहेत त्यांचा सत्कार रामलीलावर ठेवा.>>> सत्कार तर तुमचा करायला हवा....आणि मायबोलावर तरी किमान नक्कीच हवा ...इतरांना हे करा, नका करू सांगणारे तुम्ही, तुमच्या मताच्या विरोधात कुणी बोलले तरी तुम्हाला सहन होत नाही हे काही लोकांना दिसत नाही अशा भ्रमात राहू नका. आणि तुमचेच मत का मानावे? तुम्हाला काय मायबोली च्या ऍडमिन्स नी ताम्रपत्र देऊन पाठवले आहे का? जी इथे प्रत्येकाच्या मतावर मॉडरेटर सारख्या दुरुस्त्या सुचवत आहात ?

आला का लाईनीवर, तमाशा वेगळा वेगळा. फक्त तुझ्या त्या किचकटीकरणाची आणि वाट्टेल त्या संज्ञा छापण्याची हवा काढली कि तुझा दिखावा गळून पडला. २०११ साली काय झाले याचे धागे असताना उगीच थॉट प्रोसेस कशाला विचारतोस? मुद्दावर बोल. माझं मत आहे त्यासाठी थॉट प्रोसेस लिहायची कशाला? तू सांगितली का एकदा खड्ड्यात गेल्यावर पुन्हा खड्ड्यात जाण्याची थॉट प्रोसेस? तुझ्या या भाषेला योग्य भाषेत उत्तर देण्याची धमक आणि कुवत आहे. कदाचित तू अ‍ॅडमिन असशील, एकदा पळून गेल्यावर या आयडीने येऊन ही भाषा वापरत असशील तर.

तू जे आरोप माझ्यावर करतोय ते तू आरशात बघ. तुला कुणी उत्तर दिलं कि प्रत्येक धाग्यावर त्याचा पाठलाग करतोस. अगदी ज्या विषयावर एरव्ही तू बोलत नाहीस तिथेही. डूख धरणे हा तुझा स्वभाव आहे. तुला अजून वैयक्तिक व्हायचं असेल तर सांग.

उद्या तू बडबड करशील कि कास्पारोव्हचे माय बॅडमिंटन डेज पुस्तक वाचा त्यात अमूक तमूक लिहिलेय, तर तुला टोकणारच. काहीच्या काही बरळलास कि तिथेच टोकणार. तुझा थयथयाट चालू दे असाच.

ज्यांना पेट्रोल, अमेरिका, एपस्टीन फाईल्स इत्यादी मुद्दे महत्वचे वाटतं आहेत त्यांनी नक्कीच त्या विरोधात आंदोलन केल पाहिजे. ज्यांना परीक्षेचा मुद्दा महत्वाचा वाटतोय ते त्या विरोधात आंदोलन करत असतील तर काही चुकीचं नाही.
आणाच्या आंदोलनामुळेही काहीच नुकसान झालं नाही. आण्णानी काय आंदोलनाचा ठेका घेतला नाही. स्वतः ला एखादी गोष्ट आवडली नाही तर आपणहि वेग वेगळ्या मार्गाने विरोध करू शकतो की, उगाच अण्णांची वाट कशाला बघायची.

आला का लाईनीवर, तमाशा वेगळा वेगळा.>>>तू भरीला पाडतोयस लोकांना.
तुला अजून वैयक्तिक व्हायचं असेल तर सांग.>>> ये मैदानात खुशाल... पाहू, आज तुझे मुखवटे फाडतो बघ मी कसे.

अभिजित दिपके यांचे हे आंदोलन गंभीरपणे घ्यावे असे नेमके कोणाला व का वाटते याचाही विचार व्हायला हवा आहे असे वाटते.

निव्वळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळवणे, सरकारला मुळापासून हादरवणे ही आंदोलनाची उद्दिष्टे असतील तर ती सफल होणे अवघड दिसते. परीक्षाप्रक्रियेची हाताळणी विश्वासार्ह व्हावी हे एकमेव उद्दिष्ट असायला हवे असे मला तरी वाटते बुवा.

यात आजादी वगैरे घोषणा नसाव्यात. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र असलेले पुस्तक घेऊन आंदोलन करणे याचा 'नीट' या परिक्षेशी संबंध नाही.

