ऋ
मर्दानी बऱ्यापैकी टेम्प्लेट फॉलो करतो
पहिल्या दोन्ही पार्ट मधेही सिमिलर टेम्प्लेट होतं. पार्ट 3मधे राहून राहून दिल्ली क्राइम 3 ची आठवण येत होती...
मला अम्मा पेक्षा पार्ट 2 मधला विशाल जेठवा चा व्हिलन भयानक आवडला होता. केवळ त्याच्या परफॉर्मन्स साठी ही सिनेमा बघू शकतोस...
पार्ट 4 नक्कीच येणार. राणी साठी कॅशिंग काऊ आहे मर्दानी सिरीज.
आदी चोप्रा नक्कीच काढणार.
विशाल जेठवा चा व्हिलन भयानक आवडला होता.
>>>
अच्छा तो २ मध्ये आहे का.. मग १ आधी २ बघतो. त्याबद्दल कौतुक ऐकून आहे आणि त्या कौतुकाला जागणारा त्याचा एक सीन सुद्धा पाहिला आहे.
ग्रेस (रायन गॉसलिंग) एका दीर्घ कोमातून अनोळखी जागेवर उठतो. तिथे समजते की तो स्पेसशिप मध्ये आहे. त्याचे सहप्रवासी मेले आहेत, तो एकटाच जिवंत आहे. त्याला एका वैश्विक संकटापासून पृथ्वीस सोडवायचे आहे हे त्याला हळू हळू आठवते. अजूनही दीर्घ कोमामुळे त्याला मागचे फारसे आठवत नसते, ते तुकड्या तुकड्यात आठवत जाते.
ह्यापेक्षा स्पॉयलर देत नाही. पण सिनेमा छान आहे, आणि दोन पात्रांच्या घट्ट मैत्रीवर बेतलेला आहे.
The martian आणि ह्या सिनेमाच्या मूळ पुस्तकाचा लेखक एकच आहे. हा सिनेमा चांगलाच असला तरी मार्शन सरस आहे. कारण इथे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वर भर कमी आहे तर ड्रामावर भर जास्त आहे.
धुरंधर बद्दलची उत्सुकता आटून गेली अचानक. इतकी चर्चा वाचनात आली की आता घरीच बघेन बहुतेक.
>>
असंच सेम मला गली बॉय ला झालं होतं.
ऑफिस मधे कलीग त्याच्या हेडफोनवर मेरी गली में आणि अपना टाइम आएगा हे इतक्या जोरात लावायचा की मला व्यवस्थित ऐकू यायचं. अन् ओलामोस्ट म्युझिक लाँच पासून एक महिना लूप वर हीच दोन गाणी ऐकायचा... अतिरेकी नॉशिया आला होता. नंतर एकदा विमानात गली बॉय पाहिला, पण परत पहायची इच्छा कधीच झाली नाही...
गली बॉय मधे "भाग, भाग शेर आया शेर आया शेर" आहे, ते मला माबोवर शेरोशायरी दिसली की आठवते. सतत एक्स्पोज झालो की रस निघून जातो. बघू तेव्हा बघू. पिक्चर बघून काही आपण सुधारणार नाही किंवा बिघडणार नाही. काय गडबड आहे, आता तर फोमोही येईना असं झालंय. फोमोच्या उलट जोमो - जॉय ऑफ मिसिंग आऊट
धुरंधर २ पाहिला. पहिला अर्धा भाग खिळवून ठेवतो. दुसरा अर्धा बघताना कंटाळा आला. अर्जुन रामपाल आणि रणवीर तर कधी मारामारी संपवतात असं झालं. मारा कुणीतरी कुणालातरी, काय उगा हे तोड ते फोड करत बसलेत! पाकिस्तानातल्या शेकडो चामत्कारिक घटना एकवेळ मी ‘आपल्या वेगवेगळ्या हेरांनी घडवून आणल्या’ हे मानायला तयार आहे, पण इथे म्हणजे एकट्या रणवीरमुळे हरभरा टरारून वर अशी भावना निर्माण होते. बरीचशी नरो वा कुंजरो वा टाइप दावे करणारी पटकथा function at() {
[native code]
}यंत खुबीने लिहिली आहे.
