Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
तुम्ही मात्र असेच भारताच्या
तुम्ही मात्र असेच भारताच्या बाजूने खंबीर उभे रहा,.बदलू नका >>>
भले इथे मी काहीही बोलत असलो तरी मी नेहमी भारत जिंकावा यासाठी प्रार्थना करत असतो. भारत हारला की झोप लागत नाही पुढचे दोन तीन दिवस सुतकात जातात.
*भारत जिंकावा यासाठी
*भारत जिंकावा यासाठी प्रार्थना करत असतो. * - खात्री आहे ...व होती !!!
विश्वास व शुभेच्छांचा इतका अभिषेक होतोय, त्याअर्थी तो संघात असणार व नांवाला साजेसा खेळही करणारच !!!
अभिषेक ला सेमी ला बसवला तर
अभिषेक ला सेमी ला बसवला तर कॉन्फिडन्स अजून खाली जाईल
मग फायनल खेळवायचा जुगार अजून मोठा होईल...
त्यापेक्षा सेमी मधे खेळवावा. चालला तर फायनल ला, नाही तर फायनल मधे पिच बघून निर्णय घेता येईल.
रिंकू ला ही मन घट्ट करायला थोडा वेळ मिळेल
२००७ फायनल मधे सेहवाग नव्हता बहुतेक. तसं काहीसं होईल
अभिषेक नेट मधे इतके दिवस जोरदार सराव करत असेलच
सेमी च्या आधी त्याला फक्त कॅचिंग प्रॅक्टीस करवली तर त्याला थोडा मेंटल ब्रेक पण मिळेल अन् त्याचाही फायदा होऊ शकेल
टिपिकल अप्रोच न घेता काहीतरी आऊट ऑफ द बॉक्स करायला हवं...
*टिपिकल अप्रोच न घेता काहीतरी
*टिपिकल अप्रोच न घेता काहीतरी आऊट ऑफ द बॉक्स करायला हवं...* - आणि, हे केल्यामुळेच आपण ' आऊट ऑफ द वर्ल्डकप ' होणार नाही ना , हेही सांभाळणे हीच तर निवडसमितीसाठी खरी तारेवरची कसरत आहे !!! काम कठीण आहे, पण सफल होईल याची खात्री आहे ! शुभेच्छा !
आणि, हे केल्यामुळेच आपण ' आऊट
आणि, हे केल्यामुळेच आपण ' आऊट ऑफ द वर्ल्डकप ' होणार नाही ना , हेही सांभाळणे हीच तर निवडसमितीसाठी खरी तारेवरची कसरत आहे !
>>
मी फक्त अभिषेक च्या रिटर्न टू फॉर्म बाबतीत आऊट ऑफ द बॉक्स अप्रोच म्हणत होतो. एका खेळाडूमुळे आऊट ऑफ द वर्ल्डकप होऊ असा आपला संघ नाही राहिला आता... '९६ मधे होती ती परिस्थिती
New zealand वाले खूप छान
New zealand वाले खूप छान खेळताहेत, SA 80-5 in 11 overs
आफ्रिकेने नंतर चांगले मारले.
आफ्रिकेने नंतर चांगले मारले. दुसऱ्या इनिंगला सुद्धा पीच मध्ये बॉल असाच थोडाफार फसत असेल तर त्यांच्याकडे त्याचा फायदा उचलणारा बॉलिंग अटेक आहे. मजा आहे सामन्यात.. क्लोज रंगतदार सामना बघायला मिळू शकतो असे फिलिंग येत आहे पीच आणि टारगेट बघून.
द आफ्रिका सुरवातीच्या
द आफ्रिका सुरवातीच्या धक्क्यातून सावरून 169 - 8 ! यांसन - 55 !
हरो वा जिंको, द आफ्रिकेला ' चोकर्स ' ह्या अन्याय्य छापातून मुक्त करणं अत्यावश्यक आहे !
Chokers चा tag ह्या स्पर्धेत
Chokers चा tag ह्या स्पर्धेत तर राहणारच कारण भारत करंडक उचलणार!!!
*Chokers चा tag ह्या स्पर्धेत
*Chokers चा tag ह्या स्पर्धेत तर राहणारच... *
हार जीत कुणाचीही होऊ शकते पण Chokers म्हणून फक्त त्यांनाच हिणवणं अन्यायकारकच ! ( याच स्पर्धेत ग्रुपमधे त्यांनी आपल्याला सपशेल हरवलंय, हेही आहेच ! ).
*एका खेळाडूमुळे आऊट ऑफ द वर्ल्डकप होऊ असा
आपला संघ नाही राहिला आता... * - 100% मान्य. संघ निवड ही काम खूप कठीण आहे, इतकंच मला अधोरेखित करायचं होतं.
ग्रुपमध्ये जिंकतात आणि नॉकऔट
ग्रुपमध्ये जिंकतात आणि नॉकऔट मध्ये हरतात म्हणूनच चोकर म्हणवले जातात.
आजही लौकिकाला जागले.
पॉवरप्लेमध्येच सुपडा साफ झाला.
न्यूझीलंड तोडफोड
न्यूझीलंड तोडफोड
हरो वा जिंको, द आफ्रिकेला '
हरो वा जिंको, द आफ्रिकेला ' चोकर्स ' ह्या अन्याय्य छापातून मुक्त करणं अत्यावश्यक आहे !
>>>>
Worst timing for this comment
*Worst timing for this
*Worst timing for this comment * - In fact, this is precisely the most opportune time when we should feel sorry ( and express it ) for teams from this great cricketing country, instead of branding them as if they all have an inherent mental flaw ! असो, मला तीव्रतेने असं वाटतं, इतरांनाही तसंच वाटावं हा आग्रह नाही.
आता ते चोकर्स नाहियेत.