हे आंदोलन राजकीय वळणावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे. मात्र त्या वळणावर खरेच हे आंदोलन गेले तर आंदोलन अयशस्वी ठरेल व इतिहासजमा होईल. याचे कारण सध्याचे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार आहे.

अभिजीत दीपके याला मारहाण करणारा सुटला. पोलिस स्टेशन बाहेर जमावाने जय श्री रामचे नारे दिले.

https://www.instagram.com/reel/DZpaNlUyOQa/?igsh=NWx5OWpkemUxYXVs

इथे देवधर्माचा काय संबंध माहीत नाही. बलात्कारी बाबांचे भक्त सुद्धा असेच नारे देतात. मग तो आसाराम असो की बाबा राम रहीम.
बरे आहे मी नास्तिक आहे. पण तरीही प्रश्न पडतोच की काहीही गुन्हा, गुंडागर्दी, अपराध करून जेव्हा हे नारे दिले जातात तेव्हा देवाचे नाव बदनाम नाही का होत?

आणि हे अल्ला हू अकबर नारे देत चुकीच्या प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्या इस्लाम धर्मियांना सुद्धा लागू.

आपला देश समाज युवा भडकावून कुठल्या मार्गाला नेला जात आहे.

जर काही कोकरोच वेगळा मार्ग निवडत असतील तर त्यांचे कौतुक आहे Happy

डमी आंदोलनामुळे भविष्यात निघणारे खरोखरचे आंदोलन पंक्चर होईल>>>
खरोखरचं म्हणजे ते काय असतं
कारण 2014 पासून झालेलं कुठलेही आंदोलन हे फेक, बायस्ड, तुकडे गॅंग, खलिस्तानी, पाकिस्तानी, आप चे होते
याव्यतिरिक्त पण आंदोलने होतात का आणि झालीच तर भक्त हे खरोखरच आंदोलन आहे हे मान्य करणार का

नेहमीची चिखलफेक करण्याची इतकी सवय झालीये त्यांना
आणि हेच लिहीत आलोय सुरुवात पासून

तमाशा वेगळा > फाड ना मुखवटे. आधी तुझी आयडेंटिटी डिक्लेअर कर हिंमत असेल तर.
इतक्या पानावर तुमचा गोंधळ चालला होता तेव्हा ते लिहीलीस का तुझी थॉट प्रोसेस? एव्हढी पाने झाल्यावर मला यावर विश्वास नाही असे म्हटल्यावर तुम्ही एक होऊन थयथयाट करायला लागला. कुणाला विरोधी मत सहन होत नाही? या हुषाऱ्या समजत नाही का? ज्यांचा विश्वास नाही त्यांना शंकेखोर लेबल लावून मग थॉट प्रोसेस विचारायला तू आईनस्टाईनचा पप्पा लागून गेलास का?

अण्णांचे आंदोलन कशासाठी झाले ती गोष्ट प्रत्यक्षात आली का? तरी तुला थॉट प्रोसेस पाहिजे का दीडशहाण्या? एव्हढे लॉजिक पुरेसे नाही का विश्वास नसायला? हेच दोन चार आयडी विरोधी मत दिसलं कि घाण करत राहतात. पण उडत नाहीत.

या आंदोलनाने ज्यांना काहीतरी मिळणार आहे तेच साधे मत सुद्धा मांडू देणार नाहीत. अण्णाच्या आंदोलनात भाग घेतलेले सगळे सेटल झाले.

या वेळी कितीही आपटा, मी इथे लिहिले काय न लिहिले काय, हा तमाशा यशस्वी होणार नाही. गेल्या वेळी मी कितीही आपटले तरी अण्णा अनस्टॉपेबल होते.

फार्स किंवा जो कुणी असशील तो. चल सुरू कर तुझा गाढवपणा.. मला पण बघायचंय.

राहूल गांधी आरक्षण, पेपरफुटी, बेकारी असे युवकांचे प्रश्न कायम संसदेत आणि बाहेर आंदोलन करून मांडत असतात. दिपकेला हे दिसत नाही असे नाही, तो आपली स्पेस बनवण्याचा प्रयत्न करत आहे जे सरकारला हवेच आहे. २० जूनला केंद्रात बहुतेक खातेपालट होईल तेव्हा पुरी आणि धर्मेंद्र प्रधान ह्यांचे खाते बदलले जाईल आणि ह्याचे श्रेय CJP घेईल. राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याने ते श्रेय मिळू नये ह्याची मग्रूर सरकार काळजी घेईल.