शेवटी फिरसे नैना भरे गाणं नितांत सुंदर वाटलं. तो प्रसंग पण हृद्य दाखवला आहे. सर्वांचा अभिनय उत्तम. सारा अर्जुन ही धुरंधर १ किंवा अगदी पी एस १-२ पेक्षा या चित्रपटात चांगली वाटली. अभिनय सुधारला आहे. रणवीर ताकदीचा अभिनेता आहे हे पुन्हा जाणवलं. जबरी काम केलंय.
एकट्या रणवीरमुळे हरभरा टरारून वर >>>
मारा कुणीतरी कुणालातरी>>> आपल्याला पिक्चर संपण्याशी मतलब. सतत मारामारी आहे हे वाचून मला जाट आठवला, तेथे उगाचच हिरो भांडणं उकरून काढून मारामारी करत असतो. कार्यकारणभाव काय तर इडली धुरंधर मधेही हा अज्ञातवासातला अवतारी पुरुष हरभरा दंडकारण्यातल्या राक्षसांचा समूळ नायनाट केल्याशिवाय थांबणार नाही.
एकट्या रणवीरमुळे हरभरा टरारून वर >>
शेवटी फिरसे नैना भरे गाणं नितांत सुंदर वाटलं. तो प्रसंग पण हृद्य दाखवला आहे. >> हो. मला हेच गाणं आवडलं, किंवा लक्षात राहिलं. त्यातील मधले सतारीचे पीसेस ही सुरेख आहेत. बाकी सिनेमाभर रिस्ट्रेन औषधाला नसताना इथे रणवीर भसाभसा जाऊन आई बहिणीला भेट भेट भेटत नाही, आनंदाचा वर्षाव वगैरे करत नाही, काहीतरी वेगळा आणि नैनातुन अभिनय वगैरे करतो त्याने जरा सुकून मिळतो. बाकी पहिल्या धुरंधर नंतर हेरांचा सुळसुळात रील्स मधुन झालेला ते यांनी फारच मनावर घेतलंय. अर्धं पाकिस्तान हेर झालंय इथे!
मी जाट नाही पाहिला
पण किल चित्रपटापेक्षा जास्त मारामारी त्यात असेल असे वाटत नाही.
पूर्ण चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत ट्रेनमधील एका मारामारी वर आहे.
रणवीर ताकदीचा अभिनेता आहे हे मला पहिल्यांदा समजले.
त्यातल्या त्यात लेडीज वर्सेस रिकी बहेल मध्ये चांगला वाटला होता आणि दिल धडकने दो मध्ये पोकरफेस ठेवून चांगले जोक्स मारले होते. रामलीला पाहून डोक्यावरचे केस उपटावेसे वाटले होते आणि पद्मावतमध्ये घुमर आणि शेवटच्या ठिणग्या सोडल्यास काही आवडले नव्हते.
आता त्याच्यासाठी म्हणून लुटेरा आणि गली बॉय पाहीन.
बाकी सिनेमाभर रिस्ट्रेन औषधाला नसताना इथे रणवीर भसाभसा जाऊन आई बहिणीला भेट भेट भेटत नाही, आनंदाचा वर्षाव वगैरे करत नाही, काहीतरी वेगळा आणि नैनातुन अभिनय वगैरे करतो त्याने जरा सुकून मिळतो. >> अॅक्चुअली त्या सीनच्या आधी तो सारा नि पोराबरोबर असलेला फोटो जाळतो, कपडे बदलतो नि पूर्वीच्या जीवनात परत जातो जिथे तो एक हेर नसून मुलगा होता अशा टाईपमधे पाहिले मी ते.
धुरंधर २ ची गाणी सिनेमापेक्षा बाहेर ऐकताना जास्त मस्त वाटतात.
अस्मिता मी अजून सिनेमा पाहिला नाहिये पण प्रॉजेक्ट हेल मेरी हे पुस्तक एकदम खिळवून ठेवणारे आहे. मार्शियनपेक्षा टेक्निकल डीटेल्स कमी ठेवत मस्त फ्लो ठेवला आहे. एकदा जोर घेतला कि पुस्तक खाली ठेववत नाही.
माझेमन गली बॉय जरूर बघा. रणवीर तर आहेच पण तो पिक्चर सुद्धा मस्त आहे.
