Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सगळे पदार्थ तोनपासू
सगळे पदार्थ तोनपासू
सगळे पदार्थ तोनपासू
सगळे पदार्थ तोनपासू
इथले सगळे पदार्थ भारी दिसतायत
इथले सगळे पदार्थ भारी दिसतायत. अनरसे सुंदर झालेत पण माझा पास .. नाही आवडत जरा ही. चकली चिवडा पण मस्तच.
अप्पे पण छान दिसतायत.
भरत थालीपीठ छान दिसतंय आणि टोस्टर मध्ये करण्याची आयडिया भारीच.
आयडिया भारीच.> +१
आयडिया भारीच.> +१
… सँडविच मेकरमध्ये केलेले
… सँडविच मेकरमध्ये केलेले थालिपीठ…
आयडियाची कल्पना फार्फार आवडली आहे.
ही ट्रिक उतप्पा, साबुदाणा वड्याचे मटेरियल वापरून करून बघणेत येईल !!!
भरत .. जबरी दिसतंय थालीपीठ.
भरत .. जबरी दिसतंय थालीपीठ..रेसिपी सांगा pls
सँडविच मेकरमध्ये केलेले
सँडविच मेकरमध्ये केलेले थालिपीठ…
आयडियाची कल्पना फार्फार आवडली आहे. >+१
इ-थालिपीठाची कल्पना आवडली. पण
इ-थालिपीठाची कल्पना आवडली. पण ते जास्त जाड नाही का होत (ठराविक जाडी असल्याशिवाय टोस्टर त्याला टोस्ट करू शकणार नाही ना) ?
आज देवदिवाळी.
आज देवदिवाळी.
परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळ
भाजणीच्या चकल्या. होम मेड बाय एक्सपर्टस्.

चकल्या मस्त दिसताहेत.
चकल्या मस्त दिसताहेत.
चकल्यांचा फोटो छळ आहे.
चकल्यांचा फोटो छळ आहे.
माधव, माझा टोस्टर रिकामा असतानाही लॉक करता येतो. त्यामुळे ते थालिपीठ फार जाड करावं लागत नाही. तसंही मी अर्धा कप भाजणीचंच केलं होतं. फक्त मार्क्सही फक्त खालच्या बाजूला आलेत. दोन्ही बाजूंनी नीट शिजलं होतं.
चकल्या मस्त
चकल्या मस्त
कुरकुरीतपणा फोटोत जाणवतोय.
फक्त मार्क्सही फक्त खालच्या
फक्त मार्क्सही फक्त खालच्या बाजूला आलेत. दोन्ही बाजूंनी नीट शिजलं होतं. >>> कळलं. धन्यवाद, भरत.
छान आयडिया भरत. ते लॉक केलेत
छान आयडिया भरत. ते लॉक केलेत की तसेच भाजले? लॉक केले नाही तरी चालावे बहुदा.
चकली छान.
उत्तरेत आज असते देव दिवाळी, आपल्याकडे मार्गशीर्ष प्रतिपदेला. डिसेंबर मध्ये येईल कधीतरी.
लॉक केले.
लॉक केले.
भरत प्रयोगशील आहात मस्त!
भरत प्रयोगशील आहात
मस्त!
अनिंद्य कुफेहेपा?
चकल्या कातिल आहेत. सगळं ताटच
चकल्या कातिल आहेत. सगळं ताटच फोटोतून पळवून न्यावंसं वाटतंय.
कातिल दिसतायत चकल्या !
कातिल दिसतायत चकल्या !

यावेळेस मला केप्रची भाजणी कुठेही मिळाली नाही, सगळचे जवळची दुकान" वो बेडेकर का चकली आया है मॅडम "सान्गत बसले त्यामुळे घरिच भाजणी करुन मिक्सर वर दळुन चकल्या केल्या...अपेक्षेपेक्षा बर्याच चान्गल्या झाल्या.
चकल्यांची स्तुती योग्य
चकल्यांची स्तुती योग्य कानांपर्यंत पोहचवण्यात आली आहे
@ प्राजक्ता, सर्व सॉल्टी पदार्थ मला द्या, गोड इतरांना
अनिंद्य, चकल्या भारी.
अनिंद्य, चकल्या भारी. प्राजक्ता, फराळाचे ताट सुरेख. भरत, थालीपीठ-वॉफल आवडले.
माझे नेहमीचे थालीपीठ -





उपासाचे थालीपीठ आणि दाण्याची चटणी -
सावर डो ब्रेड सॅन्डविच, सावर क्रीम आणि ग्वाकामोले, बटाट्याच्या वेजेस -
कांदे पोहे -
पनीर -मटार पुलाव -
अस्मिता थालीपीठ काय तोंपासु
अस्मिता थालीपीठ काय तोंपासु दिसतंय. सावर डो ब्रेड आणि ती सगळीच डिशही..
मस्त पदार्थ आहेत एकेक.
मस्त पदार्थ आहेत एकेक. थालिपीठ दोन्ही भारी दिसत आहेत. पहिल फक्त ज्वारीचे आहे का? पोह्यात जिरे म्हणून पास.
सावर डो ब्रेड सॅन्डविच +
सावर डो ब्रेड सॅन्डविच + पहिले थालीपीठ मी घेतो
लंपन, आपकी पारखी नजर मी
लंपन, आपकी पारखी नजर
मी सगळ्यातच जिरे- मोहरी दोन्ही घालते. पहिले थालीपीठ भाजणीचे आहे, भारतातून मागवली होती यावेळी. त्यात ज्वारीचे पीठ असतेच.
धन्यवाद सर्वांना.
वॉव , थालीपीठ भारी दिसते आहे
वॉव , थालीपीठ भारी दिसते आहे
कोणत्या ब्रॅंड चे मागवतेस ?
नांदेडचा घरगुती बिझनेस आहे
ते थालिपीठ फोटोतून ओरडून
ते थालिपीठ फोटोतून ओरडून सांगतंय - मी खमंग आहे.
लंपन , मी पोह्यांच्या फोडणीत बडीशोपसुद्धा घालतो
पोह्यात जिरे म्हणून पास. >>>
पोह्यात जिरे म्हणून पास. >>> मला पण नाही आवडत. हल्ली सर्रास फोडणीत मोहरी आणि जीरं दोन्ही घालतात. मला बेसिक्स शिकवताना आईने तेलाच्या फोडणीत मोहरी आणि तुपाच्या फोडणीत जीरे असं शिकवलं होतं. पुढे एका लेखात तसं का करायचं ते वाचलं होतं (आता कारण विसरलो)
बरोबर आहे, माधव.
बरोबर आहे, माधव.
बहुधा, तुपाची फोडणी, उपासाच्या पदार्थांची, म्हणून जिरे.
आणि जिरे मोहरी एकत्र घातल्याने, दोन्हीच्या स्वादांची सरमिसळ होऊन ते चांगले लागत नाही...!
चांगले...... ॲज इन... ऑथेंटीक!!
पोह्यात जिरे म्हणून पास. >>>
पोह्यात जिरे म्हणून पास. >>> मला पण नाही आवडत....+१.
Pages