तरी तुला थॉट प्रोसेस पाहिजे का दीडशहाण्या? >>>> दीडशहाणा तू असशील आणि तुझं खानदान टोणग्या....ज्यांना २०१४ ला माहित होत की गडबड होणार आहे त्यांचा थॉट प्रोसेस विचारलेला, तू एकटाच होतास काय दुनियेत तसा बुणग्या?
आणि नव्हतास तर सगळ्यांचं वकीलपत्र घेऊन प्रत्येक ठिकाणी थोबाड उचकटत फिरू नको, तुझे मुद्दे तू लिही नाहीतर मसनात जा तिकडे....आता ऐकून नाही घेणार....आणखी उद्धार करून घ्यायचा असेल तर ये पुन्हा ....नाही सोडत आज

तुझा बाप महामूर्ख असेल हरामी. माकडा तुला इतक्या पानात थॉट प्रोसेस विचारता आली नाही का डुकरा? माझा प्रतिसाद आल्यावर सुचलं का बैला? जादा हुषाऱ्या करतो दर वेळी. बघतो मी पण तू काय करतो ते

माकडा तुला इतक्या पानात थॉट प्रोसेस विचारता आली >>> अरे हायब्रीड हरामी शतमूर्खा, तुझ्या मागोमाग प्रतिसाद टाकला म्हणजे का तुलाच विचारलं असं होतं का रे ढेकण्या?? मग तुझ्या नंतर कुणी प्रतिसाद लिहायलाच नको, अशी तजवीज करायला सांग ऍडमिन ला.....जा ....आणि मला किंवा दुसऱ्या कुणालाही कधी कोणता मुद्दा सुचावा याच्यावर पण आता तुझी मक्तेदारी का रे टिनपाटा?? इतकीच इन्सिक्युरिटी असेल मनात तर सोशल मीडियावर नको येऊ, संडासात आतून काडी घालून मुळूमुळू रडत बस फोकन्या.... Lol

जोक काय केला तू? जे खायला तू जिथे जातो तिथला उल्लेख केलास यात बाकीच्यांनी का हसायचंय? ते खाउन तिथे लोळणे हा तुझा गूणधर्म आहे. यात नवीन काय?

Admin आयडी उडवणार असाल तर दोन्ही उडवा. एकालाच सवलत नको. जर हा आयडी शिव्या देणार असेल तर मलाही त्या येतात. याची हेकड़ी काढतो.

माझ्या अनैतिक संबंधातून जन्मलेल्याला शिव्या घालायला त्याची गरज नाही असं मी समजतो....आजपासून तुझा बाप मीच...गॅझेट मध्ये नाव बदलून घे जा .. Rofl

Admin आयडी उडवणार असाल तर दोन्ही उडवा.>>>:Admin बाळ रडतंय , वूडवर्ड पाजा त्याला .. Biggrin

आधी बापाचा शोध लाव मग ज्याच्यात लोळत ते खात होता स ते भरलेलं घाण तोंड धू मग बोल. बापाचं नाव तुझ्या आईला माहीत असेल तर बरं होईल. नाहीतर तमाशातून जन्मलेली औलाद आहेस तू भोसरीच्या.

ती तुझी आई असेल. गांजा मारल्याने तुला तसं वाटत असेल.

चांगल्या लोकांच्या गटग मधे जाऊन स्वतःचे घाणेरडे किळसवाणे फोटो टाकू नकोस. फोटोचा बॅलन्स जातो.

कृपया थांबा दोघेही. विनंती करत आहे. येथे चर्चेची अशी पातळी गाठली गेल्याचे सोळा वर्षांत कधी पाहिले नाही. कृपया सगळे सोडून द्या ही विनंती!

भारतीय विमान दलाने neet चे प्रश्न पत्रिका पोहोचवण्यासाठी २०० उड्डाणे केली. मात्र सबमरीन्स ने किती डुबक्या मारल्या त्याची बातमी नाहीये. पुढच्या वर्षी परिक्षा स्पेस मध्ये होणार आहेत.

अण्णांच्या आंदोलनाच्या संदर्भात काही लिहायचे नाही हा हुकूम काढला होता. नीट आणि अवांतर चालतंय का Super admin ला?

Pages