आता ते चोकर्स नाहियेत. त्यांची देहबोली पण चोकर्सची नाहिये. ते टेस्ट चँपिअनशिप जिंकले आहेत. मागच्या टी २० वर्ल्डकपमध्ये चोक न होता शेवटपर्यंत सकारात्मक खेळत होते. अगदी थोडक्या फरकाने तिथे ते भारताविरुद्ध हारले - त्यात भारताच्या स्किलचा अधिक वाटा होता. आजच्या सामन्यात जी फिन अॅलनने खेळी केली त्यासमोर कोणीही निष्प्रभ झाले असते.
सो आय अॅग्री दॅट एसए आर नॉट चोकर्स.
सुपडा साफ करून टाकला
सुपडा साफ करून टाकला आफ्रिकेचा आज. मोटेरा फॅक्टर खरच होता बहुधा !
*सो आय अॅग्री दॅट एसए आर नॉट
*सो आय अॅग्री दॅट एसए आर नॉट चोकर्स.* - So nice of you to say this !
( पूर्वी आपण जेव्हा वर्षानुवर्ष हरतच होतो, तेव्हा ती हार मानणं फार कठीण जात नसे; पण, आपल्या दौऱ्याआधी जेव्हा इंग्लंडमध्ये वर्तमानपत्रात ' इंडिया विरुद्ध कसोटी सामने तीन दिवसाचेच ठेवावे ' असली कुत्सित शेरेबाजी व्हायची, ती मात्र माझ्यासारख्या क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागायची. " चोकर्स " वरून मी ओव्हररीॲक्ट होण्याचं हे एक कारण असावं )
आजचा सामना रंगतदार व्हावा व तो आपण जिंकावा, ही प्रार्थना !
' इंडिया विरुद्ध कसोटी सामने
' इंडिया विरुद्ध कसोटी सामने तीन दिवसाचेच ठेवावे ' असली कुत्सित शेरेबाजी व्हायची, ती मात्र माझ्यासारख्या क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागायची.>>>
८३ च्या विश्वचषकाच्या वेळीही भारतासोबत उपांत्य सामना होणार हे निश्चित होताच ' इंग्लंड गॉट फ्री परमिट टू एंटर इन फायनल' अश्या शिर्षकाच्या बातम्या तेथिल वृत्तपत्रात आल्या होत्या म्हणे.
मी ओव्हररीॲक्ट होण्याचं हे एक
**इंग्लंड गॉट फ्री परमिट टू एंटर इन फायनल' अश्या ...* - कपिल देव वगळता त्या संघातील इतर सर्व खेळाडूंची सुद्धा त्यावेळी हीच धारणा असावी !
*मी ओव्हररीॲक्ट होण्याचं हे एक कारण असावं )* - यावर मला घरचा अहेर -
उगीच असला भलता आव आणू नका; तुम्हालाच सगळे ' कामचुकार ' म्हणायचे, म्हणून ' चोकर्स ' तुम्हाला झोंबतंय !!!
भाऊ,
भाऊ,
आज जिंकू. खेळाडूंपेक्षा
आज जिंकू. खेळाडूंपेक्षा वानखेडेवर जास्त भरोसा आहे.
*...वानखेडेवर जास्त भरोसा आहे
*...वानखेडेवर जास्त भरोसा आहे.* - कामानिमित्त माझा त्यांच्याशी बऱ्यापैकी प्रत्यक्ष संबंध आला होता; वानखेडे खरंच अत्यंत सुसंस्कृत, सुविद्य व विश्वासार्ह तर होतेच होते !!!
*...वानखेडेवर जास्त भरोसा आहे
*
भाऊ
भाऊ
वेस्टइंडीज विजयानंतर आजचा सामना जिंकायला आपण फेवरेट वाटत आहोत.
सामना मुंबईत आहे आणि आपल्याकडे पांड्या, बुमराह, तिलक, किशन, सूर्या अशी रोहितच्या नेतृत्वात तयार झालेली मुंबई इंडियन्सची भारतीय खेळाडूंची टीम आहे.
त्यांना प्रेरित करायला रोहितची सुद्धा उपस्थिती असेल सामन्याला.
वानखेडेवर इंग्लंड पहिली फलंदाजी करताना जर मिडल ओवरमध्ये आपल्या स्पिनरना मदत मिळाली तर इंग्लंडची स्थिती आणखी अवघड होईल.
एकूणच माझ्या डोक्यात साईड बाय साईड न्यूझीलंड इंडिया या फायनल सामन्याचा सुद्धा विचार सुरू झाला आहे.. तरीही महत्प्रयासाने मनाला बजावत आहे की हे ही क्रिकेट आहे रे.. ते देखील ट्वेंटी.. इथे काहीही होऊ शकते
आपली पोरं मस्त आहेत व मुंबईकर
आपली पोरं मस्त आहेत व मुंबईकर प्रेक्षकांना खुष करण्यात त्यांनाही खास आनंद आहेच ! शुभेच्छा !!
बॅटिंग पहिली. सेम टीम नो चेंज
बॅटिंग पहिली. सेम टीम नो चेंज.
आपण टॉस हरलो, खूप मोठा धक्का.
आपण टॉस हरलो, खूप मोठा धक्का. आता सामना 70-30 इंग्लंड च्या बाजूने. इथे चेस करणे सोपे आहे
एक णम्बर पावर प्ले! झकास!
एक णम्बर पावर प्ले!
झकास!
३०० हारली इंग्लंड.
३०० हारली इंग्लंड.
आपण जिंकणार पण सामना पूर्ण 40
आपण जिंकणार पण सामना पूर्ण 40 ओव्हर्सचा होणार अशी चिन्हं आहेत, जर बुमराने मनावर घेतलं नाही तर !!!
Pages