आणि पाहिला नसल्यास माझ्यातर्फे बँड बाजा बारात सुद्धा बघा
रणवीर ताकदीचा अभिनेता आहे हे लक्षात यायला धुरंदर यावा लागला याचे आश्चर्य वाटले
बँड बाजा मध्येच त्याच्यातील पोटेन्शियल दिसले होते. पण सुरुवातीच्या काळात त्याला उथळ इमेजचा फटका बसला.
रॉकी राणी मला सुद्धा आवडलेला.
त्या चित्रपटाबद्दल फार चांगले ऐकण्यात आले नव्हते. काही सीन उथळ आहेत, काही शॉट नकली आहेत, करण जोहर स्टाईल जे नुसते स्टायलिश वाटतात पण आतवर भिडत नाहीत.. वगैरे वगैरे.. त्यामुळे अपेक्षा कमी झाल्या असल्यानेही असेल म्हणा, पण आवडलेला असे आठवतेय. प्रत्येकाची आवड वेगळी असते हे समजते तरीही आपल्याशी आवड मॅच न होणाऱ्यांचेच बरेच रिव्ह्यू वाचले की इन्फ्लुएन्स होतोच.
रणवीरचे बरेच सिनेमे आवडले आहेत. मला आवडतो तो . ८३ मधे तर अक्षरशः कपिलच बघतोय असं वाटलं होतं. त्याच्या अगदी विपरीत, गली बॉय मधे त्याने आणि आलियाने कामं छानंच केली आहेत. पण रॅप प्रकाराशी काही फारशी नाळ जुळली नसल्यामुळे मी त्या सिनेमाशी कनेक्ट नाही होऊ शकलो.
83 मी चार पाच वेळा पाहिला आहे. आणि त्यातील 175 खेळीचा सीन आठ दहा वेळा. आणि आमच्याकडे सगळे हा पिक्चर पुन्हा पुन्हा आवडीने बघतात. म्हणजे आबालवृद्धात हिट आहे. असा पिक्चर थिएटरमध्ये चालला नसेल तर मार्केटिंग पब्लिसिटीमध्ये कुठेतरी चुकले असावे. तरी नशीब आमच्या घरच्यांना असलेल्या क्रिकेट आवडीमुळे आम्ही सहपरिवार थिएटर मध्ये पाहिला होता. पण क्रिकेट न आवडणाऱ्यांना सुद्धा आवडेल असा आहे. जसे कधीच हॉकी मॅच नाही पाहिली पण चक दे ऑल टाईम फेवरेट
'हम पंछी एक चाल के' हिंदी
'हम पंछी एक चाल के' हिंदी मालिका सई परांजपेंचीच होती ना? दूरदर्शनवर लागायची बहुतेक. चाळीतल्या गमतीजमती असायच्या.
ऋ
ऋ
मर्दानी बऱ्यापैकी टेम्प्लेट फॉलो करतो
पहिल्या दोन्ही पार्ट मधेही सिमिलर टेम्प्लेट होतं. पार्ट 3मधे राहून राहून दिल्ली क्राइम 3 ची आठवण येत होती...
मला अम्मा पेक्षा पार्ट 2 मधला विशाल जेठवा चा व्हिलन भयानक आवडला होता. केवळ त्याच्या परफॉर्मन्स साठी ही सिनेमा बघू शकतोस...
पार्ट 4 नक्कीच येणार. राणी साठी कॅशिंग काऊ आहे मर्दानी सिरीज.
आदी चोप्रा नक्कीच काढणार.
विशाल जेठवा चा व्हिलन भयानक
विशाल जेठवा चा व्हिलन भयानक आवडला होता.
>>>
अच्छा तो २ मध्ये आहे का.. मग १ आधी २ बघतो. त्याबद्दल कौतुक ऐकून आहे आणि त्या कौतुकाला जागणारा त्याचा एक सीन सुद्धा पाहिला आहे.
प्रोजेक्ट हेल मेरी पाहिला.
प्रोजेक्ट हेल मेरी पाहिला. छानच आहे.
ग्रेस (रायन गॉसलिंग) एका दीर्घ कोमातून अनोळखी जागेवर उठतो. तिथे समजते की तो स्पेसशिप मध्ये आहे. त्याचे सहप्रवासी मेले आहेत, तो एकटाच जिवंत आहे. त्याला एका वैश्विक संकटापासून पृथ्वीस सोडवायचे आहे हे त्याला हळू हळू आठवते. अजूनही दीर्घ कोमामुळे त्याला मागचे फारसे आठवत नसते, ते तुकड्या तुकड्यात आठवत जाते.
