Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फोटोसाठी नाही काढत कुणी दुसरे
फोटोसाठी नाही काढत कुणी दुसरे प्रोफाइल
ड्यु आयडी असतो गमतीजमती करायला.
माझ्याकडे तीन चार प्रोफाईल
माझ्याकडे तीन चार प्रोफाईल आधीच होते जे मी वापरले.
पण ज्यांचे प्रोफाइल मेमरी संपते त्यांना नाईलाजाने नवीन काढावेच लागत असेल.
» » » प्रोफाइल मेमरी संपते
» » » प्रोफाइल मेमरी संपते त्यांना नाईलाजाने नवीन काढावेच लागत असेल.
माबोवर कुठूनही फोटो अपलोड करता येतात. गूगल ड्राइव्ह, गूगल फोटोज,वन ड्राइव्ह इ.इ. आपल्या ई मेल आयडीने जोडल्या गेलेल्या कोणत्याही बॅकअप साईट वर असले तरीही.
हा 👇 फोटो ड्रॉपबॉक्स वरून अपलोड केला आहे.
अरे वाह.. मटण खरेच झणझणीत!
अरे वाह.. मटण खरेच झणझणीत!
फोटो अपलोड इतर पर्याय चाचपतो..
माबोवर कुठूनही फोटो अपलोड
माबोवर कुठूनही फोटो अपलोड करता येतात. गूगल ड्राइव्ह, गूगल फोटोज,वन ड्राइव्ह इ.इ. >>@सुनील तुम्ही फोटोंच्या धाग्यावर दिलेल्या प्रतिसादात गुगल ड्राईव्ह वरून फोटो अपलोड करायची माहिती दिलीय, पण ती पद्धत जरा किचकट आणि माझ्यासारख्या टेक चॅलेंज लोकांसाठी फार अवघड आहे. तरी प्रयत्न करणार आहे.अजूनही माबोवरच्या पद्धतीनेच कित्येकांना फ़ोटो टाकणे अवघड जाते .मी पण तासन तास घालवलेत फोटो अपलोड करायला कधी कधी अपलोड करून चुकून बॅक बॅक गेलं की सगळं पाणी फिरतं प्रयत्नावर . खरंतर इथेच जास्त फोटो ची जागा माबो ला करता यायला हवी किंवा करता येईल का!
Pages