Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
आज मुंबईची छान रिकव्हरी !
आज मुंबईची छान रिकव्हरी ! तिलक वर्मा वेळेवर फॉर्मात!!
रोहितला कर्णधार न करणे मलाही रुचलं नाही. पण आयपीएल मध्ये खरंच ' आपली ' वाटणारी ' मुंबई ' च असल्याने, " रोहितला बसवला परत आता हारू दे मुंबई " असं नाही म्हणवत !
जाऊ दे जिंकू दे आज.
जाऊ दे जिंकू दे आज.
जबरदस्त शतक तिलक वर्मा..
जबरदस्त शतक तिलक वर्मा..
शेवटच्या २३ बॉल ८२ मारले
पोरगी खेळून आली आणि तो मारायला लागला.. त्यामुळे सोबत बघायला धमाल आली.
स्पेशली लास्ट ओव्हर त्याचेच शतक कसे होईल हे बघत होतो.
एकही चान्स न सोडता दोन फोर दोन सिक्स मारून केले.
इंडिया मॅच जिंकल्यासारखा आनंद झाला.
जस्ट फॉर रेकॉर्ड. तिलक वर्माला आयपीएल मध्ये अजून एकही सामनावीर मिळाले नव्हते. आज पहिले येतेय
*जाऊ दे जिंकू दे आज.* -
*इंडिया मॅच जिंकल्यासारखा आनंद झाला.* होय, कांहींसा !

*जाऊ दे जिंकू दे आज.* - धन्यवाद !
*तिलक वर्माला आयपीएल मध्ये अजून एकही सामनावीर मिळाले नव्हते. आज पहिले येतेय * - कदाचित, हे कारण असावं -
सचिनच्या संघाच्या वर्मावर बोट ठेवायची अजून हिंमतच होत नसणार कोणाची !!
Pages