ह्यापेक्षा स्पॉयलर देत नाही. पण सिनेमा छान आहे, आणि दोन पात्रांच्या घट्ट मैत्रीवर बेतलेला आहे.
The martian आणि ह्या सिनेमाच्या मूळ पुस्तकाचा लेखक एकच आहे. हा सिनेमा चांगलाच असला तरी मार्शन सरस आहे. कारण इथे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वर भर कमी आहे तर ड्रामावर भर जास्त आहे.
प्रॉजेक्ट हेल मेरी मलाही
प्रॉजेक्ट हेल मेरी मलाही पाहायचा आहे. धन्यवाद कॉमी. ट्रेलर वरून काही कळाले नव्हते.
धुरंधर बद्दलची उत्सुकता आटून गेली अचानक. इतकी चर्चा वाचनात आली की आता घरीच बघेन बहुतेक.
धुरंधर बद्दलची उत्सुकता आटून
धुरंधर बद्दलची उत्सुकता आटून गेली अचानक. इतकी चर्चा वाचनात आली की आता घरीच बघेन बहुतेक.
>>
असंच सेम मला गली बॉय ला झालं होतं.
ऑफिस मधे कलीग त्याच्या हेडफोनवर मेरी गली में आणि अपना टाइम आएगा हे इतक्या जोरात लावायचा की मला व्यवस्थित ऐकू यायचं. अन् ओलामोस्ट म्युझिक लाँच पासून एक महिना लूप वर हीच दोन गाणी ऐकायचा... अतिरेकी नॉशिया आला होता. नंतर एकदा विमानात गली बॉय पाहिला, पण परत पहायची इच्छा कधीच झाली नाही...
गली बॉय मधे "भाग, भाग शेर आया
>>मे बी काही संदर्भ चुकत
>>मे बी काही संदर्भ चुकत असतील पण असंच आठवतंय.
अन्जूताई बरोबर असाच आहे तो सीन. तिला लाडू तो एका चहा प्यायच्या कपातून खायला देतो ते पण. पूर्ण सीनच कमाल आहे.
>>> ते मला माबोवर शेरोशायरी
>>> ते मला माबोवर शेरोशायरी दिसली की आठवते
कधी येते आहे म्हणालीस लॉन्ग आयलंडला?
बघायला हवा परत चष्मे बद्दूर.
बघायला हवा परत चष्मे बद्दूर. वर्षा, अतरंगी धन्यवाद, मला तुम्ही दोघांनी लिहिलेलं आठवत नाहीये मात्र, बघायलाच हवा परत.
कधी येते आहे म्हणालीस लॉन्ग
कधी येते आहे म्हणालीस लॉन्ग आयलंडला? >>>
चष्मे बद्दूर मधली दिल्ली खुपच
चष्मे बद्दूर मधली दिल्ली खुपच भावली. सैद जाफरि पानवाला , रवि वास्वानी आणि राकेश बेदि चा पहिलाच सिनेमा.
धुरंधर २ पाहिला. पहिला अर्धा
धुरंधर २ पाहिला. पहिला अर्धा भाग खिळवून ठेवतो. दुसरा अर्धा बघताना कंटाळा आला. अर्जुन रामपाल आणि रणवीर तर कधी मारामारी संपवतात असं झालं. मारा कुणीतरी कुणालातरी, काय उगा हे तोड ते फोड करत बसलेत! पाकिस्तानातल्या शेकडो चामत्कारिक घटना एकवेळ मी ‘आपल्या वेगवेगळ्या हेरांनी घडवून आणल्या’ हे मानायला तयार आहे, पण इथे म्हणजे एकट्या रणवीरमुळे हरभरा टरारून वर अशी भावना निर्माण होते. बरीचशी नरो वा कुंजरो वा टाइप दावे करणारी पटकथा function at() {
[native code]
}यंत खुबीने लिहिली आहे.
शेवटी फिरसे नैना भरे गाणं नितांत सुंदर वाटलं. तो प्रसंग पण हृद्य दाखवला आहे. सर्वांचा अभिनय उत्तम. सारा अर्जुन ही धुरंधर १ किंवा अगदी पी एस १-२ पेक्षा या चित्रपटात चांगली वाटली. अभिनय सुधारला आहे. रणवीर ताकदीचा अभिनेता आहे हे पुन्हा जाणवलं. जबरी काम केलंय.
>>> एकट्या रणवीरमुळे हरभरा
>>> एकट्या रणवीरमुळे हरभरा टरारून वर

एकट्या रणवीरमुळे हरभरा टरारून
एकट्या रणवीरमुळे हरभरा टरारून वर >>>
आपल्याला पिक्चर संपण्याशी मतलब. सतत मारामारी आहे हे वाचून मला जाट आठवला, तेथे उगाचच हिरो भांडणं उकरून काढून मारामारी करत असतो. कार्यकारणभाव काय तर इडली
धुरंधर मधेही हा अज्ञातवासातला अवतारी
मारा कुणीतरी कुणालातरी>>>
पुरुषहरभरा दंडकारण्यातल्या राक्षसांचा समूळ नायनाट केल्याशिवाय थांबणार नाही.एकट्या रणवीरमुळे हरभरा टरारून
एकट्या रणवीरमुळे हरभरा टरारून वर >>

शेवटी फिरसे नैना भरे गाणं नितांत सुंदर वाटलं. तो प्रसंग पण हृद्य दाखवला आहे. >> हो. मला हेच गाणं आवडलं, किंवा लक्षात राहिलं. त्यातील मधले सतारीचे पीसेस ही सुरेख आहेत. बाकी सिनेमाभर रिस्ट्रेन औषधाला नसताना इथे रणवीर भसाभसा जाऊन आई बहिणीला भेट भेट भेटत नाही, आनंदाचा वर्षाव वगैरे करत नाही, काहीतरी वेगळा आणि नैनातुन अभिनय वगैरे करतो त्याने जरा सुकून मिळतो. बाकी पहिल्या धुरंधर नंतर हेरांचा सुळसुळात रील्स मधुन झालेला ते यांनी फारच मनावर घेतलंय. अर्धं पाकिस्तान हेर झालंय इथे!
सतत मारामारी आहे हे वाचून मला
सतत मारामारी आहे हे वाचून मला जाट आठवला
>>>>
मी जाट नाही पाहिला
पण किल चित्रपटापेक्षा जास्त मारामारी त्यात असेल असे वाटत नाही.
पूर्ण चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत ट्रेनमधील एका मारामारी वर आहे.
अमित, मला त्यात व्हायलिन
अमित, मला त्यात व्हायलिन ऐकल्याचं आठवतंय. म्हणजे सतार आहे त्यात, पण तो पीस प्रामुख्यानं व्हायलिनसारखा ऐकू आला होता. पुन्हा ऐकून बघायला पाहिजे.
ओ हां, सतारच आहे. काय सुरेख
ओ हां, सतारच आहे. काय सुरेख वाजवली आहे!
कुण्णाकुण्णाला जाईये साजणा
कुण्णाकुण्णाला जाईये साजणा नाही आवडले का?
रणवीर ताकदीचा अभिनेता आहे हे मला पहिल्यांदा समजले.
त्यातल्या त्यात लेडीज वर्सेस रिकी बहेल मध्ये चांगला वाटला होता आणि दिल धडकने दो मध्ये पोकरफेस ठेवून चांगले जोक्स मारले होते. रामलीला पाहून डोक्यावरचे केस उपटावेसे वाटले होते आणि पद्मावतमध्ये घुमर आणि शेवटच्या ठिणग्या सोडल्यास काही आवडले नव्हते.
आता त्याच्यासाठी म्हणून लुटेरा आणि गली बॉय पाहीन.
बाकी सिनेमाभर रिस्ट्रेन
बाकी सिनेमाभर रिस्ट्रेन औषधाला नसताना इथे रणवीर भसाभसा जाऊन आई बहिणीला भेट भेट भेटत नाही, आनंदाचा वर्षाव वगैरे करत नाही, काहीतरी वेगळा आणि नैनातुन अभिनय वगैरे करतो त्याने जरा सुकून मिळतो. >> अॅक्चुअली त्या सीनच्या आधी तो सारा नि पोराबरोबर असलेला फोटो जाळतो, कपडे बदलतो नि पूर्वीच्या जीवनात परत जातो जिथे तो एक हेर नसून मुलगा होता अशा टाईपमधे पाहिले मी ते.
धुरंधर २ ची गाणी सिनेमापेक्षा बाहेर ऐकताना जास्त मस्त वाटतात.
अस्मिता मी अजून सिनेमा पाहिला नाहिये पण प्रॉजेक्ट हेल मेरी हे पुस्तक एकदम खिळवून ठेवणारे आहे. मार्शियनपेक्षा टेक्निकल डीटेल्स कमी ठेवत मस्त फ्लो ठेवला आहे. एकदा जोर घेतला कि पुस्तक खाली ठेववत नाही.
धुरंधर २ ची गाणी सिनेमापेक्षा
धुरंधर २ ची गाणी सिनेमापेक्षा बाहेर ऐकताना जास्त मस्त वाटतात. >>> १००+
जाईये साजणा नाही आवडले का? >>
जाईये साजणा नाही आवडले का? >>> त्या धुरंधर च्या धाग्यावर बोलणे झाले की गाण्यांबद्दल.
माझेमन गली बॉय जरूर बघा.
माझेमन गली बॉय जरूर बघा. रणवीर तर आहेच पण तो पिक्चर सुद्धा मस्त आहे.
आणि पाहिला नसल्यास माझ्यातर्फे बँड बाजा बारात सुद्धा बघा
रणवीर ताकदीचा अभिनेता आहे हे लक्षात यायला धुरंदर यावा लागला याचे आश्चर्य वाटले
बँड बाजा मध्येच त्याच्यातील पोटेन्शियल दिसले होते. पण सुरुवातीच्या काळात त्याला उथळ इमेजचा फटका बसला.
रॉकी रानी मला खूप आवडलेला,
रॉकी रानी मला खूप आवडलेला, मुख्यत्वे रणवीर मुळेच
रॉकी राणी मला सुद्धा आवडलेला.
रॉकी राणी मला सुद्धा आवडलेला.
त्या चित्रपटाबद्दल फार चांगले ऐकण्यात आले नव्हते. काही सीन उथळ आहेत, काही शॉट नकली आहेत, करण जोहर स्टाईल जे नुसते स्टायलिश वाटतात पण आतवर भिडत नाहीत.. वगैरे वगैरे.. त्यामुळे अपेक्षा कमी झाल्या असल्यानेही असेल म्हणा, पण आवडलेला असे आठवतेय. प्रत्येकाची आवड वेगळी असते हे समजते तरीही आपल्याशी आवड मॅच न होणाऱ्यांचेच बरेच रिव्ह्यू वाचले की इन्फ्लुएन्स होतोच.
रणवीरचे बरेच सिनेमे आवडले
रणवीरचे बरेच सिनेमे आवडले आहेत. मला आवडतो तो . ८३ मधे तर अक्षरशः कपिलच बघतोय असं वाटलं होतं. त्याच्या अगदी विपरीत, गली बॉय मधे त्याने आणि आलियाने कामं छानंच केली आहेत. पण रॅप प्रकाराशी काही फारशी नाळ जुळली नसल्यामुळे मी त्या सिनेमाशी कनेक्ट नाही होऊ शकलो.
एक्झॅक्टली! ८३ मध्ये त्याचं
एक्झॅक्टली! ८३ मध्ये त्याचं काम फार सुंदर आहे. हाच तो रणवीर असं वाटतच नाही. दुर्दैवाने तो पिक्चर फार चालला नाही
83 मी चार पाच वेळा पाहिला आहे
83 मी चार पाच वेळा पाहिला आहे. आणि त्यातील 175 खेळीचा सीन आठ दहा वेळा. आणि आमच्याकडे सगळे हा पिक्चर पुन्हा पुन्हा आवडीने बघतात. म्हणजे आबालवृद्धात हिट आहे. असा पिक्चर थिएटरमध्ये चालला नसेल तर मार्केटिंग पब्लिसिटीमध्ये कुठेतरी चुकले असावे. तरी नशीब आमच्या घरच्यांना असलेल्या क्रिकेट आवडीमुळे आम्ही सहपरिवार थिएटर मध्ये पाहिला होता. पण क्रिकेट न आवडणाऱ्यांना सुद्धा आवडेल असा आहे. जसे कधीच हॉकी मॅच नाही पाहिली पण चक दे ऑल टाईम फेवरेट
दिंड्या पताका वैष्णव नाचती,
दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा वर्णावा किती?!
Pages